जग ज्या छत्रपतींना सर्वोत्कृष्ट राजा म्हणून मानतं ते उगाच नाही ! एवढ्या आदर्श अन प्रेरणादायी राजा ज्या मातीत जन्माला आला त्या स्वराज्यात आपला जन्म झाला ही गोष्टच किती भाग्याची आहे , त्यामुळे आयुष्यात खचून गेलात कधी तर एकदा छत्रपतींना आठवा , आपला तेजोमयी इतिहास आठवा , संघर्षाच्या मातीत जन्माला आलोय आपण मग पराभवाला घाबरायचं नाही , आयुष्याला प्रेरणा देणारं नाव समोर ठेवायचं अन आपली वाटचाल सुरू ठेवायची 💯
शिवराय असे शक्तीदाता 💪🚩
शिवराय असे शक्तीदाता 💪🚩
Forwarded from Marathisahitya.in
🔥 गणपती बाप्पा आगमन स्टेटस
🔥 गणेश चतुर्थी शुभेच्छा आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की पाठवा.
👇👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/ganesh-chaturthi-quotes-marathisahityain.html?m=1

गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश / कॅप्शन आणि स्टेटस्
शेअर करायला विसरू नका.
👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/ganesh-chaturthi-captions-in-marathi.html?m=1

या भूमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही,
महाराष्ट्र धर्म राहिला राजे तुम्हा कारणे।
माणसाच्या जन्माला येऊनही कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं याचा वस्तुपाठ या मातीला घालून देणारे स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज..🚩
chhatrapatishiwajimaharaj
छत्रपती_शिवाजी_महाराज..🚩
शिवराय असे शक्तीदाता..🚩