Telegram Web Link
10 चा तिसरा घात म्हणजे किती?
Anonymous Quiz
49%
1000
8%
100
33%
10000
9%
100000
2011 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य .... आहे.
Anonymous Quiz
13%
बिहार
22%
महाराष्ट्र
62%
उत्तरप्रदेश
4%
पश्चिम बंगाल
111-444-999-161616-252525 ही एक संख्या मालिका आहे. या संख्यामालिकेतील 9 वे पद कोणते असेल?
Anonymous Quiz
18%
818181
45%
81818181
25%
646464
12%
100100100
एका चौरसाचे क्षेत्रफळ 144 सेमी वर्ग आहे. तर त्या चौरसाचा कर्ण किती सेमी असेल?
Anonymous Quiz
38%
12
40%
12√2
14%
144
8%
2√144
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता आहे?
Anonymous Quiz
11%
अमेरिका
25%
चीन
8%
कॅनडा
56%
रशिया
खालील पैकी कोणता पर्याय हा स्वयंपोषी सजीवाचा आहे?
Anonymous Quiz
57%
शैवाल
11%
हत्ती
9%
गाय
23%
कवक
दोन संख्यांचा गुणाकार त्यांच्या बेरजेपेक्षा 5 ने जास्त आहे. तर त्या दोन संख्या खालील पैकी कोणत्या असू शकतात?
Anonymous Quiz
13%
4 आणि 5
58%
3 आणि 4
20%
4 आणि 6
9%
2 आणि 5
भारतातील एक महत्वाची पतमानांकन संस्था ..... आहे.
Anonymous Quiz
35%
आरबीआय
29%
सेबी
29%
एलआयसी
7%
क्रीसिल
भैय्याच्या आईची सासू ही भैय्याच्या वडिलांची वडिलांची कोण असेल?
Anonymous Quiz
51%
पत्नी
17%
मुलगी
24%
सून
8%
बहीण
वृत्तांमध्ये लघु अक्षर दाखवण्यासाठी कोणती खुण वापरली जाते?
Anonymous Quiz
27%
^
28%
-
41%
U
4%
×
7 संघापैकी प्रत्येक संघाने प्रत्येक संघाशी सामना खेळायचा ठरविल्यास एकूण सामने किती होतील?
Anonymous Quiz
46%
21
33%
42
13%
63
8%
14
2024/09/23 19:20:43
Back to Top
HTML Embed Code: