Telegram Web Link
दगडावर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात ?
Anonymous Quiz
24%
शिल्प
8%
ताम्रलेख
7%
शिलाजीत
60%
शिलालेख
गटात न बसणारा शब्द निवडा
Anonymous Quiz
14%
Admin
21%
Nation
18%
People
47%
Practice
नलिनी अजित ला म्हणाली - तू माझ्या सासूच्या मुलाचा मुलगा आहे. तर मी तुझी कोण?
Anonymous Quiz
19%
काकू किंवा आई
20%
काकू
54%
आई
6%
मामी
..... ला मसाल्याच्या पदार्थांची राणी म्हणतात.
Anonymous Quiz
45%
दालचिनी
23%
मिर्ची
28%
वेलची
4%
सुंठ
ह्या खंडाचा शोध सर्वात शेवटी लागलेला आहे
Anonymous Quiz
13%
ऑस्ट्रेलिया
15%
युरोप
21%
आफ्रिका
51%
अंटार्क्टिका
निरीक्षण करा आणि उत्तरे द्या - फुल सुगंधित आहे = RPM; राम राजा आहे = K8M; फुल नवीन आहे =RJM नवीन राजा राम आहे = J8KM तर राम = ?
Anonymous Quiz
25%
K
50%
K किंवा 8
20%
8
5%
J
स्वामी विवेकानंद उपस्थित असणारी 1893 वर्षाची जागतिक सर्वधर्मपरिषद ..... येथे आयोजित करण्यात आली होती
Anonymous Quiz
12%
न्यूयॉर्क
23%
लंडन
59%
शिकागो
5%
पॅरिस
KING LEAR वर आधारित नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक खालील पैकी कोणी लिहिले आहे?
Anonymous Quiz
18%
वसंत कानेटकर
29%
राम गणेश गडकरी
21%
विजय तेंडुलकर
32%
वि वा शिरवाडकर
मी तू आणि तो तिघे मिळून हे काम करू - या वाक्यात तू हे ..... सर्वनाम आहे
Anonymous Quiz
17%
तृतीय पुरुषवाचक
20%
प्रथम पुरुषवाचक
59%
द्वितीय पुरुषवाचक
4%
आत्मवाचक
ध्वनी किंवा शब्द यांच्या पुनरावृत्ती होऊन ..... शब्द जन्माला येतात
Anonymous Quiz
16%
प्रत्ययघटित
33%
उपसर्गघटित
42%
अभ्यस्त
9%
साधित
ह्या धारदार भुवया की तलवारी ? अलंकार ओळखा
Anonymous Quiz
28%
रूपक
35%
ससंदेह
25%
पर्यायोक्ती
12%
व्यतिरेक
भारताच्या अणु कार्यक्रमा अंतर्गत पोखरण येथे झालेल्या पहिल्या अणुस्फोटाचे सांकेतिक नाव काय होते?
Anonymous Quiz
14%
राष्ट्र सेवेसाठी अणु
32%
शांततेसाठी अणु
26%
अणु पर्व
28%
आणि बुद्ध हसला
रामराव आणि सोपान यांच्या वयाची सरासरी 55 आहे आणि रामराव सोपान पेक्षा 44 वर्षाने मोठे आहे तर सोपान चे वय किती?
Anonymous Quiz
23%
33
26%
44
24%
55
27%
22
निरीक्षण करा आणि उत्तरे द्या - फुल सुगंधित आहे = RPM; राम राजा आहे = K8M; फुल नवीन आहे =RJM नवीन राजा राम आहे = J8KM तर नवीन फुल सुगंधित आहे = ?
Anonymous Quiz
14%
J R P 8
61%
J R P M
21%
J R P K
4%
J R P P
निरीक्षण करा आणि उत्तरे द्या - फुल सुगंधित आहे = RPM; राम राजा आहे = K8M; फुल नवीन आहे =RJM नवीन राजा राम आहे = J8KM तर सुगंधित = ?
Anonymous Quiz
11%
R
56%
P
27%
8
6%
M
One More Study Channel

भरपूर MCQ, PDF NOTES, Online Test

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव चॅनल!

📌तलाठी लिपिक भरती
📌जिल्हा परिषद भरती
📌वन विभाग भरती
📌आरोग्य विभाग भरती

आणि सर्व प्रकारच्या वर्ग 3 आणि 4 च्या परीक्षांची तयारी करण्यासाठी जॉईन करा.

जॉईन Now -

https://www.tg-me.com/maha_bharti
2024/09/23 07:32:34
Back to Top
HTML Embed Code: