Telegram Web Link
जय हिंद मित्रांनो,
मी सागर सर..

आणि तुमच्या वर्दीचे स्वप्न पूर्ण करणे हे माझे स्वप्न ! या मिळून हे रुबाबदार खाके स्वप्न पूर्ण करूया...

मित्रांनो आपल्या स्टडी-वाडी पोर्टलच्या माध्यमातून एक दमदार टीम तुमचे वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे चॅनेल चालवत आहे...

फ्री टेस्ट
फ्री PDF
फ्री टिप्स आणि ट्रिक्स
फ्री नोट्स
फ्री वन लायनर चालू घडामोडी
फ्री मोटिवेशनल लेक्चर्स
फ्री स्टडी प्लॅन्स

यासारखे अनेक उपक्रम आपण इथे राबवत आहोत.

आपल्या StudyWadi पोर्टल च्या माध्यमातून चालणाऱ्या या अभ्यास उपक्रमाचा फायदा करून घ्या.

तुमच्या मित्रांना हा मेसेज फॉरवर्ड करून त्यांनाही या अभ्यास मोहिमेत सामील करून घ्या.

🔥 StudyWadi - ' The Dream Post ' is for Everybody! 🔥

https://www.tg-me.com/police_bharti
इंस्टाग्रामवर भरती झालेल्या 21 वर्षाच्या पोराचा व्हिडिओ बघितला की तुम्ही ठरवता - यावेळी वर्दी भेटल्याशिवाय थांबायचं नाही.

दोन दिवस तुफान अभ्यास करता.
जबरदस्त ग्राउंडची तयारी करता.
पुस्तक प्रश्नपत्रिका गोळा बूट या गोष्टी तुमच्या डोक्यात फिरत असतात.
एक-दोन दिवस हे होतं.

नंतर हळूहळू प्रश्नपत्रिका मागे पडतात
त्यानंतर दिवसाचा अभ्यास दोन-तीन दिवसातून एकदा यावर येतो.
नंतर ग्राउंड दिवसाआड होते
आणि एक दिवस थांबून जाते.

सवय आणि मोटिवेशन मध्ये हा फरक आहे माझ्या वाघांनो..

मोटिवेशन व्हिडिओ पाहिल्यावरती मिळते, जसे जसे दिवस पुढे जातात-

आणि आपण व्हिडिओ विसरत जातो तसे तसे मोटिवेशन कमी होत जाते.

आणि एक दिवस शून्य होते!

सवयीचे तसे नसते मित्रांनो,

सवय दिवसाबरोबर पुढे पुढे जाते.
जितकी जास्त दिवस टिकवाल तितकी मजबूत होत जाते

आणि एक दिवस अटळ होते.

तुम्हाला अभ्यासासाठी मोटिवेशन तर पाहिजेच पण त्याच सोबत सवय सुद्धा पाहिजे.

म्हणून मित्रांनो वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त मोटिवेशनल व्हिडिओ बघू नका. 

तर त्यासोबत अभ्यासाची सवयसुद्धा लावा.

आपल्या स्टडीवाडी पोर्टलच्या पोलीस भरती या चॅनल द्वारे हजारो मुलांना डेली टेस्ट देऊन ही सवय मी लावतो आहे.

मला फक्त रोज पंधरा मिनिटे द्या. या सवयीच्या जोरावर तुमचा स्कोर 90+ च्यापलीकडे नेऊन ठेवेल हा माझा शब्द आहे.

त्यामुळे अजूनही तुम्ही नियमित टेस्ट सोडवत नसाल. तर सुरू करा.

लक्षात घ्या 21 वर्षाच्या मुलाच्या मोटिवेशनल व्हिडिओपेक्षा मी दिलेली टेस्ट सलग 21 दिवस सोडवणे तुम्हाला वर्दीच्या जवळ घेऊन जाईल.


🟧 जॉईन @police_bharti

🔥 StudyWadi : 'The Dream Post' is for Everybody!!
भरती होण्यासाठी तुमच्याकडे खालील तीन ' स 'असले पाहिजे

1. सातत्य
दररोज किमान पाच ते सहा तास अभ्यास पाहिजेच - इतका वेळ बसायची सवय नसेल तर सवय लावून घ्या. नंतर ही संधी जर हुकली तर कायमचेच घरी बसावे लागू शकते.

2. स्पष्टता -
 काय अभ्यास करायचा? आणि कसा करायचा? हे एकदम स्पष्ट असायला पाहिजे. ही पोलीस भरती आहे - पीएचडी नाही. त्यामुळे भरतीला विचारले जाते तितकेच खोल जा. 
उगाच मोठ्या मोठ्या PDF भेटत आहे म्हणून काहीही वाचू नका.

3.समजूतदारणा - स्टडी मटेरियल निवडताना समजूतदारपणा दाखवा. जाहिरातींना भुलून कोणत्याही टेस्ट / झटपट नोट्स विकत घेऊ नका.
200 पानाच्या नोट्स मधून पोलीस भरती निघत असती तर अशा नोट्सची जाहिरात करावी लागली नसती.

वरील तीनही मुद्द्यांचा तुमच्या अभ्यासात कसा वापर करायचा हे लवकरच एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पण फक्त त्या भरोशावर बसू नका - काय करायचे आणि काय नाही करायचे हे मी तुम्हाला सांगितले आहे त्यानुसार अभ्यास सुरू ठेवा.

पोलीस भरतीची तयारी करताना तुमची हरवलेली दिशा पुन्हा योग्य रस्त्यावर आणण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपले टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
महाराष्ट्रातील_प्रमुख_शिखरे.pdf
346.5 KB
महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे - सर्व महत्वाचे प्रश्न

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.
या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिली आहे.
एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमची उत्तरे चेक करा.


दर्जेदार पोलीस भरती वन लायनर नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
महाराष्ट्रातील_शहरांची_जुने_नावे.pdf
480.9 KB
महाराष्ट्रातील शहरांची जुने नावे

कोणत्या शहराचे जुने नाव काय होते असा प्रश्न नेहमी विचारला जातो.
म्हणून महाराष्ट्रातील शहरांची जुने नावे या घटकाचे संकलन करून सर्व प्रश्न एकाच ठिकाणी दिले आहेत.

हे सर्व प्रश्न नीट वाचा आणि ही PDF सेव्ह करून ठेवा.


पोलीस भरतीच्या अशाच वन लायनर नोट्स साठी जॉईन करा

🟧 https://www.tg-me.com/police_bharti

तुमच्या मित्रांना सुद्धा ही महत्वाची PDF शेअर करा
महाराष्ट्रातील_महामंडळे_आणि_संस्था.pdf
607.1 KB
PDF महाराष्ट्रातील महामंडळे आणि संस्था

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.


दर्जेदार पोलीस भरती वन लायनर नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
नॉन क्रिमिलियर चा प्रश्न मिटला

टेंशन घेऊ नका भावांनो -
मागील वर्षाच्या उत्पन्नावर हे सर्टिफिकेट काढता येते.

पोलीस भरतीची सर्व अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
संत_आणि_त्यांचे_जन्मस्थळ.pdf
351.8 KB
PDF : संत आणि त्यांचे जन्मस्थळ

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.


दर्जेदार पोलीस भरती वन लायनर नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
भरती जाहीर होत नाही तोपर्यंत अभ्यासाला गती नव्हती. पण आता भरती जाहीर झाली आणि आता अभ्यासात काय करू? कोणती पुस्तके वाचू? कोणत्या टेस्ट सोडवू?

असा सगळा गोंधळ झाला आहे.

आता दिवस कमी आणि अभ्यास जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे?

रिविजन करू की अभ्यास करू? या सर्व टेन्शनमुळे आहे तो अभ्यास सुद्धा होत नाही.

ही परिस्थिती तुमची असेल तर,
टेन्शन घेऊ नका मित्रांनो…
तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे हे एक लाईव्ह सेशन..
कमी दिवसात अभ्यास करून 90+ मार्क्स कसे मिळवायचे!

ही ना कोणती टिप्स आहे.. ना कोणती ट्रिक!
ही आहे माझ्या विश्लेषणाची जादू..
भेटूया मित्रांनो या सेशन सहित लवकरच !

तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना ही पोस्ट शेअर करा.

पोलीस भरतीच्या स्मार्ट स्टडी नोट्स आणि स्मार्ट स्टडी टिप्स साठी आपले पोलीस भरती चॅनेल खालील लिंक वर क्लिक करून नक्की जॉईन करा

🟧 https://www.tg-me.com/police_bharti

Are you ready my fighters?
काही मित्र पेपरची लेवल सोपी असेल असे समजून अभ्यास करतात तर काही मित्र पेपर अवघड असेल हा विचार करून अभ्यास करतात

त्यांच्यासाठी - 

पेपर सोपा असेल असे समजणाऱ्या मित्रांसाठी

पेपर सोपा असेल तर मेरिट सुद्धा जास्त तसेच लागेल.

तुम्ही घरी ज्यावेळी सोपा पेपर सोडवता त्यावेळी 80 85 मार्क मिळाले म्हणून खुश होऊ नका. त्यातील उरलेले 20 मार्क कसे मिळवता येईल यासाठी अभ्यास करा.

पेपर सोपा असेल तर घरी तयारी करताना तो एका तासात कसा सोडवता येईल याचा विचार करा. म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेत उरलेला 30 मिनिटे वेळ बिलकुल न येणाऱ्या प्रश्नांवर विचार मंथन करण्यासाठी देता येईल.

अवघड पेपर असेल असे समजणाऱ्या मित्रांसाठी

पेपर कितीही अवघड असेल तरी त्यातील 25% इतकेच प्रश्न अवघड असतात.म्हणून आताच त्या सर्व प्रश्नांचे एका वेळी टेन्शन घेऊ नका.

हळू हळू अभ्यास करत त्या अवघड गोष्टी समजून घ्या.

लक्षात घ्या - एकावेळी एकच गोष्ट होईल.

सगळे सोबत करायला गेलात तर काहीच होणार नाही.

पेपर अवघड असेल तर सर्वांसाठी असेल. 

अवघड पेपरचे मेरीट सुद्धा कमी लागते.

अवघड पेपर मध्ये असणारे ते 25% प्रश्न सोडून उरलेले 75% प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा.

अशा पेपरमध्ये एक एक मार्क्स मिळवत पुढे जाणे - हे मेरीटच्या खूप जवळ जाण्यासारखे असते.

लेखी परीक्षेची खरी तयारी ती असते ज्यात अवघड पेपर आला तरी त्यात कसे टिकायचे? आणि सोपा पेपर आला तरी त्यात कसे टॉप करायचे? या दोन्हींचे नियोजन केलेले असते.

बाकी तुमच्या अभ्यासाचा ट्रॅक योग्य दिशेने असू द्या. आणि कधीही लेखी परीक्षेचा अभ्यास करताना खूप टेन्शन आले किंवा आपला ट्रॅक हुकत आहे असे वाटले तर आपल्या पोलीस भरती चॅनल वरील अभ्यासाच्या टिप्स आणि ट्रिक्स नक्की वाचा.

मी सदैव तुमच्या वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे मोठ्या भावासारखा इथे उभा असेल

पोलीस भरतीसाठी स्मार्ट स्टडी टिप्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आपले टेलिग्राम चैनल नक्की जॉईन करा
🟧 https://www.tg-me.com/police_bharti

आणि हो !
ही पोस्ट तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा.
जय हिंद
महाराष्ट्रातील_ऐतिहासिक_गड_किल्ले.pdf
489.1 KB
PDF महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ले

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.


दर्जेदार पोलीस भरती वन लायनर नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
स्टडी टिप्स

अभ्यास करावा वाटतो.
त्याचे नियोजन सुद्धा केले जाते.
पण तो करणे अवघड वाटते ना? 

एक सिंपल ट्रिक सांगतो ती वापरा म्हणजे आपोआप अभ्यास होईल.

अभ्यासाला तुमच्या काही रोजच्या सवयीसोबत जोडून घ्या.

आधी सवयी बघू

1. रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला व्हॉट्सॲप मध्ये डोकावेच लागते. ( टेन्शन घेऊ नका - बंद करा असे नाही सांगत! - सांगून पण कोण ऐकणार आहे😁 )

2. दिवसभरात 2 ते 3 वेळा जेवण तर करावेच लागते. - (पचनसंस्था कार्यरत राहण्यासाठी)

3. मेंदू नावाचा अवयव रिफ्रेश करण्यासाठी चहा/कॉफी घ्यावी लागतेच.
 

आता या सवयीला अभ्यास कसा जोडायचा हे बघू
काही उदाहरणे सांगतो - 
तसे तुम्ही पण ठरवा आणि करा. 

1.सकाळी व्हॉट्सअप बघण्यापूर्वी गणिताच्या एका टॉपिकला रिविजन कराच. - असे रोज केले तर रोज एक टॉपिक होईल - महिन्यात गणित पूर्ण!

2.चालू घडामोडी वाचण्यापूर्वी सकाळचा चहा घेऊच नका.  - एकही दिवस चालू घडामोडी वाचणे हुकणार नाही

3. दुपारी जेवण करण्यापूर्वी मराठीतले शब्दसंपत्ती ( समानार्थी, विरुद्धार्थी, म्हण, वाक्प्रचार ई. ) पैकी एक टॉपिक वाचाच - मराठीचे बादशहा होऊन जाल! 

असे केल्याने तुमचा अभ्यास आपोआप होत राहील.

अशाच पोलीस भरतीसाठी स्मार्ट स्टडी टिप्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आपले टेलिग्राम चैनल नक्की जॉईन करा
🟧 https://www.tg-me.com/police_bharti

आणि हो !
ही पोस्ट तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा.
जय हिंद

ही ट्रिक वापरणे जमेल का? 
जिल्हे_आणि_त्यांची_खास_ओळख.pdf
545.1 KB
PDF : जिल्हे आणि त्यांची खास ओळख

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.


पोलीस भरती SMART नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
उद्या सकाळी 09 वाजता होणारी पोलीस भरती प्रश्नपत्रिका क्रं 18 PDF पाहिजे की Online ?

रात्री 09 पर्यंत vote करा.
Anonymous Poll
62%
PDF
38%
Online
🔥 नविन 100 मार्कांची टेस्ट 🔥

जय हिंद मित्रांनो,

पोलीस भरती टेस्ट सिरीज (100 मार्क्स )मध्ये 

पोलीस भरती परीक्षा क्रमांक 18

उद्या सोमवारी 14 Nov 2022 रोजी होणार आहे

आताच एप्लीकेशन डाउनलोड करा आणि या जबरदस्त अतिसंभाव्य अति महत्त्वाच्या तुफान पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी सज्ज व्हा.

Application साठी लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=co.stan.ajgpd
आजचे वेळापत्रक

Police Bharti Question Paper 1

खूप मुलांनी PDF स्वरूपात पेपर द्यावा अशी मागणी केल्यामुळे आजचा पेपर PDF स्वरूपात देत आहे.

आजच्या पेपर साठी 3 पीडीएफ मिळतील खालील प्रमाणे मिळतील

👉 सकाळी 09.00 -  Question Paper no. 18
👉 संध्याकाळी 06.00  - Answer Key no. 18
👉 रात्री 09.00 - Explanation no. 18

हा पेपर अति संभाव्य प्रश्नांचा आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा.

OMR SHEET ज्यांच्याकडे नसेल त्यांनी वरती दिलेल्या पोस्ट मध्ये असणारी OMR SHEET download करून घ्या आणि प्रिंट काढून त्यावरच पेपर सोडवा.


सर्वांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक!

पोलीस भरतीच्या अशाच महत्वाच्या अति संभाव्य प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आपले चॅनेल जॉईन करा.

🟧 https://www.tg-me.com/police_bharti

आणि ह्या फ्री टेस्ट तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना पाठवा
Paper No 18 - Police Bharti 2022 - Sagar Sir.pdf
2.7 MB
पोलीस भरती प्रश्नपत्रिका क्रमांक 18

सकाळी 09 पासून संध्याकाळी 6 पर्यंत सोडवा.
6 वाजता Answer Key देण्यात येईल.

📌100 मार्क्स चा पेपर
📌अति संभाव्य प्रश्न
📌 चालू घडामोडी सहित
📌 नेहमी येणाऱ्या प्रश्नांचा समावेश

आज तुम्ही इतके दिवस कसा अभ्यास केला हे दाखवून द्या. आजच्या पेपर मध्ये 80+ मार्क्स घ्या.

हा अति संभाव्य पेपर आहे. 

आपण जो अभ्यास / रीवीजन करतो आहे ते ट्रक वर आहे का हे तपासून बघण्यासाठी हा पेपर मदत करेल.

आणि यावरच आधारीत आपण स्टडी कसा करावा याची स्टेटर्जी ठरवता येईल.

आजच्या पेपर साठी 3 पीडीएफ आहे  

👉 सकाळी 09.00 -  Que.Paper

👉 संध्याकाळी 06.00  - Answer Key

👉 रात्री 09.00 - Explanation

लक्षात घ्या मला संध्याकाळी तुमचा स्कोअर कॉमेंट करून सांगायचा आहे.

सर्वांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक!

पोलीस भरतीच्या अशाच महत्वाच्या अति संभाव्य प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आपले चॅनेल जॉईन करा.

🟧 https://www.tg-me.com/police_bharti

हा पेपर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा
2024/09/24 15:28:52
Back to Top
HTML Embed Code: