Telegram Web Link
एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा
आपण इतिहासाचे निर्माते नाही,
आपण इतिहासाद्वारे बनविलेले आहोत
इतिहास घडला गेल्याने
आपलं अस्तित्व 🚩
आजही टिकून आहे

होय इतिहास छत्रपतींचा 💯
गौरवशाली इतिहास सांगतो, स्वराज्याचा मार्ग खरा विश्वव्यापी शिवराय असे स्फूर्तीचा जिवंत झरा...🚩

शिवराय_असे_शक्तिदाता.🚩🙏
Forwarded from Marathisahitya.in
🗓️ रविवार, १६ जुलै

Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔥️ तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

🔥️ 🔥𝐒𝐓𝐀𝐘 𝐌𝐎𝐓𝐈𝐕𝐀𝐓𝐈𝐎𝐍💯

🔥️ राध्ये कर्ण

🔥️ सारथी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जळकोट.

🔥️ मराठी पुस्तके📚हिंदी पुस्तके📚📚

🔥️ 🎵 Buddha Bhim Geet/ Songs, Bahujan music & Quiz,

🔥️ हिंदी शायरी

🔥️ श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

🔥️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"

🔥️ ☕️चाय एक इश्क❤️

🔥️ Maharashtra Times

═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट

Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Maharashtra Times 👇
🚩 प्रेरणास्थान 🚩

स्वतःच आचरण असं ठेवायचं की जगाने जरी ठरवलं तरी तुमच्या चारित्र्यावर प्रश्न नाही उठला पाहिजे...🦁

दैवत_छत्रपती_शिवशंभू _
🚩 प्रेरणास्थान

प्रयत्न इतके मजबूत ठेवा की त्यांच्यापुढे मोठ मोठी संकटे किरकोळ वाटतील...

दैवत_छत्रपती_शिवशंभु
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
याला म्हणतात टाइमिंग आणि अटॅक, निव्वळ चार सेकंदात काम तमाम. छत्रपती शिवाजी महाराजांची मोबाईल पेक्षा जलद यंत्रणा. 👑🧡 🙏🏻शिव स्मरण🙏🏻
*🚩 #प्रेरणास्थान*

*_स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशा नाही, तर जिद्दीने पेटून प्रयत्न ठेवावे लागतात..._*

*_#दैवत_छत्रपती_शिवशंभू _*
पराक्रम आणि साहस यांच्या जोडीला नैतिकता आणि मानवतेची जोड़ असलेला राजा या जगी पुन्हा होणें नाही...!🧡
शिवराय_असे_शक्तिदाता🚩
जय शिवराय🧡🙏🚩...
असच नाही झाल स्वराज्य स्थापीत...!
काय तो रुद्रा चा अवतार..
काय ती तलवारी पेक्षा झर नजर पाहताच आकाशात ही भेगा पडतील
काय तो तेजस्वी मुख.. मुखाकडे पाहिलतर आकाशात चमकनार्या रवीच पन तेज कमी पडेल
आणि काय ती अंगातली गरमी ..जवळ ज्वालामुखी चा उद्रेक झाला तरी ज्वालामुखीच्या खळखळ उसळनार्या लाव्हारसाच्या लाटा पन कमी गरमी च्या भासतील
सुर्याला पन घाम फुटेल अस व्यक्तित्व गाजवणारे...!
असे होते माझे शिवराय..!!
माझे छत्रपती शिवाजी माहाराज..!
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
~ शिवाजी राजांचं अन् भगव्याचं रक्षन कराया आमी मराठे छातीचा कोट करून हुबं हाओत...🚩🚩

_हर हर महादेव !!!_
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
या भूमंडळाचे ठायीं धर्म रक्षी ऐसा नाही...महाराष्ट्र धर्म राहिला...तुम्हा कारणे...आणिक ही धर्मकृत्यें चालती आश्रित होऊन कित्येक राहती...धन्य धन्य तुमची किर्ती विश्वी विस्तारली...कित्येक दुष्ट संहारिले... कित्येंकांस धाक सुटले...कित्येंकांस आश्रय जाले... शिवकल्याणराजा...🌸🌼🚩🙇🏻‍♂️
दैवत छत्रपती शिवाजी महाराज 🌸🚩🙇🏻‍♂️
प्रेरणास्थान
_______

पराक्रम ज्यांचा कधीही मावळत नाही तोच मावळा आणि अशा न मावळणाऱ्या लोकांच नेतृत्व करतो तोच छत्रपती सिंहासनपती.
राजं ......!! प्रयत्नांचा श्वास संपेल तेव्हा तुमचा चेहरा पुढं असावा इतकीच आशा ...
शिवराय असे शक्तीदाता...
______

🙏🏻दैवत छत्रपती शिवशंभू

🙏🏻जय शिवराय🙏🏻
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🧘🏻‍♂️ पुर्नजन्म दिलास तर देवा आयुष्याची सुरुवात अशी दे। वीसावयाला काही नको । फक्त आणि फक्त सह्याद्रीची कुशी दे । 📜 सह्याद्रीचा अनुभव एवढा आनंददायी आहे की आपण पण याचा अनुभव घ्यावा आणि आपला इतिहास जाणून,समजून अनुभव घेऊन तो आपल्या पुढच्या पिढीला हा अदभुत ठेवा दाखवू.
⛰️जय शिवराय🙏🏻🚩
ऊर्जामंत्र... 🚩

_उगवत्या सूर्याची सकाळी जेवढी आतुरतेने वाट पाहिली जाते तेवढाच त्याचा दुपारी तिरस्कार केला जातो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज असते...!_


दैवत छत्रपती शिवशंभू...
*🚩#ऊर्जामंत्र...*

*_उगवत्या सूर्याची सकाळी जेवढी आतुरतेने वाट पाहिली जाते तेवढाच त्याचा दुपारी तिरस्कार केला जातो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज असते...!_*

*#दैवत_छत्रपती_शिवशंभू...*
ऊर्जामंत्र

आयुष्यात नेहमी कमी बोलायला शिका, कारण जितक कमी तुम्ही बोलाल तेवढीच तुमच्या शब्दाची किंमत जास्त वाढेल....!!...


🚩दैवत छत्रपती शिवशंभु🚩
🚩 जय शिवराय 🚩
शब्दाचे, वाक्याचे भाषांतर सहजपणे होऊ शकते, पण भावनांचे नाही त्या मनापासून समजाव्या लागतात...!
अन्नदात्याला आणि जन्मदात्याला कधीच विसरायचं नाही.. नाही तर दैवच आपल्याला विसरते.
_चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा, अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं..!!!
❤️ 🚩_जय शिवराय जय शंभूराजे ✍️🙇‍♀️_🚩❤️
जगण्याची इच्छा संपलेल्या माणसाला, परत जगायला प्रवृत्त करणारा ऊर्जास्त्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज...

सर्वस्व_छत्रपती 🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती व धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा अर्थात *स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण* पिंपरी-चिंचवड मध्ये साकारत आहे.

देव-देश आणि हिंदू धर्माप्रती समर्पण भावनेची प्रेरणा देणारे हे भव्य स्मारक आता प्रगतीपथावर असून, लवकरच पूर्ण होईल. माझ्या राजकीय- सामाजिक कारकिर्दीतील हा प्रचंड आस्थेचा प्रकल्प असून, आपल्या राजाची कीर्ती जगाला प्रेरणादायी ठरेल, असे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प आहे. भावी पिढ्यांमध्ये शिव-शंभू विचार रुजेल आणि ही शंभूसृष्टी युवकांचे 'स्फूर्तीस्थळ' ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.

*जय भवानी...जय शिवराय...जय शंभूराजे..!!!*

*#स्टॅच्यूऑफहिंदूभूषण* *#जयशंभुराजे* *#statueofhindubhushan*
2024/09/30 14:27:45
Back to Top
HTML Embed Code: