x हा y च्या समचलनात असेल आणि x = 28 , y = 42 तेव्हा x = 12 , y = ?
Anonymous Quiz
5%
10
38%
12
50%
18
7%
22
x व y समचलनात आहेत . जेव्हा x = 0.25 , y = 250 तेव्हा x =0.15 , y = ?
Anonymous Quiz
5%
145
31%
147
60%
150
4%
157
x हा y च्या व्यस्त चलनात आहे .जेव्हा x = 0.625 , y = 0.8 जर x = 0.375 , y = ?
Anonymous Quiz
9%
3/4
53%
4/3
35%
2/3
3%
3/2
▪️एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती❓
Anonymous Quiz
7%
78
55%
80
31%
98
6%
67
▪️एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती❓
Anonymous Quiz
9%
78
69%
80
18%
98
4%
67
Forwarded from मराठी व्याकरण IMP
विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो,जर तुम्ही MPSC Descriptive pattern ची तयारी करत असाल तर निबंधाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण २५० मार्क्स असणारा निबंधाचा पेपर can be a maker or breaker of your destiny.
🔼अशा या निबंधाला न्याय देण्यासाठी PRAYAAS Education तर्फे विशाल बादल सरांचे एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. 🔼
⚡️या सत्रात विशाल सर खालील महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकतील ⚡️
❓आठ निबंधांच्या विषयातून दोन विषयांची निवड नेमकी कशी करावी..??
❓निबंधात जास्तीत जास्त किती मार्क्स मिळू शकतात..??
❓दिलेल्या इतक्या कमी वेळात १२०० शब्दांचा निबंध लिहायचा कसा..??
❓निबंध लिहित असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी..??
❓निबंध लिहायचा म्हणजे कविता, गोष्ट लिहिलीच गेली पाहिजे का..??
❓उत्तम निबंधाची सुरुवात व शेवट कसा असला पाहिजे..??
❓निबंधात facts किती असणे गरजेचे आहे..??
❓आपले GS चे knowledge निबंधात कितपत वापरणे योग्य असते..??
जर तुम्ही याआधी कधी निबंध लिहिला नसेल तसेच निबंध लेखनाबद्दल काही शंका असतील तर उद्याचे सत्र आवर्जून बघा.
▶️सत्र सर्वांसाठी खुले असेल.▶️
🔜Session timing:- Monday, 14 April, 9:00am🔜
🗺Offline Session Venue🗺
Second Floor, Sterling Plaza, Above Axis Bank, opp McDonalds, J M Road, Pune. https://g.co/kgs/51sLW8E
📌अधिक माहितीसाठी संपर्क साधा
📞7378743031/7767073031
📌 आमचे Telegram Channel join करा...
📌आणि Youtube Channel देखील subscribe करा....
https://www.youtube.com/channel/UCsPDh_lhUQvS0o52oe6aC-w

www.google.com
Axis Bank Loan Centre · SBB Centre, Sterling Plaza, Jangali Maharaj Rd, opp. Mc Donald, Shivajinagar, Pune, Maharashtra 411004…
1.0 ★ · Loan agency
एका वर्गातील विद्यार्थी काही रांगांमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत , तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 100 विद्यार्थी आहेत तर एकूण रांगा किती ?
Anonymous Quiz
53%
10
22%
12
23%
25
2%
17
मुलांच्या रांगेत अनिकेतचा एका टोकाकडून 25 वा क्रमांक आहे आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा क्रमांक आहे तर त्या रांगेत किती मुले आहेत ?
Anonymous Quiz
7%
54
24%
50
25%
52
44%
51
धावण्याच्या एका शर्यतीत शरदच्यापुढे 5 स्पर्धक होते महेश शरदच्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती ?
Anonymous Quiz
7%
16
48%
14
36%
13
9%
11
Q. एका व्यापाऱ्याने एक पेन 75 रुपयांना खरेदी केला व 105 रुपयांना विकला तर त्यास किती टक्के नफा झाला?
Anonymous Quiz
6%
100%
30%
50%
56%
40%
9%
125%
Q. एका वस्तूची किंमत 5000 रुपये आहे. जर त्यावस्तुवर 12% सूट मिळाल्यास त्या वस्तूची किंमत किती होईल.
Anonymous Quiz
41%
4400 रुपये
35%
4880रुपये
22%
4940रुपये
3%
4988रुपये
Q. एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते व दुसऱ्या नळाने 12 तासात भरते. तर दोन्ही नळ एकच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी किती तासात भरेल?
Anonymous Quiz
10%
3
64%
4
21%
6
5%
8
Q. 5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरिताचे वजन मिळविल्यास सरासरी 2 ने कमी होते तर सरिताचे वजन किती?
Anonymous Quiz
16%
38
53%
28
26%
42
5%
30
Q. खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3:7 आहे, जर टेबलाची किंमत 441 रु. आहे, तर खुर्चीची किंमत काय?
Anonymous Quiz
6%
252 रु
32%
315 रु
56%
189 रु
5%
126 रु
एका माणसाची पतीशी ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, "त्याच्या भावाचे वडील हा माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे." त्या स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय ?
Anonymous Quiz
7%
आई
32%
काकी
49%
बहीण
12%
मुलगी
A व B दोघे एक काम 10 दिवसांत, B व C 12 दिवसांत, C व A 15 दिवसांत करतात, तर तिघां मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण होईल.
Anonymous Quiz
32%
8 दिवस
31%
5 दिवस
33%
12 दिवस
4%
14 दिवस
Forwarded from TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
लेखा व कोषागार विभाग(पुणे)हॉलतिकीट उपलब्ध
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/login.html
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/login.html
Forwarded from Agricos
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Agricos
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खास ऑफर🔥 🔥 🔥
❗️ सर्व बॅचेस एकत्रित ऑफर मध्ये❗️
📔 वैशिष्ट्ये -
👼 सर्व सराव पेपर अनलिमिटेड स्वरूपात
👼 पोलीस भरती पेपर 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासहित
👼 वनरक्षक पेपर दर्जेदार TCS पॅटर्ननुसार
👼 चालू घडामोडी सराव पेपर बॅच सरकारी नोकरी लागेपर्यंत अनलिमिटेड
🎁 वरील सर्व बॅचेस फक्त 2️⃣ 9️⃣ 9️⃣ /- रुपयांमध्ये उपलब्ध
👨💻 ऍडमिशन करण्यासाठी 9373201377 या नंबरला फी जमा करून आपले नाव आणि जिल्हा रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क ⤵️
http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM