Shantigiri Maharaj : जय बाबाजीच्या चिठ्ठ्या वाटल्या, शांतिगिरींचा सहकारी ताब्यात; महाराजांनी पोलिसांना विचारला जाब ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
जय बाबाजीच्या चिठ्ठ्या वाटल्या, शांतिगिरींचा सहकारी ताब्यात; महाराजांनी पोलिसांना विचारला जाब
Shantigiri Maharaj : दुपारच्या सुमारास शांतिगिरी महाराज यांनी अंबड पोलीस ठाण्यात जात कार्यकर्त्यांवर कारवाई का केली? असा जाब पोलिसांना विचारला.
Maharashtra HSC Result 2024 : अखेर तारीख ठरली ! महाराष्ट्र बोर्डाचा १२ वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
१२ वी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल उद्या जाहीर होणार; या अधिकृत वेबसाइटवरून तपास निकाल
Maharashtra HSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या, २१ मे २०२४ रोजी जाहीर होणार आहे. Maharashtra बोर्डच्यावतीने आज याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे.
EVM बंद पडल्याने आदेश बांदेकरांचा संताप; मतदान केंद्राबाहेर उन्हात ताटकळंत बसलाय मतदार राजा! VIDEO ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
EVM बंद पडल्याने आदेश बांदेकरांचा संताप; मतदान केंद्राबाहेर उन्हात ताटकळंत बसलाय मतदार राजा! VIDEO
Aadesh Bandekar Angry: एकीकडे मुंबईतील विविध ठिकाणी लोकशाहीचा उत्सव साजरा केला जातो आहे, असंख्य मतदार त्यांचे मोलाचे मत देण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेत. तर दुसरीकडे मुंबईतील एका उच्चभ्रू परिसरात मतदान केंद्रावर सावळा गोंधळ पाहायला मिळाला. अभिनेते आदेश…
Lok Sabha Voting Percentage : महाराष्ट्रात मतदान निराशाजनक, दुपारपर्यंत जेमतेम २७ टक्के नोंद, पश्चिम बंगालात ५० टक्क्यांवर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
महाराष्ट्रात मतदान निराशाजनक, दुपारपर्यंत जेमतेम २७ टक्के नोंद, पश्चिम बंगालात ५० टक्क्यांवर
Lok Sabha Voting Percentage : राज्यात सरासरी अंदाजे २७.७८ टक्के मतदान झाले आहे. इतर राज्यांशी तुलना करता महाराष्ट्रातील आकडेवारी निराशाजनक दिसते
प्रॉपर्टी विकायची असेल तर या टिप्स फॉलो करा, खरेदीसाठी तुटून पडतील लोकं; हवी तेवढी मिळेल किंमत ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Property Selling: प्रॉपर्टी विकायची असेल तर या टिप्स फॉलो करा, खरेदीसाठी तुटून पडतील लोकं; हवी तेवढी मिळेल किंमत
Property Selling Tips to Remember: तुम्हीपण तुमची मालमत्ता विकण्याची तयारी करत असाल तर सर्वप्रथम चार मुख्य बाबींवर लक्ष केंद्रित करा जेणेकरून तुम्ही मालमत्ता विक्रीच्या बाजारात उतरताच ग्राहक तुटून पडतील आणि तुम्ही मागितलेली किंमतही देतील. तुमची मालमत्ता पटकन…
Lok Sabha Elections 2024: नाशकात कांद्याचा मुद्दा पुन्हा पेटला, शेतकरी गळ्यात कांद्याची माळ घालून मतदानाला ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
नाशकात कांद्याचा मुद्दा पुन्हा पेटला, शेतकरी गळ्यात कांद्याची माळ घालून मतदानाला
Nashik Lok Sabha Elections Voting: नाशकात आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यावेळी कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. येथे शेतकऱ्यांनी थेट गळ्यात कांद्याच्या माळा घालत मतदोन केंद्र गाठलं.
अमित शहांनी स्मृती इराणींच्या निकटवर्तीयाला फटकारले; रोड शोमध्ये गृहमंत्री का संतापले? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
अमित शहांनी स्मृती इराणींच्या निकटवर्तीयाला फटकारले; रोड शोमध्ये गृहमंत्री का संतापले?
Amit Shah: अमेठीत भाजप उमेदवार स्मृती इराणींच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी रोड शो केला. यावेळी त्यांनी इराणींच्या एका निकटवर्तीयाला झापलं.
तुम्ही सीनियर, शिंदेंना सलाम ठोकणार का? कीर्तिकरांच्या पत्नीचा सवाल; विरोध जाहीर बोलून दाखवला ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
तुम्ही सीनियर, शिंदेंना सलाम ठोकणार का? कीर्तीकरांच्या पत्नी सडेतोड, विरोध बोलून दाखवला
Gajanan Kirtikar: शिंदेंकडे जाऊ नका, तुम्ही सीनियर आहात, असं मी गजानन कीर्तीकरांना आधीच सांगितलं होतं. आपल्याला जे पटत नाही, ते बोलायला काय हरकत आहे, असा सवाल त्यांनी केला.
Lok Sabha Election 2024: सचिनने बजावला मतदानाचा हक्क, प्रेक्षकांना केले आव्हान; ''तुमचा आवडता संघ जिंकेल असं नाही.... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Lok Sabha Election 2024: सचिनने बजावला मतदानाचा हक्क, प्रेक्षकांना केले आव्हान; तुमचा आवडता संघ जिंकेल असं नाही....
आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील १३ जागांसाठी मतदान होत असून यामध्ये मुंबईतील सहा जागांचा समावेश आहे. बॉलिवूड कलाकारांपासून ते क्रिकेटपटूंनी आज मतदानाचा हक्क बजावला. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू…
Csk Vs Rcb : विजयच्या जल्लोषात RCB खेळाडूंकडून नको ते घडलं... दिग्गज खेळाडूने सुनावले खडेबोल ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Csk Vs Rcb : विजयच्या जल्लोषात RCB खेळाडूंकडून नको ते घडलं... दिग्गज खेळाडूने सुनावले खडेबोल
इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल ) २०२४ चा सर्वात मोठा ६८ वा सामना हा एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात रंगला. अटीतटीच्या सामन्यात दोन्ही संघाना जिंकण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. या करो की मरोच्या सामन्यात मात्र…
Home Loan: दोन गृहकर्जाचे वाहताय ओझे, मग झटक्यात दूर होईल मोठी अडचण; पैसे तर वाचतीलच टेन्शन होईल कमी ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
दोन गृहकर्जाचे वाहताय ओझे, मग झटक्यात होईल मोठी अडचण दूर; पैसे तर वाचतीलच टेन्शन होईल कमी
Home Loan Consolidation: तुम्हाला दोन स्वतंत्र गृहकर्ज एकाच गृहकर्जात रूपांतरित करायचे असल्यास कर्ज एकत्रीकरण पर्यायाच्या मदतीने शक्य आहे. दोन गृहकर्ज एकत्र करण्याचे आणि तसे करून पैसे कसे वाचवायचे ते आपण आज समजून घेणार आहोत. दोन गृहकर्जांना एका कर्जामध्ये…
पुणे अपघात : जामिनाविरोधात याचिका, बार मालकावर गुन्हे, राजकीय कनेक्शन तपासणार, पोलीस आयुक्तांची माहिती ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पुणे अपघात प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, पोलीस आयुक्त काय म्हणाले?
आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. मात्र आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. मुलाचे वडील आणि अल्पवयीन मुलाला दारु देणाऱ्या पब मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
घरात मी एकटा, अजितदादांसारखा! शिंदेंचा खासदार एकाकी पडला; कुटुंबात कोणाचाच नाही पाठिंबा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
घरात मी एकटा, अजितदादांसारखा! शिंदेंचा खासदार एकाकी पडला; कुटुंबात कोणाचाच नाही पाठिंबा
Gajanan Kirtikar: लोकसभा निवडणुकीत यंदा कुटुंब कलह पाहायला मिळाले. पवार कुटुंबातील संघर्षाची चर्चा संपूर्ण राज्यात झाली. आता शिंदेंच्या खासदारानं आपली अवस्था अजित पवारांसारखी असल्याचं म्हटलंय.
शेअर बाजाराच्या गोंधळात गुंतवणूकदारांसाठी Risk Free गुंतवणुकीचा पर्याय, होणार नाही नुकसान... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Investment Tips: बाजाराच्या गोंधळात गुंतवणूकदारांसाठी Risk Free गुंतवणुकीचा पर्याय, होणार नाही नुकसान...
Investment Tips for Risk-free Returns : शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आजही बरेच पगारदार लोक संकोच करतात. शेअर बाजारातील जोखीम पाहून बहुतेक नोकरदार इथे गुंतवणूक करत नाही, त्यामुळे तुम्हीपण रिस्क-फ्री गुंतवणुकीचा पर्याय शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला असा…
Aadhar Card: मृत्यूनंतर होऊ शकतो आधार कार्डचा गैरवापर; तोडगा काय, जाणून घ्या तुमचे आधार कसे सुरक्षित करू शकता ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Aadhar Card: मृत्यूनंतर होऊ शकतो आधार कार्डचा गैरवापर; तोडगा काय, जाणून घ्या तुमचे आधार कसे सुरक्षित करू शकता
आता सर्वात उपयोगी डॉक्युमेंट जर काही असेल तर ते आधार कार्ड आहे. हल्ली कोणत्याही कामाला आयडेन्टिटी म्हणून आधार कार्ड आधी विचारले जाते.आधार कार्ड शिवाय कोणतेच काम होत नसल्याचे चित्र सगळीकडेच दिसते. ज्या आधार कार्डला इतके महत्त्व आहे तेच आधार कार्ड एखाद्या व्यक्तीच्या…
गुजरातमध्ये मोठा दहशतवादी कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर इसिसच्या ४ दहशतवाद्यांना अटक, ATS ची कारवाई ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
गुप्त माहिती मिळाली, विमानतळावर झडती, एकावर संशय आला, ताब्यात घेताच धक्कादायक सत्य आलं समोर
ATS Arrested Terrorists: अहमदाबाद विमानतळावर ४ इसिस दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
RBI: निवडणुकीच्या धामधुमीत सरकारला मोठी लॉटरी लागणार, आरबीआय तिजोरीत जमा करा एक लाख कोटी रुपये ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
RBI: निवडणुकीच्या धामधुमीत सरकारला मोठी लॉटरी लागणार, आरबीआय तिजोरीत जमा करा एक लाख कोटी रुपये
RBI Dividend 2024: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आता पुन्हा एकदा केंद्र सरकारची तिजोरी भारण्यासाटी सज्ज आहे. आरबीआय लाभांश म्हणून सरकारला सुमारे एक लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्याची योजना आखत असून ईटीच्या अहवालानुसार एवढ्या मोठ्या रकमेमुळे केंद्र सरकारच्या…
जिथे आमचे मतदान तिथे अधिकाऱ्यांकडून विलंब लावला जातोय, निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतंय : उद्धव ठाकरे ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
मुंबईत जिथे आमची ताकद तिथे निवडणूक अधिकाऱ्यांकडून दिरंगाई, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
Lok Sabha Election 2014 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे सरासरी ४८.६६ टक्के मतदान झाले आहे.
निवडणुकीच्या काळात सापडले ५३ कोटीचे घबाड; गादी, डब्बे आणि बॉक्समध्ये लपवले होते पैसे; एका चिठ्ठीवर चालायचा संपूर्ण व्यवहार ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
निवडणुकीच्या काळात सापडले ५३ कोटीचे घबाड; गादी, डब्बे आणि बॉक्समध्ये लपवले होते पैसे; एका चिठ्ठीवर चालायचा संपूर्ण व्यवहार
Income Tax Raid In Agra: आयकर विभागाने आग्रा येथील एका बूट व्यापाऱ्याच्या निवासस्थानावर छापे टाकले. या छाप्यात ५३ कोटी इतकी मोठी रक्कम सापडली. त्याच बरोबर अशा गोष्टी सापडल्या ज्याने इतर व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
साखर कारखान्याने शेतात केमिकल युक्त पाणी सोडलं, बळीराजा नापिकीला कंटाळला, उचललं टोकाचं पाऊल ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
साखर कारखान्याने शेतात केमिकल युक्त पाणी सोडलं, बळीराजा नापिकीला कंटाळला, उचललं टोकाचं पाऊल
Solapur News: सोलापुरात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. बसवराज रेवणसिद्ध हिरोळे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.