Telegram Web Link
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग - महात्मा फुले

गांधीजींचा चंपारण्य येथील सत्याग्रह - 1911

पोलीस स्मृतिदिन - 21 ऑक्टोंबर

फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना - सुभाष चंद्र बोस 1939

येलदरी धरण - पूर्णा नदीवर

पानिपत हे ठिकाण - हरियाणा राज्यात

केंद्रशासित प्रदेशासाठी - राज्यपाल हे पद

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय - दिल्ली

पावर्टी अँड अनब्रिटिश रुल इन इंडिया - दादाभाई नवरोजी यांचा ग्रंथ

भारतीय राष्ट्रपतींना शपथ - सरन्यायाधीश देतात

रजत क्रांती - दूध उत्पादनाशी संबंधित

सोडियमचा अनुअंक - 11

ड जीवनसत्वाच्या अभावामुळे - मुडदूस हा आजार

महाराष्ट्रात होमरूल चळवळ - लोकमान्य टिळक

जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्य कार्यकारी अधिकारी

जॉईन : @Police_bharti
उद्या सकाळी 09.00 वाजता 100 गुणांचा संभाव्य पोलीस भरती पेपर 02 घेण्यात येणार आहे. तयार आहात का मित्रांनो?

[ या पेपरसाठी खालील OMR शीट ची प्रिंट काढून ठेवा आणि पेपर उद्या त्यावरच सोडवा - तुम्ही मला OMR शीट चा फोटो टाकायचा आहे. ]
Anonymous Poll
89%
Yes Ready 💪
11%
No 😦
OMR Sheet By Sagar Sir.pdf
158.1 KB
उद्या होणाऱ्या टेस्ट साठी OMR शीट.

मित्रानो
तुमची पोलीस भरती ची परीक्षा OMR शीट वर होणार आहे.
त्यामुळे ही शीट डाऊनलोड करून प्रिंट करून घ्या.

आणि फक्त उद्याचीच नाही तर तुम्ही सोडवत असणाऱ्या सर्व फुल टेस्ट OMR शीट वर सोडवण्याचा सराव करा.

जॉईन @police_bharti
🌻नवीन टेस्ट - बुद्धीमत्ता चाचणी✍️
……………………………………..............
आजची टेस्ट : शब्दांचा क्रम ओळखा.भाग -02

……………………………………..............

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 10 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 8

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/buddhimatta-chachani-intelligence-test-in-marathi/
…………………………………….............



🤞Best of luck🤞


काळजीपूर्वक टेस्ट सोडवा.😊
जय हिंद भावी पोलीस मित्रांनो,

आपल्या पोलीस भरती PDF टेस्ट सिरीज मध्ये उद्या सकाळी 09 00 वाजता आपली 100 गुणांची पोलीस भरती परीक्षा होईल.

पेपरची PDF उद्या सकाळी ( 15 जुलै 2022 ) 09.00 वाजता मिळेल.
या पेपर ची उत्तर सूची उद्याच संध्याकाळी 06.00 वाजता मिळेल.

तुम्हाला हा पेपर OMR शीट वर सोडवायचा आहे. मी दिलेल्या OMR शीट च्या तुम्ही प्रिंट काढल्या नसतील तर आज काढून ठेवा.

ज्यांनी या आधी झालेला पेपर सोडवला नसेल त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून PDF DOWNLOAD करून घ्या.

👉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका 01 PDF :
https://www.tg-me.com/police_bharti/8013

👉 Answer Key 01 :
https://www.tg-me.com/police_bharti/8023

👉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका 02 PDF :
https://www.tg-me.com/police_bharti/8051

👉 Answer Key 02 :
https://www.tg-me.com/police_bharti/8055

👉 OMR SHEET :
https://www.tg-me.com/police_bharti/8009

पोलीस भरतीसाठी दर्जेदार प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा

https://www.tg-me.com/police_bharti
सुपरफास्ट GK
झटपट रीविजन

मित्रांनो,
तुम्हाला कमी वेळात जास्त रिवीजन करता यावी यासाठी सर्व स्टडी मटेरिअल व्हिडिओ स्वरुपात आणि वन लायनर स्वरुपात उपलब्ध करून देत आहे.

आपल्या खालील यूट्यूब चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हीडिओला लाईक करा.


.

https://youtu.be/_iMccGs03K4
💥नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट : सामान्य ज्ञान Test No.21
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 10


ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/


🤞Best of luck🤞
💥नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट : सामान्य ज्ञान Test No.22
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 09


ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/


🤞Best of luck🤞
ऑगस्ट 2022 मध्ये कितवी कृषी गणना होणार आहे?
Anonymous Quiz
13%
दहावी
47%
अकरावी
32%
बारावी
8%
तेरावी
दर .... वर्षांनी देशभरात कृषी गणना केली जाते
Anonymous Quiz
21%
चार
45%
पाच
18%
सहा
16%
दहा
देशात सर्वप्रथम कृषी गणना कोणत्या वर्षी पार पाडण्यात आली होती?
Anonymous Quiz
24%
1960-61
45%
1970-71
22%
1980-81
9%
1990-91
..... या देशासोबत केला गेलेल्या कराराअंतर्गत भारताला नुकतेच दोन MH-60 रोमियो हेलिकॉप्टर मिळाले आहेत
Anonymous Quiz
25%
फ्रान्स
33%
जपान
39%
अमेरिका
4%
इंग्लंड
भारताने अमेरिकेसोबत केलेल्या कराराअंतर्गत एकूण किती MH-60 रोमियो हेलिकॉप्टर मिळणार आहेत?
Anonymous Quiz
22%
24
41%
26
28%
28
8%
30
CWG22 दिवस पाचवा

भारताचे आतापर्यंतचे सर्व पदके
📌सुवर्ण 5
📌रौप्य 4
📌कांस्य 3

📌📌एकूण 12.

जॉईन @police_bharti
पश्चिम बंगाल राज्यात नवीन 7 जिल्ह्यांची निर्मिती

🔲 या आधी राज्यात 23 जिल्हे होते.
🔲 आता एकूण जिल्ह्यांची संख्या 30 झाली.
🔲 यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये आंध्रप्रदेश राज्याने 13 नवे जिल्हे निर्माण केले होते.
🔲 आता आंध्रप्रदेश मध्ये एकूण जिल्हे 26 आहेत.

जिल्हे निर्माण करण्याचा अधिकार कोणाचा आहे?
राज्य शासन आपल्या सोयीने जिल्हा निर्माण करू शकते. यात केंद्राला हस्तक्षेपास वाव नाही.

मात्र जिल्हाचे नाव बदलण्यासाठी केंद्र शासनाची समंती लागते.

भारतात सद्ध्या असणारे एकूण जिल्हे
🔲 2022 : 775+
🔲 2011 : 640
🔲 2001 : 593

सर्वात जास्त जिल्हे असणारे राज्य : उत्तरप्रदेश 75
सर्वात कमी जिल्हे असणारे राज्य : गोवा 2
महाराष्ट्रात असणारे एकूण जिल्हे : 36.

Join - https://www.tg-me.com/police_bharti
वेटलिफ्टींग क्रीडा प्रकारात CWG 22 मध्ये हरजिंदर कौरने भारताला कोणते पदक मिळवून दिले आहे?
Anonymous Quiz
32%
सुवर्ण
40%
रौप्य
26%
कांस्य
2%
पदक मिळाले नाही.
2024/09/24 15:26:51
Back to Top
HTML Embed Code: