Telegram Web Link
_*एक राजा ज्याने आपल्या प्रजेला समानतेने, सन्मानाने आणि निपक्षपातीपणे वागवावे यात छत्रपती शिवाजी महाराजांशी बरोबरी करणारा राजा या भूतलावर कधी झाला नाही आणि होणार ही नाही.*_

_*न भूतो न भविष्यती, ऐसे राजा शिवछत्रपती...!*_
*या तट बुरुजावरून वेली फुलांच देखणं रूप नेहाळत त्याला साद घालताना कोवळा भास्कर गड ....!!* 🧡
🌈 *सह्यगिरी* ⛰️❤️🚩
*खरे तर अनेक शस्त्र चालले होते या देहावर आजतोवर....या चाळीस दिवसात तर फक्त त्याला उतरताना बघत होतो आम्ही...*
*आमच्या देहाचा हा अंत आमच्या आत्म्यास अजरामर करण्यासाठीच होता...!! शेवटी उरणार तरी काय होते आमच्या शिवदौलतीच्यानिष्ठेपुढे सर्व नश्वर दौलतीचे भाग हे... परंतु एक होतं आमच्या स्वराज्यनिष्ठेसोबत आणखी एक समिधा राहणार होती..मैत्रीची..!!🙏*

*🚩सर्व मागे वळून पाहिले तेव्हा अनेक आपलेच घात होते पाठीवर आणि आज वर्तमानात जेव्हा छातीवर घाव येत आहे अवरंग्याचे तेव्हा आपले म्हणून फक्त कवीराज कलश आहे*

*" मैत्रीधर्म !! " निभावताना ❤️🚩🙇*
*इतिहास स्वतःसाठी जगणार्यांचा नाहीं तर, स्वराज्यासाठी झटणाऱ्यांचा लिहिला जातो..!*
*दैवत - कालही, आजही आणि उद्याही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
*# शिवराय_असे_शक्तिदाता🙏🚩*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
काळा दिवस..३ एप्रिल, इ.स.१६८० 😢
अखंड हिंदुस्थानचेआराध्यदैवत
छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीदिन..🙇🏻‍♂️💐🚩
*भुजंग धरूनी दोन्ही चरणी*
*झेपे सरशी समुद्र लंघुनी,*
*गरूड उभारी पंखां गगनी*
*गरूडाहुन बलवान,*
*तरून जो जाईल सिंधु महान*
*असा एकच श्री हनुमान…*
*हनुमान जन्मोत्सव निमित्त अनंतकोटी गजाननमय शुभेच्छा...!!*🙏🏻🙏🏻🚩🚩
प्रेरणास्थान
_______

पराक्रम ज्यांचा कधीही मावळत नाही तोच मावळा आणि अशा न मावळणाऱ्या लोकांच नेतृत्व करतो तोच छत्रपती सिंहासनपती.
राजं ......!! प्रयत्नांचा श्वास संपेल तेव्हा तुमचा चेहरा पुढं असावा इतकीच आशा ...
शिवराय असे शक्तीदाता...
______

🙏🏻दैवत छत्रपती शिवशंभू
बा रायगडा...
रौद्रभीषण टकमक टोक, आभाळाशी स्पर्धा करी
महाभयंकर कडा पाहुनी, मृत्युसुध्दा मरण पत्करी...
*🚩👑जेव्हा कधी ही आपण नव्या कामाची सुरुवात करतो तेव्हा अगदी अंतःकरणापासून वाटतं की ती सुरवात महाराजांच्या आशिर्वादानेच व्हावी💯*
*🌍💯काबूल, कंदाहर, बल्खपर्यंत समशेर गाजवणारे अनेक वीर सेनापती मोगल साम्राज्यात होते त्यांचा एक एक सुभा १ लक्ष सैनिकांचा होता युद्धसाम्रगी, तोफखाना व खजिना प्रचंड होता पण तरीही कुणीच छत्रपती शिवाजी महाराजांशी युद्ध करण्यास तयार होत नसे एवढा धाक महाराजांच्या नावाचा त्या साम्राज्यात पसरलेला होता..🙏*

*🚩शिवराय असे शक्तीदाता..❤️🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*🚩सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !! तुफ़ान गर्जतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा ! सन्मान राखतो, जान झोकतो तुफानं मातीचा राजा ! “ताज महल अगर प्रेम की निशानी है ” तो “रायगड” एक शेर की कहानी है..👑💪🏻🚩३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा लवकरच👑🚩🇮🇳*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_आधी सुरवात तर करा शेवट कसा घडवून आणायचा तो तुमच्या संघर्षावरून जगाला दिसेल...!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_मनातल्या अन् स्वप्नातल्या कल्पना सत्यात उतरावयाला मोठ्या हिमतीचं काळीज असायला हवं...!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_संगत कोणाचीही असो घडणं आणि बिघडणं या दोन्ही गोष्टी आपल्याच हातात असतात...!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
_*दैवत - कालही, आजही आणि उद्याही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज 🚩🙏*_
_गौरवशाली इतिहास सांगतो, स्वराज्याचा मार्ग खरा विश्वव्यापी शिवराय असे स्फूर्तीचा जिवंत झरा...🚩_

*_शिवराय_असे_शक्तिदाता.🚩🙏_*
*प्रेरणास्थान*

*_प्रयत्न ही आयुष्यातील अशी एक पायरी आहे, जिच्या पुढे नशीब सुध्दा हार मानते....._*

*दैवत छत्रपती शिवशंभु*
*🚩 #उर्जामंत्र*

*_इतिहास घडवायचा असेल तर संघर्ष हा करावाच लागतो..._*
*जय जिजाऊ जय शिवराय*🙏🏻
*#हर_हर_महादेव* 🚩
*ऊर्जामंत्र*
*------------❖❖------------*

*_एक वेळेस आपले स्वप्न पूर्ण नाही झाले तरी चालेल.. पण आपल्या आईच्या स्वप्नांसाठी आपलं आयुष्य प्राण-पणाला लावावं इथं पर्यंत आपलं धैर्य असावं_*
*------------❖❖------------*
*दैवत छत्रपती शिवशंभू....*
🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️
*------------❖❖------------*
2024/09/30 22:30:09
Back to Top
HTML Embed Code: