मित्र पोहण्यासाठी गेले, पाच जणांनी नदीत उडी घेतली, मात्र तिथेच अनर्थ घडला, दोघांचा दुर्दैवी मृत्यू ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
मित्र पोहण्यासाठी गेले, पाच जणांनी नदीत उडी घेतली, मात्र तिथेच अनर्थ घडला, दोघांचा दुर्दैवी मृत्यू
Ratnagiri News: तुबांड येथे जगबुडी नदीत दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तिघांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र दोघांच्या मृत्यूनं गावावर शोककळा पसरली आहे.
नाशिक, दिंडोरी 'साठी'पार! अंतिम आकडेवारीनंतर मतटक्का वाढण्याची शक्यता, असे झाले मतदान... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
नाशिक, दिंडोरी साठीपार! अंतिम आकडेवारीनंतर मतटक्का वाढण्याची शक्यता, कुठं किती झालं मतदान?
Lok Sabha Elections 2024: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात नाशिक मतदारसंघात सरासरी ६१ टक्के मतटक्क्याची नोंद झाली. काही केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्याने अंतिम आकडेवारीत मतदानाचा टक्का वाढण्याचीच शक्यता…
गोडसे-वाजेंमध्ये चुरस; शांतिगिरींचेही भवितव्य 'ईव्हीएम बंद', वाढलेला मतटक्का कोणाला तारणार? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
गोडसे-वाजेंमध्ये चुरस; शांतिगिरींचेही भवितव्य ईव्हीएम बंद, वाढलेला मतटक्का कोणाला तारणार?
Lok Sabha Elections 2024: गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का काहीअंशी वाढल्याचे चित्र आहे. सन २०१९ मध्ये ५९.४८ टक्के मतदान झाले होते. यंदा मतटक्का वाढल्याने याचा फायदा कोणाला याची चर्चा आता सुरू झाली आहे.
Dhule Lok Sabha: धुळ्यात ५६ टक्के मतदान; डॉ. भामरे, डॉ.बच्छावांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Dhule Lok Sabha: धुळ्यात ५६ टक्के मतदान; डॉ. भामरे, डॉ.बच्छावांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
Lok Sabha Elections 2024: धुळे लोकसभा मतदारसंघात ५६ टक्के मतदान झाले. मतदारांनी भावी खासदाराचे आपल्या मतदानातून भविष्य सीलबंद केल्यानंतर आता निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
Pune Kalyaninagar Accident: हा क्रूर गुन्हा, सज्ञान म्हणून कारवाई करा, देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांना सूचना ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
हा क्रूर गुन्हा, सज्ञान म्हणून कारवाई करा, देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांना सूचना
Pune News: येरवडा पोलिस ठाण्यातील दिवसभराचे सीसीटीव्ही फुटेज तपासून कोणाला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली आहे का, याची तपासणी करण्यासही फडणवीस यांनी सांगितले आहे.
नाव, पक्षचिन्ह नव्हे उमेदवाराचा अनुक्रमांक; पक्षफुटींमुळे गोंधळ, पण कार्यकर्त्यांची शक्कल ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
नाव, पक्षचिन्ह नव्हे उमेदवाराचा अनुक्रमांक; पक्षफुटींमुळे गोंधळ, पण कार्यकर्त्यांची शक्कल
Loksabha Elections 2024 : मुंबईतील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी मतदानादरम्यान उमेदवाराचे नाव किंवा पक्षचिन्हाऐवजी ईव्हीएम मशिनवर असलेला उमेदवाराचा अनुक्रमांक मतदारांपर्यंत पोहोचविण्याची शक्कल लढवली
MS Dhoni: धोनीचे भवितव्य आता बीसीसीआयच्या हातात, मोठ्या निर्णयाची सर्वांनाच उत्सुकता... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
MS Dhoni: धोनीचे भवितव्य आता बीसीसीआयच्या हातात, मोठ्या निर्णयाची सर्वांनाच उत्सुकता...
MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीच्या भवितव्याचा निर्णय आता बीसीसीआयच्या हातात असल्याचे म्हटले जात आहे. धोनीसाठी कोणता निर्णय आता बीसीसीआय घेऊ शकते ते जाणून घ्या.....
Lok Sabha Voting : आमचे कमळ-पंजा कुठेत? 'एकनिष्ठ' मतदार बुचकळ्यात, समजावूनही नाशिककर आजोबांना पटेना ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आमचे कमळ-पंजा कुठेत? एकनिष्ठ मतदार बुचकळ्यात, समजावूनही आजोबांना पटेना
Lok Sabha Elections 2024 Voting : नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल अशी चिन्ह दिसल्याने पारंपरिक मतदारांचा चांगलाच गोंधळ उडाला.
Pune Accident: अल्पवयीन लेकाकडे पोर्शे कारच्या चाव्या देणं भोवलं, अपघात प्रकरणी बाप विशाल अगरवालला अटक ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
अल्पवयीन लेकाकडे पोर्शे कारच्या चाव्या देणं भोवलं, अपघात प्रकरणी बाप विशाल अगरवालला अटक
Pune Vishal Agarwal Arrest: पुण्यातील कल्याणीनगर भागात भीषण अपघात होऊन यात दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
‘...तिसरी अर्थव्यवस्था खरा मुद्दाच नाही’, अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर माजी RBI गव्हर्नर वेगळ्याच चिंतेत ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Raghuram Rajan: ‘...तिसरी अर्थव्यवस्था खरा मुद्दाच नाही’, अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर माजी RBI गव्हर्नर वेगळ्याच चिंतेत
Raghuram Rajan on Indian Economy: जपान आणि जर्मनीला मागे टाकून भारत निश्चितपणे जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे मत आरबीआयचे (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. मात्र, हा खरा मुद्दा नसल्याचे सांगत त्यांनी नवी चिंता…
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, कंटेनर कारवर पलटी, पती-पत्नीचा जागीच मृत्यू ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, कंटेनर कारवर पलटी, पती-पत्नीचा जागीच मृत्यू
Mumbai Alibaug Accident: अपघाताची बातमी मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीला या बचाव पथकाचे सदस्य, महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले आणि सर्वप्रथम कारमध्ये अडकलेले सर्व जखमी तसेच दोन्ही मृतदेह बाहेर…
Lok Sabha Elections Voting : तुम्ही कुणाला मत दिलं? व्होटिंग संपताच 91 186... वरुन तुम्हालाही फोन? सर्वेक्षणाने खळबळ ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
तुम्ही कुणाला मत दिलं? व्होटिंग संपताच +91 186... वरुन तुम्हालाही फोन? सर्वेक्षणाने खळबळ
Lok Sabha Elections Voting : अनेक मतदारांना त्यांच्या फोनवर +91 186-5031889 या क्रमांकावरून फोन आला. संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या फोनच्या माध्यमातून मतदारांना कोणत्या पक्षाला मतदान केले असे थेट विचारण्यात आले
आईने सांगितलं पाय मोकळे कर, फेरफटका अश्विनीच्या जीवावर; तर अनिसची वाट बघणाऱ्या डोळ्यांना आता अंत्यदर्शन ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Pune News: आईचा एक सल्ला अन् लेक आता कधीच परतणार नाही, पुण्यातील घटनेने सारे स्तब्ध
Pune Accident News: पुण्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांनी आपला जीव गमावला. या अपघातात ज्यांचा मृत्यू झाला ते अश्विनी कोस्ट आणि अनिस आहुदिया हे दोघेही पुण्यात नोकरी करत होते. वर्क फ्रॉम होममधून जरा रिलॅक्स व्हावं म्हणून अश्विनी ही मित्रांसोबत बाहेर गेली होती…
IPL 2024: कोलकाता की हैदराबाद, थेट फायनलचं तिकीट कोणाला मिळणार? जाणून घ्या Pitch Report ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
IPL 2024: कोलकाता की हैदराबाद, थेट फायनलचं तिकीट कोणाला मिळणार? जाणून घ्या Pitch Report
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) २०२४ चे प्ले ऑफ सामने आजपासून गुजरातच्या अहमदाबाद शहरात खेळले जाणार असून आता लवकरच एक नवा संघ चॅम्पियन म्हणून उदयास येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पहिला क्वालिफायर सामना कोलकत्ता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात रंगणार…
Today Top 10 Headlines in Marathi: पोर्शे अपघात प्रकरणात बापाला नडली घाई, लेकावर सज्ञान म्हणून कारवाई, सकाळच्या दहा हेडलाईन्स ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पोर्शे अपघात प्रकरणात बापाला नडली घाई, लेकावर सज्ञान म्हणून कारवाई, सकाळच्या दहा हेडलाईन्स
Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
रातोरात फळफळले नशीब, शेतीवर कर्ज घेणारा बनला अब्जाधीश, अचानक खात्यात आले ९९९९९४९५९९९ रुपये ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
रातोरात फळफळले नशीब, शेतीवर कर्ज घेणारा बनला अब्जाधीश, अचानक खात्यात आले ९९९९९४९५९९९ रुपये
UP Farmer Become Billionaire: उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याच्या खात्यात अचानक इतके पैसे जमा झाले की त्याला अश्रू अनावर झाले. बँकेने आता या शेतकऱ्याचे खाते होल्डवर ठेवले असून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
Multibagger Stock: हाच खरा ‘धाकड’ शेअर... बदलले गुंतवणूकदारांचे नशीब, दोन वर्षात दिला दणदणीत परतावा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Multibagger Stock: हाच खरा ‘धाकड’ शेअर... बदलले गुंतवणूकदारांचे नशीब, दोन वर्षात दिला दणदणीत परतावा
Multibagger Stock Returns: शेअर बाजारात अनेक शेअर्सनी आजवर गुंतवणुकदारांना दमदार नफा मिळवून दिला आहे. अनेकांना मल्टीबॅगर शेअर्सने श्रीमंत केले आहे. असाच एक शेअर कुबेरचा खजिना ठरला आणि अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत भरभराट झाली.
Maharashtra HSC Result 2024 : थोड्याच वेळात लागणार बोर्डाचा १२ वीचा निकाल; वेबसाइटवर १ वाजता जाहीर होणार रिझल्ट ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
उरलेत फक्त काही तास…! थोड्याच वेळात लागणार महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल
Maharashtra HSC Result 2024 :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज, २१ मे २०२४ रोजी जाहीर होणार आहे. Maharashtra बोर्डच्यावतीने आज १ वाजता या निकालाची अधिकृत घोषणा…
AI खाणार ८० टक्के नोकऱ्या, विज्ञानवादी लेखक अच्युत गोडबोलेंचं धडकी भरवणारं भाकित ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
AI खाणार ८० टक्के नोकऱ्या, विज्ञानवादी लेखक अच्युत गोडबोलेंचं धडकी भरवणारं भाकित
Artificial Intelligence : मानवी जीवनाच्या वेगामुळे एकीकडे विकासाचे टोक गाठताना दुसरीकडे बेरोजगारीचा प्रश्नही निर्माण होईल, असा धोका लेखक अच्युत गोडबोले यांनी वर्तवला.