7 संख्यांची सरासरी 45 आहे. पहिल्या 4 संख्यांची सरासरी 42 व शेवटच्या 4 संख्याची सरासरी 46 आहे तर 4 थी संख्यां कोणती ?
Anonymous Quiz
8%
46
35%
42
50%
37
7%
45
A. हा एक काम 24 दि व B हा 12 दि काम करतो. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली मात्र काम संपण्याच्या 5 दि अगोदर A काम सोडून गेला. तर शिल्लक काम B किती दिवसात संपवेल..
Anonymous Quiz
13%
16 दिवस
48%
12 दिवस
30%
11 दिवस
9%
15 दिवस
x हा y च्या व्यस्त चलनात आहे . जर x = 0.04 , y = 0.25 तर x = 0.02 , y = ?
Anonymous Quiz
7%
0.3
53%
0.5
34%
0.7
7%
0.9
x व y व्यस्त चलनात आहे . तेव्हा x = 0.02 , y = 0.0006 तेव्हा x = 2 , y = ?
Anonymous Quiz
14%
0.0006
39%
0.00006
42%
0.000006
6%
0.0000006
🚨MAHATRANSCO Finance & Accounts विभागातील परीक्षेच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आज दि. 12 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे...
🎯या विभागातील सर्व पदांसाठीच्या परीक्षेसाठी 150 गुणांच्या संपूर्ण तयारी करिता नवीन बॅच (Live+Recorded)
❇️150 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी अत्यंत उपयुक्त बॅच
🚨आजच आपला प्रवेश निश्चित करा !
📌या बॅचमध्ये खालील विषय शिकविल्या जातील:
👉Professional Knowledge
👉Reasoning
👉Quantitative Aptitude
👉Marathi Grammar
❇️ऑनलाइन बॅच जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा.
❇️ ॲपचे नाव: pravin Kad's classes
❇️ App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes
For iphone users:
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591
(Organization ID: 0882931)
😍 डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी:
https://www.youtube.com/@asst.prof.pravinkad1333
Telegram channel 👇
auditoraccountantpk
अधिक माहितीसाठी.
संपर्क:8788167249
9850543061
💥 अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://wa.me/9850543061
🎯या विभागातील सर्व पदांसाठीच्या परीक्षेसाठी 150 गुणांच्या संपूर्ण तयारी करिता नवीन बॅच (Live+Recorded)
❇️150 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी अत्यंत उपयुक्त बॅच
🚨आजच आपला प्रवेश निश्चित करा !
📌या बॅचमध्ये खालील विषय शिकविल्या जातील:
👉Professional Knowledge
👉Reasoning
👉Quantitative Aptitude
👉Marathi Grammar
❇️ऑनलाइन बॅच जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा.
❇️ ॲपचे नाव: pravin Kad's classes
❇️ App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes
For iphone users:
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591
(Organization ID: 0882931)
😍 डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी:
https://www.youtube.com/@asst.prof.pravinkad1333
Telegram channel 👇
auditoraccountantpk
अधिक माहितीसाठी.
संपर्क:8788167249
9850543061
💥 अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://wa.me/9850543061
गणित व इंग्रजीचे सरासरी 81 गुण आहेत. इंग्रजी व शास्त्राचे सरासरी 78 गुण आहेत. शास्त्र व गणिताचे सरासरी 93 गुण आहेत तर गणिताचे गुण किती
Anonymous Quiz
30%
96
31%
83
33%
85
6%
97
3 संख्यांची सरासरी 22 आहे. पहिल्या संख्येपेक्षा 2 री संख्या 6 ने कमी व तिसरी 9 ने जास्त आहे. तर 1 ली संख्या काढा.
Anonymous Quiz
11%
28
32%
40
30%
45
27%
21
15 व्यक्ती जेवणासाठी गेल्या असता 14 जणांनी प्रत्येकी 18 रू. खर्च केले आणि 15 व्या व्यक्तीने 15 जणांच्य सरासरी खर्चापेक्षा 14 रू. जास्त खर्च केले तर एकूण खर्च किती ?
Anonymous Quiz
7%
985
54%
285
33%
352
6%
400
29 विदर्यार्थांचे सरासरी वय 25 वर्ष आहे त्यात एक नवीन व्यक्ती आल्यामुळे सरासरी 3 महिन्यांनी वाढली तर नवीन माणसाचे वय किती ?
Anonymous Quiz
27%
32.5
37%
45.5
31%
48.5
5%
55.5
Q.)एक माणूस वायव्येकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या दिशेने 90° वळतो आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेला 135° वळतो, तर आता तो कोणत्या दिशेकडे पहात आहे ?
Anonymous Quiz
9%
1)पूर्व
56%
2)पश्चिम
26%
3)उत्तर
8%
4)दक्षिण
Q.)माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. नंतर डावीकडे वळून 10 मीटर गेलो. नंतर उजवीकडे वळून 5 मीटर गेलो. नंतर 5 मीटर दक्षिणेकडे गेलो. तेथून 5 मीटर पश्चिमेला गेलो तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे ?
Anonymous Quiz
10%
1)पूर्व
47%
2)पश्चिम
38%
3)उत्तर
5%
4)दक्षिण
Q.)मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. मी घटीवत दिशेने 100° वळतो आणि नंतर 145° प्रतिघटीवत दिशेने वळतो. आता मी कोणत्या दिशेकडे पहात आहे ?
Anonymous Quiz
6%
1)पूर्व
58%
2)ईशान्य
29%
3)उत्तर
8%
4)नैऋत्य
एका विशिष्ट रकमेवर 10 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजाने तीन वर्षात 2648 चक्रवाढ व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती ?
Anonymous Quiz
9%
1)4000
51%
2)8000
34%
3)6000
7%
4)9000
एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?
Anonymous Quiz
7%
1)2.8 कि.मी.
61%
2)2.4 कि.मी.
25%
3)480 मीटर
7%
4)600 मीटर
एका रकमेचे दोन वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे २००० रुपये व २१०० रुपये आहे, तर व्याज दर किती?
Anonymous Quiz
23%
10%
35%
5%
35%
25%
7%
20%
द.सा.द.शे. ८% दराने २ वर्षांची व ५ वर्षांची रास अनुक्रमे ५८०० व ७००० होते, तर ती रक्कम किती?
Anonymous Quiz
9%
5680
42%
6580
30%
4000
19%
5000
एका मुद्दलावर 20% वार्षिक दराने 2 वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 48 रुपये आहे. त्यानुसार ती मुद्दल किती?
Anonymous Quiz
7%
1000
33%
1500
39%
2000
20%
1200
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
वर्ग—४_मधून_कर_सहायक_पदी_पदोन्नती_आदेश_२०२३—२४_0_1.pdf
2.4 MB
वर्ग—४ मधून कर सहायक पदी पदोन्नती आदेश २०२३—२४_0 (1).pdf