20% सवलत दिल्याने मासिकाची किंमत 596 रु. असेल तर मासिकाची मूळ किंमत किती?
Anonymous Quiz
10%
720
20%
735
66%
745
5%
775
गणित & बुद्धीमत्ता कट्टा
20% सवलत दिल्याने मासिकाची किंमत 596 रु. असेल तर मासिकाची मूळ किंमत किती?
20% सवलत दिली।
100−20=80%
596⇒80%
x⇒100%
596×100
X= ------------
80
x=746
100−20=80%
596⇒80%
x⇒100%
596×100
X= ------------
80
x=746
एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?
Anonymous Quiz
3%
1)2.8 कि.मी.
57%
2)2.4 कि.मी.
29%
3)480 मीटर
12%
4)600 मीटर
Q.)एकाने शेकडा 2 दलाली देऊन एक वस्तू विकत घेतली. तिला घरी आणण्यासाठी 40 रुपये खर्च आला. खरेदीस 2080 रुपये खर्च झाला, तर मूळ किंमत किती ?
Anonymous Quiz
7%
A)3000
56%
B)2000
25%
C)1000
11%
D)2500
5 लोकांचे सरासरी उत्पन्न 2100 रूपये व दुसऱ्या 10 लोकांचे सरासरी उत्पन्न 1500 रूपये असेल, तर एकूण 15 लोकांचे सरासरी उत्पपन्न किती?
Anonymous Quiz
9%
1500
56%
1700
30%
2100
5%
1900
एका व्यक्तीचा संथ पाण्यात 7.5 किमी प्रति तास अंतर चालतो. त्याला काही अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट वेळ लागतो. तर प्रवाहाचा ताशी वेग किती होता?
Anonymous Quiz
7%
2 किमी/तास
62%
2.5 किमी/तास
25%
3 किमी/तास
5%
4 किमी/तास
एका परिक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाली. दोन्ही विषयात 15% अनुत्तीर्ण झाले तर त्या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
Anonymous Quiz
10%
1)30%
27%
2)50%
57%
3)70%
7%
4)66%
वस्तूची किंमत पंधरा टक्के वाढ होऊन त्यावर शेकडा पाच सूट दिली तर शेकडा नफा किती
Anonymous Quiz
5%
15 टक्के
21%
5टक्के
65%
9.25 टक्के
10%
10 टक्के
समजा सुरज चा पगार आधी 50% ने कमी केला व पुन्हा 50 टक्के ने वाढ केला तर सुरुवातीच्या पगारात काय फरक पडेल
Anonymous Quiz
12%
काही नाही
29%
25 टक्के वाढ
51%
25 टक्के घट
8%
50 टक्के
एका वर्गातील 70% मुलींनी नृत्यकलेचे शिक्षण घेतले आहे, त्याचा . वर्गातील 40% मुलींनी गायनकलेचे शिक्षण घेतले आहे, तर त्या वर्गातील कमीतकमी किती टक्के मुलींनी नृत्यकला व गायनकला या दोन्हीचे शिक्षण घेतले?
Anonymous Quiz
27%
1)10
44%
2)30
23%
3)20
5%
4)यापैकी नाही.
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
लेखा कोषागार हॉलतिकीट उपलब्ध..
👉 विभाग - नागपूर
👉 लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32922/90987/login.html
👉 विभाग - नागपूर
👉 लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32922/90987/login.html
अंकिता ही संगितापेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगितापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान आहे. शिरिष हा श्याम आणि संगितापेक्षा लहान आहे. संगिता ही श्यामपेक्षा मोठी आहे. त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे ?
Anonymous Quiz
6%
A. गिरिश
31%
B. श्याम
58%
C. शिरिष
5%
D. संगिता
Q.) जर 'MACHINE' या शब्दाचा संकेत 19-7-9-14-15-20-11' असा असेल तर 'DANGER' या शब्दाला संकेत तुम्ही कसा लिहाल ?
Anonymous Quiz
9%
A. 11-7-20-16--11-24
33%
B. 13-7-20-9-11-25
54%
C. 10-7-20-1-11-24
5%
D. 13-7-20-10-11-25
Q.) राहुलची आई ही मोनिकाच्या वडिलांची एकूलती एक मुलगी आहे तर मोनिकाच्या पतीचे राहुलशी नाते काय ?
Anonymous Quiz
16%
A. काका
50%
B. वडील
26%
C. आजोबा
8%
D. भाऊ
गणित व इंग्रजीचे सरासरी 81 गुण आहेत. इंग्रजी व शास्त्राचे सरासरी 78 गुण आहेत. शास्त्र व गणिताचे सरासरी 93 गुण आहेत तर गणिताचे गुण किती
Anonymous Quiz
24%
96
41%
83
30%
85
5%
97
3 संख्यांची सरासरी 22 आहे. पहिल्या संख्येपेक्षा 2 री संख्या 6 ने कमी व तिसरी 9 ने जास्त आहे. तर 1 ली संख्या काढा.
Anonymous Quiz
12%
28
33%
40
32%
45
23%
21
15 व्यक्ती जेवणासाठी गेल्या असता 14 जणांनी प्रत्येकी 18 रू. खर्च केले आणि 15 व्या व्यक्तीने 15 जणांच्य सरासरी खर्चापेक्षा 14 रू. जास्त खर्च केले तर एकूण खर्च किती ?
Anonymous Quiz
8%
985
55%
285
31%
352
7%
400
29 विदर्यार्थांचे सरासरी वय 25 वर्ष आहे त्यात एक नवीन व्यक्ती आल्यामुळे सरासरी 3 महिन्यांनी वाढली तर नवीन माणसाचे वय किती ?
Anonymous Quiz
21%
32.5
41%
45.5
33%
48.5
5%
55.5