Stock Market Holiday: ट्रेडर्ससाठी महत्वाची अपडेट; मतदानानिमित्त आज शेअर बाजार बंद ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Stock Market Holiday: ट्रेडर्ससाठी महत्वाची अपडेट; मतदानानिमित्त आज शेअर बाजार बंद
Share Market Holiday on Monday 20th 2024: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आतापर्यंत देशात एकूण चार टप्प्यात मतदान झाले आहे आणि पाचव्या टप्प्यासाठी आज म्हणजेच सोमवार, २० मे २०२४ रोजी…
Today Top 10 Headlines in Marathi: होमपीचवर शिंदेंची फटकेबाजी, मोदींवर पवारांची नाराजी, सकाळच्या दहा हेडलाईन्स ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
होमपीचवर शिंदेंची फटकेबाजी, मोदींवर पवारांची नाराजी, सकाळच्या दहा हेडलाईन्स
Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
Pune Accident: ट्राफिक पोलिसांसोबत काम, तीन अटी अन् पुण्यात दोघांचा जीव घेणाऱ्या वेदांत अगरवालला जामीन मंजूर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
ट्राफिक पोलिसांसोबत काम, तीन अटी अन् पुण्यात दोघांचा जीव घेणाऱ्या वेदांत अगरवालला जामीन मंजूर
Pune Accident Accuse Bail: पुण्यात घडलेल्या एका भयंकर अपघातात दोन इंजिनिअर तरुण-तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणातील आरोपी वेदांत अगरवालला जामीन मंजूर करण्यात आला आहे, जामीन मंजूक करताना न्यायालयाने घातलेल्या अटी अत्यंत आश्चर्यकारक आहेत.
Mumbai Luxury Flat: अबब! समोर समुद्र, ९ कार पार्किंग... मुंबईत हिरे व्यापाऱ्याकडून आलिशान फ्लॅटची खरेदी ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Mumbai Luxury Flat: अबब! समोर समुद्र, ९ कार पार्किंग... मुंबईत हिरे व्यापाऱ्याकडून आलिशान फ्लॅटची खरेदी
Mumbai Post Apartment Selling: देशभरात लक्झरी अपार्टमेंटची मागणी सातत्याने वाढत असून मुंबईतील सर्वात महागड्या वरळी भागातील ४७व्या मजल्यावरील फ्लॅट ९७.४ कोटी रुपयांना विकला गेला आहे. या फ्लॅटमध्ये नऊ कार पार्किंग जागा आहेत. तर फ्लॅटचा विक्री करार २९ एप्रिल…
Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरण; आरोपीला जामीन मंजूर; प्रकरण काय? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरण; आरोपीला जामीन मंजूर; प्रकरण काय?
Pune Porsche Car Accident: पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्या गुन्हा दाखल त्याच्यावर जामीला पात्र असणारे गुन्हे दाखल केले. म्हणून काल रविवारी सुट्टीच्या कोर्टात आरोपीला हजर केल्यावर त्याला जमीन मंजूर झाला.
शांतीगिरी महाराज पुन्हा अडचणीत, मतदान केंद्रावरील 'त्या' कृतीमुळे गुन्हा दाखल होणार? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
शांतीगिरी महाराज पुन्हा अडचणीत, मतदान केंद्रावरील त्या कृतीमुळे गुन्हा दाखल होणार?
Shantigiri Maharaj: नाशिक लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी सकाळी लवकर मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी मतदान केंद्रावरील पोलिंग बूथला हार घातला.
Lok Sabha Voting Percentage : दक्षिण मुंबई सुस्त, पालघरमध्ये मस्त! वरळीत जेमतेम ३ टक्के; सकाळी नऊपर्यंत कुठे-किती मतदान? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
दक्षिण मुंबई सुस्त, पालघरमध्ये मस्त! वरळीत जेमतेम ३ टक्के; सकाळी नऊपर्यंत कुठे-किती मतदान?
Lok Sabha Voting Percentage : मुंबईचा विचार करता, दक्षिण मुंबईमध्ये सर्वात कमी ५.३४ मतदानाची नोंद झाली आहे. इतिहासात दक्षिण मुंबईसारख्या उच्चभ्रू भागात मतदानाचा आकडा कायमच कमी राहिला आहे
Share Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर... पंतप्रधान मोदींचा मोठा दावा, भविष्याचा आरसा दाखवला ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Share Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर... पंतप्रधान मोदींचा मोठा दावा, भविष्याचा आरसा दाखवला
PM Modi on Stock Market after 4th June: देशभरात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देशातील विविध ठिकाणी मतदान सुरू झाले आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की शेअर बाजाराबाबत…
ते काय मशीन घेऊन फिरत नव्हते! राऊतांचे बंधू तापले, पोलिसांशी वाद; ठाकरेसेनेचे दोघे ताब्यात ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
ते काय मशीन घेऊन फिरत नव्हते! राऊतांचे बंधू तापले, पोलिसांशी वाद; ठाकरेसेनेचे दोघे ताब्यात
Mumbai North East Lok Sabha: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान आज होतंय. राज्यातील १३ जागांवर आज मतदान होतंय. मुंबईतील सहा जागांवर सकाळी सातपासून मतदानाला सुरु झालीय.
ज्योतिषी म्हणून बसलोय का? राज ठाकरेंचा प्रतिप्रश्न; 'सायलेंट' फॅक्टर प्रश्नावर काय घडलं? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
ज्योतिषी म्हणून बसलोय का? राज ठाकरेंचा प्रतिप्रश्न; सायलेंट फॅक्टर प्रश्नावर काय घडलं?
Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मुंबईतील दादरमध्ये मतदान केलं. त्यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Heat Wave: पुढील सात दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा, पारा ४७ अंशावर पोहोचणार ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Heat Wave: पुढील सात दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा, पारा ४७ अंशावर पोहोचणार
Weather Update Today: राज्यात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. जळगावात गेले दोन दिवस पारा ४२ अंशावर होता, तर येते सात दिवस हे आणखी उष्ण असतील असा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं आहे.
इराणचे राष्ट्राध्यक्ष रायसींचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी अंत, तज्ज्ञांनी सांगितलं अपघाताचं कारण... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
इराणचे राष्ट्राध्यक्ष रायसींचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी अंत, तज्ज्ञांनी सांगितलं अपघाताचं कारण...
Helicopter Crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्र मंत्री अब्दुल्लाहियान यांसारख्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या अपघाताची घटना अशावेळी घडली आहे जेव्हा इराण अनेक संघर्षात अडकला आहे. तर ही दुर्घटना नेमकी कशी घडली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
मतदान न केल्यास तीन दिवसाचा पगार कट; यादीत नाव नसलेल्या तरुणीचा संताप, कल्याणमध्ये गोंधळ ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
मतदान न केल्यास तीन दिवसाचा पगार कट; यादीत नाव नसलेल्या तरुणीचा संताप, कल्याणमध्ये गोंधळ
Kalyan Voting : कल्याण मतदारसंघाच्या अंतर्गत कल्याण पश्चिम भागातील वायलेनगर मतदान केंद्रावर निम्म्याहून अधिक मतदारांना यादीत नावच सापडत नसल्याचा आरोप होत आहे.
नोकरदारांसाठी Good News! पीएफच्या नियमात झाला मोठा बदल, कोट्यवधी खातेधारकांचे टेन्शन मिटले ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
नोकरदारांसाठी Good News! पीएफच्या नियमात झाला मोठा बदल, कोट्यवधी खातेधारकांचे टेन्शन मिटले
EPFO Claim Settlement Rule Change: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सहा कोटींहून अधिक पीएफ सदस्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या अंतर्गत, मृत व्यक्तीच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया (पीएफ विथड्रॉल) अधिक सुलभ करण्यात आली आहे. कर्मचारी…
Lok Sabha Voting Percentage : श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात टक्केवारी घटली, दक्षिण मुंबईकर उशिरा जागे, कुठे किती मतदान? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात टक्केवारी घटली, दक्षिण मुंबईकर उशिरा जागे, कुठे किती मतदान?
Lok Sabha Election Voting Percentage : मुंबईचा विचार करता, मुंबई दक्षिण भागात सर्वात कमी (१२.७५ टक्के), तर मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य) भागात सर्वाधिक- १७.५३ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे.
'इंडिया' कसा निवडणार PMपदाचा चेहरा? पवारांनी सांगितला 'देसाई' फॉर्म्युला, मोदींना उत्तर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
इंडिया कसा निवडणार PMपदाचा चेहरा? पवारांनी सांगितला देसाई फॉर्म्युला, मोदींना उत्तर
Sharad Pawar: विरोधकांकडे, इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नसल्याची टीका पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांकडून केली जाते. त्या टिकेला आता शरद पवारांनी उत्तर दिलंय.
Pat Cummins: विराट, रोहित नाही, मग कोणत्या फलंदाची भीती वाटते? पॅट कमिन्सने स्पष्ट नाव घेतलं ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Pat Cummins: विराट, रोहित नाही, मग कोणत्या फलंदाची भीती वाटते? पॅट कमिन्सने स्पष्ट नाव घेतलं
इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल ) निर्याणयक परिस्तिथ पोहोचली आहे प्ले ऑफच्या तिकिटावर चार संघानी आपला हक्क सांगितलं असून आता या प्ले ऑफच्या सामन्याचे वेळापत्रक सुद्धा जाहीर झाले असून अंतिम सामना २६ मे रोजी चेन्नई येथे रंगणार आहे.
TATA Stock: टाटाच करणार मालामाल... भरवशाचा शेअर तुफान तेजीत येणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
TATA Stock: टाटाच करणार मालामाल... भरवशाचा शेअर तुफान तेजीत येणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट
Tata Motors Share Price Target: टाटा समूहाचे शेअर्स नेहमीच गुंतवणूकदारांच्या रडारवर असतात. टाटा ग्रुपच्या शेअर्सनी आजवर लोकांना मल्टीबॅगर परतावा दिला असून पुढे भविष्यातही टाटा समूहाचे शेअर्स शानदार परतावा देऊ शकतील. याच पार्शवभूमीवर टाटा समूहातील टाटा मोटर्सच्या…
Lok Sabha Elections: ८४९ कोटी रोकड, ८१५ कोटींची दारु, निवडणुकीदरम्यान जप्त केलेल्या मालाची किंमत ऐकून चक्रावाल ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
८४९ कोटी रोकड, ८१५ कोटींची दारु, निवडणुकीदरम्यान जप्त केलेल्या मालाची किंमत ऐकून चक्रावाल
Enforcement Agencies Seized 9000 Crore: निवडणउकीदरम्यान मतदारांना लालुच देत मतं आपल्याकडे वळवण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले जातात. या निवडणुकीतही असं झालं. मात्र, निवडणूक आयोगाची करडी नजर यासगळ्यांवर होती. यंदा झालेल्या कारवाइत आतापर्यंत तब्बल ९००० कोटींचा…