Telegram Web Link
Forwarded from Marathisahitya.in
🔯 विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन घ्या ऑनलाइन !

🎯 मंदिराच्या गाभाऱ्यातुन थेट लाईव्ह !

♦️ Vittal Rukhmini live darshan !

https://www.marathisahitya.in/2022/07/vitthal-rukmini-live-darshan.html?m=1
--------------------------------------
सर्व भाविक भक्तांना नक्की शेअर करा.
Forwarded from Marathisahitya.in
आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा संदेश व स्टेटस

मराठी स्टेटस कॅप्शन शुभेच्छा 🚩🚩
👇👇
https://www.marathisahitya.in/2022/07/aashadhi-ekadashi-shubhechha-vitthal.html?m=1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन 🚩🚩
👇👇
https://www.marathisahitya.in/2022/07/vitthal-rukmini-live-darshan.html?m=1
पराक्रम आणि साहस यांच्या जोडीला नैतिकता आणि मानवतेची जोड़ असलेला राजा या जगी पुन्हा होणें नाही...!

शिवराय_असे_शक्तिदाता 🚩
🚩 प्रेरणास्थान 🚩

🕉️ _संकट आल्यावर संकटावर पाय देऊन उभे रहा, कारण एक दिवस संकटच आपल्याला नवा मार्ग दाखवेल........

दैवत छत्रपती शिवशंभू ⛳️⛳️⛳️_
बाकीची राज्यं ही सत्तेसाठी होती पण “ स्वराज्य “हे तत्वांसाठी उभारलं. बाकी काही शाश्वत असो वा नसो, तत्वं नेहमी शाश्वत असतात.🚩
शिवराय असे शक्तिदाता🙏🚩
Forwarded from Marathisahitya.in
आज गुरुपौर्णिमा त्यानिमित्त काही खास शुभेच्छा संदेश आपल्या गुरुजनांना शेअर करा.
👇👇👇

http://www.marathisahitya.in/2022/07/gurupurnima-wishes-in-marathi-guru.html
शौर्य, धैर्य, पराक्रम, नितीमत्ता, प्रजाप्रेम, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले कर्ते राजे छञपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा...

शिवराय_असे_शक्तीदाता 🚩
मराठा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त विन्रम अभिवादन!! 🙏🙏💐💐🚩🚩
जगण्याची इच्छा संपलेल्या माणसाला, परत जगायला प्रवृत्त करणारा ऊर्जास्त्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज...

सर्वस्व_छत्रपती 🚩
उर्जामंत्र

जे जिद्दी आणि ध्येयवादी असतात ते अपयशाला काय जगाला हरवण्याची ताकद ठेवतात...!_

जय शिवराय♥️🙏🏻🚩
Forwarded from Marathisahitya.in

थोर समाजसेविका आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे विचार जरुर वाचा.
👇👇
https://www.marathisahitya.in/2022/01/blog-post.html
ऊर्जामंत्र

पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची, आनंदाची वाट नक्की सापडते....!!...

🚩दैवत छत्रपती शिवशंभु🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते 🙏
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🚩प्रेरणास्थान 🚩

_माणसाचं मन नुसतं समुद्राएवढे असून चालत नाही,खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी, वेदना सहन करण्याची सहनशक्तीही असावी लागते..!!

🚩दैवत छत्रपती शिवशंभू 🚩
प्रेरणास्थान

_चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटांचा डोंगर नेहमी येत असतो, कारण त्याचा सामना करण्याची क्षमता त्याच व्यक्तीमध्ये असते........_

_दैवत छत्रपती शिवशंभू _
💪🏻💪🏻💪🏻 *Power of Maratha* 🚩🚩🚩
*कोणासाठी प्रेमाची निशाणी तर जगासाठी सात आश्चर्य पैकी एक असणारा ताजमहाल मराठ्याच्यासाठी फक्त घोड्याची पागा* म्हणून कामी आला... असे सांगितले जाते की मिर्झा इस्माईल बेग आणि महादजी शिंदे यांचे युद्ध आग्रा जवळील बाग देहऱ्या जवळ लढाई झाली आणि नेमका पावसाने जोर धरला. त्यावेळी घोड्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून मराठयांनी *ताजमहाल ( अर्थात थडगे ) घोड्याचा पागा म्हणून वापरला.*

अश्वाचे महत्व थोरले स्वामी छत्रपती शिवाजी महाराज सांगून गेलेच आहेत...*ज्याचे अश्वदळ त्याची पृथ्वी प्रजा*...🙏🚩
2024/09/30 16:35:27
Back to Top
HTML Embed Code: