Telegram Web Link
साधारणपणे पृथ्वीवरील भूभाग ..... % आणि पाणी ....% आहे
Anonymous Quiz
47%
29 आणि 71
13%
25 आणि 75
34%
71 आणि 29
6%
75 आणि 25
पेट्रोलियम उत्पादक राष्ट्रांची संघटना ...... ही आहे.
Anonymous Quiz
20%
SAARC
20%
WTO
46%
OPEC
14%
ASEAN
एका बॉक्स मध्ये 17 पिशव्या प्रत्येक पिशवीत 17 बाटल्या प्रत्येक बाटलीत 2 चॉकलेट आहे. तर 2 पिशव्यात किती चॉकलेट असतील?
Anonymous Quiz
34%
68
36%
34
25%
289
4%
102
खालील पैकी कोणत्या संख्येला 9 10 आणि 11 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरेल?
Anonymous Quiz
11%
883
53%
993
29%
1003
7%
403
ज्याने हे जग निर्माण केले तोच ह्या जगाचा नाश करेल. - या वाक्यात ज्याने हा शब्द ..... आहे
Anonymous Quiz
6%
सामान्य नाम
37%
दर्शक सर्वनाम
51%
संबंधी सर्वनाम
6%
सामान्य सर्वनाम
अनिल एक काम 16 दिवसात संपवतो. जर त्याने 2 दिवस काम केले तर शिल्लक काम किती असेल?
Anonymous Quiz
27%
7/8
23%
7/16
30%
2/16
21%
1/8
जर ADMIN = NIM02 आणि TOTAL = LAT02 तर MOBILE = ?
Anonymous Quiz
15%
ELI03
57%
ELI02
22%
ELI01
5%
ELI04
कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी सर्वोच्च संस्था खालील पैकी कोणती आहे?
Anonymous Quiz
18%
भूविकास बँक
25%
आर बी आय
54%
नाबार्ड
3%
मर्चंट बँक
भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेला दिवस ..... हा आहे
Anonymous Quiz
15%
24 मार्च 1931
62%
23 मार्च 1931
19%
23 मार्च 1921
4%
24 मार्च 1921
एक टंकलेखक 40 मिनिटात 16 पाने टाईप करतो तर 90 पाने टाईप करण्यास किती वेळ लागेल?
Anonymous Quiz
27%
3 तास 45 मिनिटे
33%
2 तास 45 मिनिटे
29%
3 तास 75 मिनिटे
11%
2 तास 15 मिनिटे
प्लेग कमिशनर रँड च्या हत्येचे समर्थन केल्यामुळे टिळकांना किती वर्षाची शिक्षा देण्यात आली होती?
Anonymous Quiz
30%
सहा
35%
पाच
23%
दीड
12%
साडे तीन
11 क्रमवार संख्यांची सरासरी 2x आहे. जर त्या सर्व संख्या दुप्पट केल्या तर नवीन सरासरी किती होईल?
Anonymous Quiz
8%
2x
53%
4x
17%
11x
22%
22x
जेवणे - या क्रियापदाचे भूतकाळी रूप कोणते बरोबर आहे?
Anonymous Quiz
12%
जेवत असेल
13%
जेवतो
10%
जेवतो आहे
65%
जेवला
68 रुपयांची वस्तू 17 रुपये तोटा सहन करून विकली असता शेकडा तोटा किती होईल?
Anonymous Quiz
9%
20
39%
25
33%
17 रुपये
19%
51 रुपये
2024/09/23 09:20:05
Back to Top
HTML Embed Code: