Telegram Web Link
अमेरिकेवर 9/11 चा विनाशकारी दहशतवादी हल्ला करणारा अल कायदाचा प्रमुख सूत्रधार अयमान अल जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार.

🔲 अयमान अल जवाहिरी हा ओसामा बिन लादेन चा साथीदार होता
🔲 अफगाणिस्तानातील काबूल येथे त्याला ठार करण्यात आले.
🔲 ही कारवाई अमेरिकेची गुप्तचर संघटना CIA ने केली.
🔲 2011 मध्ये अमेरिकेने ओसमा बिन लादेनला पाकिस्तानातील अबोटाबाद येथे ठार केले होते.
🔲 वापरलेले अस्त्र - Helifire R9X
निंजा बॉम्ब या नावानेही ओळखले जाते.

महत्वाचे :
🔲 अयमान अल जवाहिरी - 2022 मध्ये ठार - काबूल (अफगाणिस्तान )

🔲 ओसामा बिन लादेन - 2011 मध्ये ठार - अबोटाबाद
(पाकिस्तान)

भारतावर झालेले प्रमुख दहशतवादी हल्ले पुढील पोस्टमध्ये देण्यात आले आहे. महत्त्वाचे आहे लक्षात ठेवा -

Join - https://www.tg-me.com/police_bharti
भारतावर झालेले प्रमुख दहशतवादी हल्ले
खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा

जॉईन https://www.tg-me.com/police_bharti
सुपरफास्ट GK
झटपट रीविजन

मित्रांनो,
तुम्हाला कमी वेळात जास्त रिवीजन करता यावी यासाठी सर्व स्टडी मटेरिअल व्हिडिओ स्वरुपात आणि वन लायनर स्वरुपात उपलब्ध करून देत आहे.

आपल्या खालील यूट्यूब चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हीडिओला लाईक करा.


https://youtu.be/bkFFrm7fXPA
💥सुपरफास्ट GK
झटपट रीविजन💥

मित्रांनो,
तुम्हाला कमी वेळात जास्त रिवीजन करता यावी यासाठी सर्व स्टडी मटेरिअल व्हिडिओ स्वरुपात आणि वन लायनर स्वरुपात उपलब्ध करून देत आहे.

आपल्या खालील यूट्यूब चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हीडिओला लाईक करा.


https://youtu.be/HC2CUymvrJ4
🔴मराठी व्याकरण टेस्ट🔴

आजची टेस्ट - मराठी व्याकरण टेस्ट क्र.95
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 11 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 10

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://onlinetest.sbfied.com/marathi-grammar-test-exam/
उद्या सकाळी 11.00 वाजता...

तयार आहात ना?

असेल तर या मॅसेज ला ❤️ लाईक करा..
बघू तुमच्यापैकी किती मित्र खरंच तयार आहेत.. !
हा पेपर मिळवण्या साठी जॉईन करा
🟧 https://www.tg-me.com/police_bharti
🔴 मराठी व्याकरण टेस्ट 🔴

आजची टेस्ट - मराठी व्याकरण टेस्ट क्र.97
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 11 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 10

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://onlinetest.sbfied.com/marathi-grammar-test-exam/
🔴 मराठी व्याकरण टेस्ट 🔴

आजची टेस्ट - मराठी व्याकरण टेस्ट क्र.98
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 11 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 11

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://onlinetest.sbfied.com/marathi-grammar-test-exam/
💥ऑगस्ट महिन्यातील महत्वाचे दिन💥 (Part -1)
ऑगस्ट महिन्यातील या महत्वाच्या दिनांवर एक प्रश्न परिक्षेत हमखास विचारला जातो
लक्षात ठेवा✍️

1) 1 ऑगस्ट - मुस्लिम महिला हक्क दिन

2) 1 - 7 ऑगस्ट - जागतिक स्तनपान सप्ताह

3) 6 ऑगस्ट - हिरोशिमा दिवस

4) 7 ऑगस्ट - राष्ट्रीय हातमाग दिन

5) 9 ऑगस्ट - ऑगस्ट क्रांती दिन

6) 12 ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवा दिन

7) 15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन

8) 20 ऑगस्ट - सद्भावना दिवस

9) 21 ऑगस्ट - जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन

10) 29 ऑगस्ट - राष्ट्रीय क्रीडा दिन


JOIN - https://www.tg-me.com/police_bharti
09 ऑगस्ट 2022.

राष्ट्रीय भालाफेक दिवस कधी साजरा केला जातो? - 07 ऑगस्ट

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या पहिल्या महिला कोण आहेत? - डॉ एन कलेसेल्वी

Under - 20 SAFF फुटबॉल स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे? - भारत

दलाई लामा यांना कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला आहे? - लडाख

कोणत्या राज्याने आपल्या प्रत्येक जिल्ह्यात संस्कृत ग्राम स्थापन करण्याची घोषणा केली आहे? - उत्तराखंड

मिस इंडिया यूएसए 2022 हा किताब कोणी जिंकला आहे? - आर्या वाळवेकर

निती आयोगाची नुकतीच पार पडलेली बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नुकत्याच समाप्त झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे स्थान कितवे आहे? - चौथे

कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम भ्रूण ( Artificial Embryo) तयार केले आहे - इसराइल


#one_liners
दर्जेदार पोलीस भरती वन लायनर नोट्स साठी जॉईन करा
🟧 https://www.tg-me.com/police_bharti
09.08.2022

#one_liners
दर्जेदार पोलीस भरती वन लायनर नोट्स साठी जॉईन करा
🟧 https://www.tg-me.com/police_bharti
हे लक्षात ठेवा.✍️

1️⃣ भारताचे 75 वे ग्रँडमास्टर -
व्ही. प्रणव (तामिळनाडू)


2️⃣ भारताचे 74 वे ग्रँडमास्टर -
राहुल श्रीवास्तव (तेलंगणा)


3️⃣ भारताचे 73 वे ग्रँडमास्टर -
भारत सुब्रमण्यम् (तामिळनाडू)


4️⃣ भारताचे 72 वे ग्रँडमास्टर -
मित्रभा गुहा (पश्चिम बंगाल)


5️⃣ भारताचे 71 वे ग्रँडमास्टर -
संकल्प गुप्ता ( महाराष्ट्र)

Join - https://www.tg-me.com/police_bharti
महत्वाच्या नियुक्त्या
(Part - 1)
परिक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे✍️

1️⃣भारताचे नवीन राष्ट्रपती -
द्रौपदी मुर्मु (15 वे)

2️⃣ भारताचे नवीन उपराष्ट्रपती -
जयदीप धनकड

3️⃣ खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष - मनोज कुमार

4️⃣ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे ( 20 वे )

5️⃣ नीती आयोगाचे सीईओ -
परमेश्वरन् अय्यर

6️⃣ निती आयोग उपाध्यक्ष -
सुमन बेरी

7️⃣ भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त - राजीव कुमार (25 वे)

8️⃣ इस्रो चे अध्यक्ष -
एस. सोमनाथ

9️⃣ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSC) अध्यक्ष -
निधी छिब्बर

🔟 केंद्रीय दक्षता आयोग अध्यक्ष - सुरेश पटेल

Join - https://www.tg-me.com/police_bharti
💥वर्ष व महोत्सव💥
यात गोंधळ होतो..क्रमाने लक्षात ठेवा✍️

1️⃣ 25 वर्ष - रौप्य महोत्सव

2️⃣ 50 वर्ष - सुवर्ण महोत्सव

3️⃣ 60 वर्ष - हीरक महोत्सव

4️⃣ 75 वर्ष - अमृत महोत्सव

5️⃣ 100 वर्ष - शतक महोत्सव

Join - https://www.tg-me.com/police_bharti
जुलै दिनविशेष very Imp
💥सुपरफास्ट GK
झटपट रीविजन💥

मित्रांनो,
तुम्हाला कमी वेळेत जास्त रिवीजन करता यावी यासाठी सर्व स्टडी मटेरिअल व्हिडिओ स्वरुपात आणि वन लायनर स्वरुपात उपलब्ध करून देत आहे. व्हिडिओ बघत असताना त्यातील प्रश्नांची उत्तरे तुम्ही किती अचूक देत आहात त्याची नोंद ठेवा आणि तुम्हाला किती गुण मिळाले ते मला Comment करून सांगा.✍️

आपल्या खालील यूट्यूब चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हीडिओला लाईक करा.
https://youtu.be/8uBtAoWS6Wk
आणखी एक घोषणा...
जाहिरात प्रसिद्ध करा लवकर... आम्ही तयार आहोत !!

पोलीस भरतीच्या सर्वात फास्ट अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपले टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या

https://www.tg-me.com/police_bharti
🟧 सर्व विषयांच्या फ्री टेस्ट सोडवा 🟧
2024/09/24 17:20:01
Back to Top
HTML Embed Code: