रोहित शर्माच्या आरोपांवर अखेर स्टार स्पोर्ट्सने दिलं उत्तर, हे प्रकरण आहे तरी काय जाणून घ्या... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
रोहित शर्माच्या आरोपांवर अखेर स्टार स्पोर्ट्सने दिलं उत्तर, हे प्रकरण आहे तरी काय जाणून घ्या...
Rohit Sharma : रोहित शर्माचा एक व्हिडिओ लीक झाला होता आणि त्यामुळे आयपीएलमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर रोहितने स्टार स्पोर्ट्सवर आरोप केले होते, ज्याचे उत्तर आता समोर आले आहे.
माझा मुलगा व्यसनाच्या आहारी गेलाय; माझ्याशी पत्नी प्रमाणे शारीरिक संबंध ठेव...; सासऱ्याने सुनेवर केली जबरदस्ती ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
माझा मुलगा व्यसनाच्या आहारी गेलाय; माझ्याशी पत्नी प्रमाणे शारीरिक संबंध ठेव...; सासऱ्याने सुनेवर केली जबरदस्ती
Parbhani News: पतीच्या दारूचे व्यसनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या सुनेला सासऱ्याने मदत केली. मात्र मदतीनंतर त्याच सासऱ्याने सुनेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना परभणीच्य जिंतूर शहरात घडली.
...तरच तो बलात्कार समजला जाईल, उच्च न्यायालयाचा तरुणीला झटका, मुलाविरोधातील गुन्हाही रद्द करण्याचे आदेश ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
संमतीने शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नाही, उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
हेतूमध्ये दोष असल्याचे सिद्ध होत नसल्यास किंवा लग्नाचा शब्द देऊन भविष्यात काही कारणास्तव आरोपीने लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार मानला जाणार नाही, असे महत्तपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे.
आरसीबीचे पाच कारणांमुळे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न बेचिराख होऊ शकते, ही ५ कारणं कोणती पाहा... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आरसीबीचे पाच कारणांमुळे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न बेचिराख होऊ शकते, ही ५ कारणं कोणती पाहा...
RCB : आरसीबीने ज्या पद्धतीने प्लेऑफचा पल्ला गाठला. त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर अधिक प्रमाणात होत आहे. आरसीबी या वर्षी जेतेपद जिंकण्याची शक्यता आहे पण हा मार्ग एवढा सोपा नसणार आहे. आरसीबीच्या वाटेत कोणत्या अडचणी येऊ शकतात जाणून घ्या...
Yash Dayal : यश दयालचं आयुष्य पूर्णच बदललं, वडिलांनी सांगितलं जी लोकं वाईट बोलायची ती आता... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Yash Dayal : यश दयालचं आयुष्य पूर्णच बदललं, वडिलांनी सांगितलं जी लोकं वाईट बोलायची ती आता...
इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल ) २०२४ लवकरच निरोप घेणार असून अंतिम सामना हा २६ मे रोजी चेन्नई येथे रंगणार आहे. या हंगामात अनेक नव्या खेळाडूंनी आपल्या खेळाने सगळयांनाच आशचर्यचकित केले तर अनेक खेळाडूंनी कमबॅक करत जोरदार कामगिरी केली. या कमबॅक मध्ये एकदा खेळाडूच्या…
ठाकरे म्हणाले, जिथे आमची मतं तिथे संथ गतीने मतदान, फडणवीस म्हणाले- पराभव दिसत असला तरी रडू नका! ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
ठाकरेंचे निवडणूक आयोग-भाजपवर आरोप, फडणवीसांचं लगोलग उत्तर- तुम्हीच अधिकाऱ्यांना धमक्या देताय
देशभरात सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान संपन्न होत आहे. मुंबईत सोमवारी सकाळपासूनच संथ गतीने मतदान झाले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजप आणि निवणडूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्यांच्या आरोपांना…
भारताच्या T20 वर्ल्डकपच्या कार्यक्रमात मोठा बदल, बीसीसीआयने भारतीय संघाबाबत निर्णय बदलला ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
भारताच्या T20 वर्ल्डकपच्या कार्यक्रमात मोठा बदल, बीसीसीआयने भारतीय संघाबाबत निर्णय बदलला
T20 World Cup 2024: टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या कार्य्रमात आला मोठा बदल झाला आहे. कारण बीसीसीआयने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आहे तरी काय जाणून घ्या...
मी कधीही अल्पसंख्याकांविरोधात बोललो नाही, फक्त काँग्रेसच्या मतपेढीच्या राजकारणावर टीका केली : मोदी ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
सरकार आले तर ‘एक देश, एक निवडणूक’ आणि ‘समान नागरी कायदा’ धोरणांची अंमलबजावणी होणार : मोदी
Lok Sabha Election 2024: सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी यांनी केलेली भाषणे वेगवेगळ्या धर्मांत फूट पाडणारी, तसेच धार्मिक ध्रुवीकरणास प्रोत्साहन देणारी आहेत, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान मोदी यांनी…
मुंबईतील वरळी येथे पोलिंग एजंटचा मृत्यू; ठाकरे गटाच्या ६२ वर्षीय कार्यकर्त्याचे निधन, निवडणूक आयोगाकडून योग्य ती व्यवस्था केली नसल्याचा आरोप ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
मुंबईतील वरळी येथे पोलिंग एजंटचा मृत्यू; ठाकरे गटाच्या ६२ वर्षीय कार्यकर्त्याचे निधन, निवडणूक आयोगाकडून योग्य ती व्यवस्था केली…
Polling Agent Died: मुंबईतील वरळी येथे उद्धव ठाकरे गटातील एका पोलिंग एजंटचे निधन झाले. मनोहर नलगे असे या पोलिंग एजंटचे नाव आहे. त्यांना उन्हाचा त्रास झाला. नलगे यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याआधी त्यांचे निधन झाले होते.
धोनी आयपीलमधून बाहेर पडल्यावर करतोय तरी काय, प्रथम कुठे झाला स्पॉट व्हिडिओमध्ये पाहा.... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
धोनी आयपीलमधून बाहेर पडल्यावर करतोय तरी काय, प्रथम कुठे झाला स्पॉट व्हिडिओमध्ये पाहा....
MS Dhoni : चेन्नईचे आयपीएलमधून आव्हान संपुष्टात आले आले आणि धोनीदेखील स्पर्धेबाहेर गेला. पण त्यानंतर धोनी करतोय तरी काय याची उत्सुकता सर्वांना होती. धोनीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Breaking News : 'तो' लेख दिशाभूल करणारा, कोवॅक्सिन बाबतचे संशोधन आयसीएमआरला नामंजूर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
कोवॅक्सिन लस घेतलेल्यांची चिंता वाढली होती, ICMR म्हणाले, तो लेख चुकीचा आणि दिशाभूल करणारा!
ICMR : अभ्यास संशोधनात सहभागी असलेल्या लोकांची पार्श्वभूमी आणि त्यांना आधीच कोणत्या प्रकारच्या समस्या होत्या याबद्दल कोणताही उल्लेख केला गेला नाही. यावरून लस घेतल्यानंतरच व्यक्तीला दुष्परिणाम जाणवले आहेत हे कसे तपासता येईल? असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने…
केजरीवालांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्याला न्यायालयाने आधी दंड ठोठावला, 'परिस्थिती' बघून दंड माफ ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आधी ७५ हजारांचा दंड ठोठावला, वकिलांनी त्याची परिस्थिती सांगितली, नंतर दंड माफ, प्रकरण काय?
Arvind Kejriwal : केजरीवाल यांची जामीनावर मुक्तता करण्याची मागणी ही जनहित याचिका चौथ्या वर्षाच्या कायद्याच्या विद्यार्थ्याने हम भारत के लोग या नावाने दाखल केली होती. याचिका दाखल करणाऱ्या कायद्याच्या विद्यार्थ्याला ठोठावलेला ७५ हजार रुपयांचा दंड दिल्ली उच्च…
Evening Top 10 Headlines: मतदानात महाराष्ट्र पुन्हा मागे, उद्धव ठाकरेंना फडणवीसांचे प्रत्युत्तर आणि ठाकरे गटाच्या पोलिंग एजंटचे निधन ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Evening Top 10 Headlines: मतदानात महाराष्ट्र पुन्हा मागे, उद्धव ठाकरेंना फडणवीसांचे प्रत्युत्तर आणि ठाकरे गटाच्या पोलिंग एजंटचे…
Top 10 Headlines: देशात आणि महाराष्ट्रात आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान झाले. यासह देशात आणि राज्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी तसेच क्रीडा, मनोरंजन आणि अर्थ विश्वातील आघाडीच्या घडामोडींचा आढावा...
धक्कादायक! एका कोंबड्याने घेतला तिघांचा बळी; दोन भावांसह शेजाऱ्याचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
धक्कादायक! एका कोंबड्याने घेतला तिघांचा बळी; दोन भावांसह शेजाऱ्याचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?
Assam News: कोंबडा विहिरीत पडला आणि त्याला वाचवण्यासाठी घरातील लहान मुलाने विहिरीत उडी घेतली. बराच वेळ तो बाहेर न आल्याने मोठ्या भावानेही पाण्यात उडी मारली. मात्र तोही बाहेर न आल्याने हे पाहून एक स्थानिक मुलगाही विहिरीच्या आत गेला. या तिघांचाही यात मृत्यू…
परभणीत जानकरांचे बुथवर एजंट नव्हते तरीही आम्ही बोगस मतदान केले नाही पण बीडमध्ये.... संजय जाधव यांची टीका ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
जानकरांचे बुथवर एजंट नव्हते पण तरीही आम्ही बोगस वोटिंग करून घेतले नाही : संजय जाधव
आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या मार्गानेच निवडणुका जिंकल्या पाहिजेत. मेलेल्या माणसांचे मतदान मारून घेण्याचे काम बाजूच्या बीड जिल्ह्यात मंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्तीने केले आहे, असा गंभीर आरोप संजय जाधव यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला.
सुनील छेत्रीने निवृत्ती घेण्यापूर्वी विराट कोहलीला का केला होता कॉल, जाणून घ्या खरं कारण... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
सुनील छेत्रीने निवृत्ती घेण्यापूर्वी विराट कोहलीला का केला होता कॉल, जाणून घ्या खरं कारण...
Sunil Chhetri : फुटबॉलमधील ‘सचिन तेंडुलकर’ म्हणूनही काही जण सुनील छेत्रीचा उल्लेख करतात. पण निवृत्ती घेण्यापूर्वी त्याने विराट कोहलीला का कॉल केला होता, हे आता समोर आले आहे.
यंदाची निवडणूक परिवर्तनाची निवडणूक म्हणून इतिहासात नोंदवली जाणार, सचिन पायलट यांनी व्यक्त केला विश्वास ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
भाजप आणि एनडीएमध्ये अस्वस्थता, महागाईने हैराण झालेल्या लोकांना बदल हवाय - सचिन पायलट
Sachin Pilot on BJP: सचिन पायलट यांनी भाजप आणि एनडीएवर टीका केली आहे. दिल्लीतील टाइम्स कार्यालयास त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.