Telegram Web Link
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पोरगी आत्तापासून तलवारीशी खेळली तर उद्या तिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघायची हिम्मत नाही करणार 👑🔥🚩
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_नेतृत्व आणि कर्तृत्व हे कोणाकडून उसणं मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावे लागतं..._*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_आयुष्याचा प्रवास एकाच वाटेने नव्हे तर हजारो वाटेने संपवयाचा असतो..!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_पोटात गेलेल्या विषापेक्षा कुणी तरी अचानक पणे आयुष्यात येऊन कानात टाकलेल्या वाईट विचारांचं विष खूप विषारी असतं..!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_धर्मकार्य करत असताना तुमचा "अहंकार" आणि "प्रसिद्धी ची भूक" घरच्या खुंटीला टांगून यायला लागतंय...!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
_*छत्रपती म्हणजे कोणी एक माणूस नाही, तर छत्रपती हा एक विचार आहे. मुर्दाड झुकलेल्या मानांना सदैव उर्जित करणारा...*_

*#एकच_धून_६_जून...*

*#शिवराज्याभिषेक_सोहळा...📯👑🚩*
सुलतान, नवाब, फिरंगी ते कुर्निसात करती संदेश हा निघाला शिवराय चक्रवर्ती.
एकच धून सहा जून ♥️
३५० वा शिवराज्याभिषेक

# दुर्गसंजीवनी
परकीय राजवटीच्या जुलमी शासन पद्धतीला झुगारुन आणि स्वदेशी राज्यपद्धतीचा पुरस्कार करणारा अखंड हिंदुस्थानचे भविष्य म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. भोसले कुलावतंस शहा-जिजाऊ पुत्र ' शिवबा ' सकल मराठी रयतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाले.

अखंड लक्ष्मीअलंकृत प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस राजा शिवाजी सुवर्ण छत्राधिष्टीत सिंहासनाधिश्वर चक्रवर्ती राजा झाला.

# शिवराज्याभिषेक सोहळा # गडवाट # ६जून 🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
रायगडी राजा जेव्हा सिंहासनी आरूढ होतो तेव्हा उत्तरेतील मखमली लवाजमा करणारी सल्तनतसुद्धा हादरून जाते...! श्री शिवराज्याभिषेक सोहळा, किल्ले रायगड....❤‍🔥

सारेच रायगडावर नतमस्तक झाले,होय, आपले राजे छत्रपती झाले..!शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..❤️🚩
6 जून ..
हाच तो दिवस ज्या दिवशी रायगडावर जगातल्या सर्वोत्तम लढाऊ जातींनी म्हणजेच कझाकी, उझबेकी, गोंड, अरबी, अफगाणी, मुघली, इंग्रजी, पोर्तुगीजी, आणि समस्त मराठ्यांनी माना झुकवल्या होत्या...💯🔥🔥
हा भारताचा पहिला स्वातंत्रदिवस म्हणजे ६ जून..🚩🚩
ज्या दिवशी शिवराय छत्रपती झाले...❤️🙏🚩
#शिवराज्यभिषेक सोहळा २०२3

बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️🙏🚩
इचभर जमीन अन टिचभर शस्त्रांच्या बळावर काळपाषणी दर्याखोर्यातील फौलादी छातीच्या मर्द मराठ्यांना साथीला घेऊन स्वराज्य स्थापन करणारे, हिंदूस्तानाला गुलामीच्या असाध्य मानसिक रोगातून मुक्त करणारे न भुतो न भविष्यती राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा🙏🚩

#६ जून #शिवराज्याभिषेक सोहळा
तक्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिध्द करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली. जडित सिंहासन सिद्ध केले. सप्त महानदी यांची उदकेव थोर थोर नदियांची उदके व समुद्रांची उदके तीर्थक्षेत्रे नामांकित तेथील तीर्थोदके आणिले. सुवर्णाचे कलश केले व सुवर्णांचे तांबे केले. आठ कलश आणि आठ तांबे यांनी अष्ट प्रधानांनी राजियास अभिषेक करावा असा निश्चय करून सुदिन पाहून मुहूर्त पाहिला...
६ जुन १६७४ 🚩
रयतोत्सव 🚩
शिवराज्यभिषक_सोहळा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अखंड महाराष्ट्रवासियांच्या मनावर संस्कार घडवणाऱ्या आणि आधुनिक पिढीला जीवन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या , स्पर्धेच्या युगात निती भ्रष्ट न होता कसे जगायचे याचे धडे देणाऱ्या आदर्श राजाला🌸श्री_छत्रपती_शिवाजी_महाराजांना_
त्रिवार_मानाचा_मुजरा🚩🙏
राजधानी_रायगड 🚩
क्षत्रियांच्या_राज्यात😎
६जुन_शिवराज्याभिषेक_सोहळा 😍
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
_*शिवराज्याभिषेक ६ जून*_

*महारभूमीच्या कणाकणात, हे शिवराया रूप तुझे,*

*शतजन्मानी लाभले भाग्य,*

*झालो आम्ही भोई तुझे !*

*दाही दिशांनी गडबुरुजानी, जागवली पुन्हा आमुची मने,*

*आरूढ छत्रपती, सिंहासनी, खड्गासह तेजाळली रणांगणे!*

*नटली धरती, झुकली शिखरे, उधळली रत्ने रायगडी,*

*हजर जातीने, मरहाठा छातीने, घालू मुजरे रायगडी!*
VID-20230606-WA0008.mp4
2.3 MB
🚩दुर्गांचा दूर्ग रायगड सजनार , बसुनी तखती सह्याद्रीचा सह्य मार्तंड तांडव करणार , पाहुनी तांडव अवघी मुघलशाही थरथरणार , आर व्हय र गड्या राजे छत्रपती हुणार .. !🙏 🚩🚩
🚩🚩 इतिहासालाही धडकी भरेल
असं धाडसं या मातीत
घडलं, दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात सुवर्णसिंहासन सजलं........👑 शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा🚩🚩
इथे म्लेंच्छ सत्ता धुमाकूळ घाली, कुणी नाही त्राता प्रजा त्रस्त झाली, जीने भारताला दिला थोर राजा, नमस्कार माझा जिजामाऊलीला. 🙏🙏🙏🙏🙏
कर्तृत्व एवढं महान असावं नुसता साज बघून स्वाभिमान जागा व्हावा...🚩

शिवराय_असे_शक्तिदाता..❤️🙏
Forwarded from Marathisahitya.in
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🚩वारी निमित्त पंढरपुरला निघालाय तर या ठिकाणांनाही नक्की भेट द्या.

🚩 पंढरपूर मधील 11 प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे

👇👇👇👇👇👇👇👇
https://www.marathisahitya.in/2023/06/top-11-places-to-visit-in-pandharpur-11.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
तुमच्या मित्रांना नातेवाईकांना ही माहिती नक्की पाठवा.
2024/11/05 23:00:51
Back to Top
HTML Embed Code: