Telegram Web Link
जिब्राल्टर ची सामुद्रधुनी अटलांटिक महासागर आणि ..... समुद्र यांना जोडते
Anonymous Quiz
23%
बाल्टिक
53%
भूमध्य
17%
काळा
7%
तांबडा
एका संख्येतून 46 वजा करण्याऐवजी चुकीने त्या संख्येत 46 मिळवण्यात आले तर उत्तर 124 आले तर खरे उत्तर किती यायला पाहिजे?
Anonymous Quiz
9%
46
45%
78
22%
124
24%
32
गलगंड हा आजार ...... च्या कमतरते मुळे होतो
Anonymous Quiz
63%
आयोडीन
18%
लोह
15%
फॉस्परस
4%
सोडियम
चुकीची जोडी ओळखा (1) वेलस्ली - तैनाती फौज (2) डलहौसी - दत्तक वारसा नामंजूर
Anonymous Quiz
44%
दोन्ही बरोबर आहे
27%
जोडी क्रमांक (1)
23%
जोडी क्रमांक (2)
5%
दोन्ही चूक आहे
तुम्ही मात्र बाहेर पहारा देत राहा - या वाक्यातील क्रियापद .... आहे.
Anonymous Quiz
11%
स्वार्थी
63%
आज्ञार्थी
20%
संकेतार्थी
6%
विध्यर्थी
लयबध्द मालिका पूर्ण करा : bcbcd_cbcd_ _bcd
Anonymous Quiz
17%
bcd
26%
bcc
51%
bbc
6%
bbd
एका शेतात एक घोडा 10 फूट लांब दोरीने एका ठिकाणी बांधला आहे. तर तो घोडा जास्तीत जास्त किती क्षेत्रफळातील गवत खाऊ शकेल?
Anonymous Quiz
10%
0.314 चौ फूट
39%
3.14 चौ फूट
29%
31.4 चौ फूट
22%
314 चौ फूट
आपल्या देशातील माल दुसऱ्या देशात विक्रीसाठी पाठवणे याला ...... म्हणतात
Anonymous Quiz
77%
निर्यात
11%
आयात
11%
परकीय आयात
1%
यापैकी नाही
भारतातील एकूण पीक क्षेत्रामध्ये कोणते पीक सर्वाधिक घेतले जाते?
Anonymous Quiz
40%
तांदूळ
33%
गहू
23%
ज्वारी
4%
बाजरी
संपुर्ण मराठी व्याकरण - एका क्लिक वर!

आज रविवार आहे..
तर सुट्टी आहे असे समजू नका !

भरपूर वेळ आहे असे समजा आणि आज संपुर्ण मराठी व्याकरण ला एक जबरदस्त रिवीजन द्या..

खालील लिंक वर क्लिक करून
संपूर्ण मराठी व्याकरण टेस्ट सोडवा.

👇👇👇

https://www.studywadi.in/marathi-grammar-vyakaran/
खालील समीकरण पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हच्या जागी योग्य चिन्ह निवडा : (16 x 3) ? (144÷2)
Anonymous Quiz
11%
÷
27%
>
29%
X
32%
<
तुझ्या शिक्षणासाठी आम्ही आमच्या रक्ताचे ..... केले आणि तू इकडे मजा करतोस ? वाक् प्रचार पूर्ण करा
Anonymous Quiz
3%
अमृत
87%
पाणी
8%
काड्या
2%
दूध
दिलेल्या मालिकेचा अभ्यास करून प्रश्नांचे उत्तर द्या : A2S7D9F6T6ROEY - या मालिकेतील 9 ह्या अंकाच्या डावीकडे असणारे चौथे पद 9 पेक्षा किती ने लहान आहे?
Anonymous Quiz
6%
9
35%
2
54%
7
4%
11
211 ते 220 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती होईल?
Anonymous Quiz
10%
2035
44%
2055
21%
1935
25%
2155
2024/09/23 19:26:05
Back to Top
HTML Embed Code: