Telegram Web Link
जर 13 x 3 = 1039 आणि 12 x 4 = 848 तर 17 x 8 = ?
Anonymous Quiz
37%
9136
26%
1136
21%
6136
17%
9156
भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे?
Anonymous Quiz
12%
ध्रुव
15%
भास्कर
5%
कणाद
69%
आर्यभट्ट
सुधाकर आणि मधुकर यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 48000 आहे तर त्यांचे त्रिमासिक एकत्रित उत्पन्न किती असेल?
Anonymous Quiz
8%
1200
51%
12000
38%
16000
3%
1600
कार्य करण्याचा दर म्हणजे.....
Anonymous Quiz
9%
घनता
15%
दाब
58%
शक्ती
18%
वेग
अनिलच्या पगाराचा 1/10 भाग पेंशन फंड मध्ये जमा होतो. 3/10 भाग कर्जाच्या हफ्ता साठी कापला जातो आणि उर्वरित भाग त्याला प्रत्यक्ष खात्यावर मिळतो. जर त्याचा कर्जाचा हफ्ता 9000 रुपये असेल तर त्याच्या खात्यावर किती रक्कम जमा होत असेल?
Anonymous Quiz
20%
30000
39%
18000
36%
27000
5%
25000
छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ घराणे ...... येथील आहे.
Anonymous Quiz
29%
शिवनेरी
26%
उमरगा
18%
रायगड
27%
वेरूळ
एका अहवालानुसार 1098 पैकी 549 व्यक्तींनी अँड्रॉइड मोबाईल घेतले आहे तर उर्वरित लोकांची टक्केवारी किती असली पाहिजे?
Anonymous Quiz
8%
40
58%
50
23%
60
10%
45
ज्या अक्षवृत्ता चे माप 0° आहे त्याला ..... म्हणतात
Anonymous Quiz
19%
कर्कवृत्त
23%
मकरवृत्त
24%
रेखावृत्त
34%
विषुववृत्त
मित्रांनो,
तलाठी भरती बद्दल सविस्तर माहिती उपलब्ध करून देऊ का?
कमेंट करून सांगा
एखाद्या वाक्यातून क्रिया करणारा शब्द शोधून वेगळा काढल्यास त्याला ..... म्हणता येईल.
Anonymous Quiz
36%
क्रियापद
21%
कर्म
39%
कर्ता
4%
यापैकी नाही
98 चे किती टक्के म्हणजे 4.9?
Anonymous Quiz
15%
15
28%
50
23%
10
35%
5
बापरे .... मी हे असे कधी पाहिलेचं नाही - योग्य विरामचिन्ह निवडा
Anonymous Quiz
10%
?
86%
!
5%
;
महाभरती [ तलाठी, Z.P. , वनरक्षक, आरोग्य विभाग ] pinned «मित्रांनो, तलाठी भरती बद्दल सविस्तर माहिती उपलब्ध करून देऊ का? कमेंट करून सांगा»
जर 4∆3 = 42 आणि 5∆3 = 03 तर 4∆6 = ?
Anonymous Quiz
14%
24
42%
48
32%
84
12%
42
एका कर्मचाऱ्याला 15% पगार वाढ मिळाली आणि त्याचा पगार 19550 झाला. तर त्याचा मूळ पगार किती असेल?
Anonymous Quiz
13%
15000
32%
16000
32%
18000
24%
17000
2024/09/23 21:24:04
Back to Top
HTML Embed Code: