Telegram Web Link
सुट्टीच्या दिवशी तात्या आपल्या नातेला गायन शिकवतात - या वाक्यात द्विकर्मक क्रियापद कोणते आहे?
Anonymous Quiz
20%
गायन
34%
नातेला
33%
शिकवतात
9%
आपल्या
4%
Option2
सावरकरांनी ...... च्या जोसेफ मॅझिनी चे चरित्र हा ग्रंथ लिहिला.
Anonymous Quiz
8%
जपान
43%
जर्मनी
30%
रशिया
16%
इटली
3%
Option3
1234345567334345 या संख्या मालिकेत किती पदे हे सम मूळ संख्या आहेत?
Anonymous Quiz
25%
1
26%
3
26%
2
20%
4
3%
Option3
विमानांचा ताफा असतो तसे नोटांचे .....
Anonymous Quiz
12%
संच
18%
बँक
54%
पुडके
12%
जुडी
3%
Option4
राज्यांना एकूण किती पिनकोड विभागांमध्ये विभागले आहे?
Anonymous Quiz
12%
10
49%
12
26%
8
13%
17
स्वदेशी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
23%
12 जानेवारी
43%
12 डिसेंबर
23%
11 जुलै
10%
31 डिसेंबर
500 रुपये छापील किंमत असणारी वस्तू 60 रुपये सूट देऊन विकली असता दुकानदारास 10% नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल?
Anonymous Quiz
16%
420
37%
450
23%
350
25%
400
आज कार्यालयात खूप थकलो होतो म्हणून मला क्लास घेता आला नाही - या वाक्यात म्हणून हा शब्द...... आहे
Anonymous Quiz
49%
उभयान्वयी अव्यय
26%
केवलप्रयोगी अव्यय
21%
शब्दयोगी अव्यय
3%
यापैकी नाही
12 च्या तीनपटीचे आणि 3 च्या तीनपटीचे गुणोत्तर काय असेल?
Anonymous Quiz
15%
12:9
29%
36:4
19%
3:1
37%
4:1
29 मुलांचे सरासरी वयामध्ये शिक्षकाचे वय 36 मिळविल्यास एकूण सरासरी वय 7 होते तर फक्त मुलांचे सरासरी वय किती असेल?
Anonymous Quiz
9%
10
31%
8
37%
12
22%
6
उत्तर दिशेला तोंड असणाऱ्या एका 270° मध्ये एक टर्न घेतला आणि तेव्हा त्याचे तोंड पश्चिम दिशेला झाले.तर त्या ट्रक ने कोणत्या दिशेला टर्न घेतला असेल?
Anonymous Quiz
19%
पश्चिम
29%
उत्तर
43%
पूर्व
9%
दक्षिण
जिल्हा परिषद मध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव असतात?
Anonymous Quiz
10%
0.3
37%
0.5
42%
0.33
11%
राखीव नसतात
2600 चे 25% + 1200 चे 35% = 1200 - ?
Anonymous Quiz
15%
630
36%
230
39%
130
9%
30
2024/09/23 09:24:18
Back to Top
HTML Embed Code: