Telegram Web Link
Channel name was changed to «महाभरती [ तलाठी, जिल्हा परिषद, वनरक्षक, आरोग्य विभाग ]»
जागतिक आरोग्य संघटनेचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा.
Anonymous Quiz
14%
1968
22%
1930
55%
1948
10%
1958
जागतिक बँकेची स्थापना वर्ष आणि मुख्यालय याचा योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
32%
1945 वॉशिंग्टन
33%
1946 वॉशिंग्टन
16%
1945 पॅरिस
19%
1945 जिनिव्हा
Channel name was changed to «महाभरती [ तलाठी, Z.P. , वनरक्षक, आरोग्य विभाग ]»
तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना या चॅनेल ची लिंक शेअर करा -

आज दुपारी 4 पासून आपण अति संभाव्य प्रश्नांची तयारी सुरू करणार आहोत
पूनमचे आणि वर्षाचे आजचे वय 7:5 या प्रमाणात आहे. आणखी 8 वर्षाने पूनम 22 वर्षाची होणार असेल तर वर्षाचे आणखी 5 वर्षाने किती वय होईल?
Anonymous Quiz
33%
15
44%
18
20%
10
4%
9
एका व्यक्तीकडे 9 बॉक्स आहे. जर एकूण रिमोटची संख्या 56 असेल तर प्रत्येक बॉक्स मध्ये जास्तीत जास्त किती रिमोट ठेवावे म्हणजे एक बॉक्स रिकामा राहील?
Anonymous Quiz
42%
7
22%
9
28%
8
8%
5
जर 16 = 23 आणि 28 = 38 तर 33 = ?
Anonymous Quiz
18%
39
52%
43
22%
40
8%
41
मी रस्त्याने चाललो होतो - रस्त्याने या शब्दाला लागलेला विभक्तीचा प्रत्यय कोणता आहे?
Anonymous Quiz
10%
चतुर्थी
65%
तृतीया
15%
पंचमी
11%
द्वितीया
शिरोमणी अकाली दल हा कोणत्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे?
Anonymous Quiz
22%
पश्चिम बंगाल
44%
तामिळनाडू
27%
पंजाब
7%
बिहार
कपटी राजकारणाच्या मुलगाही त्याच्या सारखाच कपटी आहे . म्हणतात ना ...
Anonymous Quiz
17%
यथा राजा तथा प्रजा
69%
खाण तशी माती
10%
पिंडी ते ब्रम्हांडी
4%
बडा घर पोकळ वासा
विशाल ने 9000 रुपये 12 महिन्यांसाठी बँकेत ठेवले. बँकेने वर्षा अखेरीस त्याला 315 रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर काय असेल?
Anonymous Quiz
8%
4
64%
3.5
24%
4.5
4%
5
महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस ( IPS ) अधिकारी कोण आहेत?
Anonymous Quiz
4%
व्ही एस रमादेवी
72%
किरण बेदी
23%
मीरा बोरवणकर
1%
तनुश्री परिक
उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
11%
नंदुरबार
14%
यवतमाळ
70%
बुलढाणा
5%
भंडारा
400 रुपयांची वस्तू 600 रुपयांना विकली. तर होणारा नफा खरेदी किमतीच्या किती पट असेल?
Anonymous Quiz
28%
दुप्पट
55%
निमपट
14%
तीनपट
4%
चौपट
2024/09/23 21:30:17
Back to Top
HTML Embed Code: