Forwarded from Marathisahitya.in
🌏 आज १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन.
💐 या निमीत्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास शुभेच्छा संदेश.
👫 तुमच्या स्टेटसला ठेवा तसेच मित्रमैत्रिणींना पाठवा.
👇👇
https://www.marathisahitya.in/2022/04/maharashtra-day-wishes-workers-day.html?m=1

मराठी साहित्य
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश । महाराष्ट्र दीन स्टेट्स । कामगार दिन शुभेच्छा । Maharashtra Day wishes । Workers day wishes । wishes…
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
India-MAHARASHTRA.svg
१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात १ मे रोजी मेपोल हा काठी महोत्सवसुद्धा साजरा केला जातो... #💪कामगार दिन 👍 #१मे महाराष्ट्र दिन🚩🚩 #🙏🙏🔧👷♂️महाराष्ट्र दीन व कामगार दीन🙏🙏🚩🚩 1मे महाराष्ट्र दिन 🚩 🚩महाराष्ट्र दिन 2023😍

*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२ मे इ.स.१६५६*
छत्रपती शिवरायांनी "रायगड किल्ला" ताब्यात घेतला.
*२ मे इ.स.१६६५*
मुघल सरदार दाऊदखान किल्ले सिंहगडाच्या दिशेने नासधूस करीत जावू लागला.
*२ मे इ.स.१६८३*
छत्रपती शिवरायांच्या सांगण्यावरून राजव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी कारभारी रघुनाथ नारायण हणमंते यांचे निधन. असा कोश तयार करणारे मध्ययुगातील एकमेव राज्यकर्ते 🙏🏻🚩

आज 'बुद्ध पौर्णिमा' त्यानिमित्ताने तथागत गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार नक्की वाचा.
http://www.marathisahitya.in/2021/11/gautam-buddha-quotes-in-marathi.html
http://www.marathisahitya.in/2021/11/gautam-buddha-quotes-in-marathi.html
*🚩 ऊर्जामंत्र*
*_एक वेळेस आपले स्वप्न पूर्ण नाही झाले तरी चालेल.. पण आपल्या आईच्या स्वप्नांसाठी आपलं आयुष्य प्राण-पणाला लावावं इथं पर्यंत आपलं धैर्य असावं_*
*#दैवत_छत्रपती_शिवशंभू...*
*_एक वेळेस आपले स्वप्न पूर्ण नाही झाले तरी चालेल.. पण आपल्या आईच्या स्वप्नांसाठी आपलं आयुष्य प्राण-पणाला लावावं इथं पर्यंत आपलं धैर्य असावं_*
*#दैवत_छत्रपती_शिवशंभू...*
Forwarded from Marathisahitya.in
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🚩 छत्रपती संभाजी महाराज प्रश्नमंजुषा 🚩
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
आज १४ मे धर्मवीर छ. संभाजीराजे जयंती. यानिमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सर्वांनी अवश्य सहभाग घ्यावा.
👇👇
https://www.marathisahitya.in/2022/03/l-sambhaji-maharaj-quiz.html?m=1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
तुमच्या मित्रांना हे क्विझ नक्की शेअर करा.

VID-20230514-WA0019.mp4
4.2 MB
*धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव❤️🚩* *धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव❤️🚩*
⚔️🚩
*नियती,भविष्य,ज्योतिष अशा गोष्टी निव्वळच भंपक वाटू लागतात;*
*जेव्हा आपण नजर टाकतो संकटांना कस्पटासमान मानणार्या शिवपुत्र सईसुत वज्रबाहू छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवर...🔥*
*बिरुदाची किर्ती प्रखर तेजोमय करुन*
*शिवकिर्तीमान अखंड स्वराज्य पसरवनारे*
*लेखणी अन तलवारीने धार्मिक,* *सांस्कृतिक,*
*राजकिय गुलामी नेस्तनाबूत करणारे*
*क्षात्रवीर, स्वातंत्र्यवीर*
*छत्रपती संभाजी महाराज..🔥*
*आस्ते कदम*
*आस्ते कदम*
*आस्ते कदम*
*महाराज*
*राजश्रियाविराजीत*
*सकळगुणमंडळीत*
*न्यायमूर्ती शिरोरणी*
*ब्रज-संस्कृत काव्यशास्त्र पंडीत*
*सुयोध योध्दा*
*अजिंक्य शत्रूंजय*
*धर्मशास्त्रपंडीत*
*ज्ञानकोविंद*
*सर्जा*
*रणधुरंधर*
*क्षत्रियकुलावतंस*
*सुवर्णसिंहासनाधिपती*
*सर्जा*
*छत्रपती संभाजी महाराजांचा*
*विजय असो !!!!*
*अनेक शत्रूंना त्यांच्याच भुमीत शिकस्त देणार्या मराठ्यांच्या महान छत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा !!!*

येड्या बाभळी, खोल-खोल दऱ्या, खाचखळग्यांनी भरलेल्या आडवाटा, भाताची शेताडी, डोंगर सोंडेवरला तीव्र उतार, देशावरले घाट माथे, कोकणच्या हबशी धाकातल्या किनारपट्ट्या, हजारो आमराया-देवराया, घळी, खिंडी सारं सारं शिवारं रक्तामासानं सारावलं तेव्हा रायगडी सुवर्ण सिंहासन सजलं...!❤️😍🚩🙏
राज्याभिषेक_सोहळा 🔥
जय शिवराय 🚩
राज्याभिषेक_सोहळा 🔥
जय शिवराय 🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
__ रायगड 🚩 हा ⚔️ इतर ♥️ लोकांसाठी 🍁 एक ⛳ किल्ला ✨ असू 🤞🏻 शकतो 🕊️ पण 🚩 आमच्यासाठी 🌍 स्वर्ग 🧡 आहे..!🚩👑💯_