Telegram Web Link
Q. ताशी 45 किमी वेगाने जाणारी आगगडी जर ताशी 60 किमी वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी दीड तास लवकर पोहचते. तर गाडीने केलेला प्रवास किती?
Anonymous Quiz
9%
250 किमी
61%
270 किमी
24%
330 किमी
6%
300 किमी
Q. ताशी 42 किमी वेगाने जाणारी गाडी जर ताशी 36 किमी वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी 20 किमी उशिरा पोहचते. तर गाडीने एकूण किती किमी प्रवास केला?
Anonymous Quiz
13%
60 किमी
57%
84 किमी
26%
68 किमी
4%
64 किमी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
▪️एका शाळेत 600 विद्यार्थ्यांपैकी मुलांचे सरासरी वय 12 वर्षे आहे आणि मुलींचे सरासरी वय 11 वर्ष आहे व त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 11 वर्ष 9 महिने आहे तर त्या शाळेत किती मुले आहेत
Anonymous Quiz
7%
410
46%
428
41%
450
5%
456
▪️150 मीटर लांब असलेली रेल्वे एका खांबाला 5 सेकंदात मागे टाकते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती असेल
Anonymous Quiz
36%
108
29%
109
32%
110
3%
111
▪️एक पूल एक बोगदा एकमेकांना चिकटून आहेत. पुलाची लांबी 650 मीटर व बोगद्याची लांबी 950 मीटर आहे जर ताशी 90 km/hr वेगाने जाणारी एक रेल्वे पूल व बोगदा यांना 80 सेकंदात ओलांडते तर ती रेल्वे फक्त पूलाला किती सेकंदात ओलांडेल
Anonymous Quiz
14%
40
50%
42
29%
44
7%
46
#Advt.♦️ लेखा कोषागार विभाग ची परीक्षा #TCS घेणार आहे.. त्यामुळे मागील झालेले पेपर पाहून घ्या फायदा होईल.. 🙏🙏

👉
#TCS ने घेतलेले मागील काही पदांचे पेपर नक्की पाहून घ्या. पुढे होणाऱ्या TCS मार्फत परीक्षासाठी उपयुक्त

👉 मागील
#TCS ने घेतलेले पेपर..
👇👇👇👇


👉 मागील झालेले तलाठी सर्व शिफ्ट पेपर..
👇👇👇👇


➡️
#BMC क्लार्क मागील महिण्यात झालेले सर्व पेपर..
👇👇👇
📖 TCS पॅटर्न 21000 प्रश्नसंच

📝 TCS च्या झालेल्या सर्वाधिक प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी)
🎯 सरळसेवा येणाऱ्या सर्व परिक्षासांठी उपयुक्त

🎯 IBPS कोणत्याही प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही. त्यामूळे TCS च्या प्रश्नपत्रिका IBPS साठी उपयोगी पडतात

पुढे सर्व सरळसेवा परीक्षा TCS व IBPS घेणार.......!

🛡 तुमच्या जवळ केवळ - TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच !

🔗 वैशिष्ट्ये

▶️तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी सारखी असते

🖥 Bee Publication TCS पॅटर्न 21000+ प्रश्न पत्रिका

⚠️ ऑफलाईन ऑर्डर साठी - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा
ऑनलाईन ऑर्डर

😔अधिक माहितीसाठी संपर्क👇👇
https://wa.me/+919579811399

📲आजच खरेदी करा व परीक्षेला सामोरे जा👇👇
https://amzn.in/d/d1hn2rQ
ताज्या फळामध्ये 75% पाणी असते सुकलेल्या फळामध्ये 20%

पाणी असते 300 किलो सुकलेली फळे मिळवण्यासाठी किती किलो ताजे फळे सुकवावी लागेल. (मुंबई पोलीस भरती 2017
Anonymous Quiz
9%
900kg
45%
360kg
40%
960kg
6%
1000kg
एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले तेवढ्याच रुपयात 15 पेन विकले तर या व्यवहारात त्याला होणारा नफा किती ?

(मुंबई पोलीस भरती 2017)
Anonymous Quiz
12%
15%
35%
25%
44%
20%
9%
18%
40 वस्तूची विक्री 40800 रू. ला केल्यामुळे 10 वस्तुच्या खरेदी किंमती इतका नफा होतो तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत काढा.
Anonymous Quiz
14%
816
41%
916
40%
516
4%
589
वस्तूंच्या किमतीत 30 टक्के कपात केली. त्यामुळे वस्तूंचा खप 20 टक्क्यांनी वाढला, तर व्यवहारावर काय परिणाम होईल?
Anonymous Quiz
33%
16% घट झाली.
35%
15% घट झाली.
25%
20% घट झाली.
7%
10% घट झाली.
एका विद्यार्थ्याला 30 टक्के मार्क मिळाले व तो 20 मार्कांनी नापास झाला. दुसऱ्याला 35 टक्के मार्क मिळाले तेव्हा त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्कांपेक्षा 10 मार्क जास्त शिल्लक मिळाले, तर परीक्षा किती गुणांची असेल ?
Anonymous Quiz
12%
500
41%
400
42%
600
5%
800
ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?
Anonymous Quiz
5%
300 मि.
30%
360 मि.
27%
180 मि.
37%
240 मि.
एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून 17 वा आणि उजवीकडून 20 वा आहे. तर त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत ?
Anonymous Quiz
6%
35
65%
36
23%
37
7%
38
एका परिक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झाले. तर त्या परिक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते ?
Anonymous Quiz
12%
490
57%
700
22%
845
8%
1300
2025/04/15 04:14:23
Back to Top
HTML Embed Code: