Telegram Web Link
x हा y च्या समचलनात असेल आणि x = 28 , y = 42 तेव्हा x = 12 , y = ?
Anonymous Quiz
6%
10
36%
12
52%
18
6%
22
x व y समचलनात आहेत . जेव्हा x = 0.25 , y = 250 तेव्हा x =0.15 , y = ?
Anonymous Quiz
5%
145
30%
147
60%
150
5%
157
x हा y च्या व्यस्त चलनात आहे .जेव्हा x = 0.625 , y = 0.8 जर x = 0.375 , y = ?
Anonymous Quiz
8%
3/4
52%
4/3
36%
2/3
4%
3/2
▪️एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती
Anonymous Quiz
8%
78
56%
80
30%
98
6%
67
▪️एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती
Anonymous Quiz
8%
78
69%
80
19%
98
4%
67
एका वर्गातील विद्यार्थी काही रांगांमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत , तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 100 विद्यार्थी आहेत तर एकूण रांगा किती ?
Anonymous Quiz
55%
10
21%
12
22%
25
2%
17
मुलांच्या रांगेत अनिकेतचा एका टोकाकडून 25 वा क्रमांक आहे आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा क्रमांक आहे तर त्या रांगेत किती मुले आहेत ?
Anonymous Quiz
6%
54
21%
50
24%
52
49%
51
धावण्याच्या एका शर्यतीत शरदच्यापुढे 5 स्पर्धक होते महेश शरदच्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती ?
Anonymous Quiz
7%
16
50%
14
34%
13
10%
11
Q. एका व्यापाऱ्याने एक पेन 75 रुपयांना खरेदी केला व 105 रुपयांना विकला तर त्यास किती टक्के नफा झाला?
Anonymous Quiz
4%
100%
27%
50%
59%
40%
10%
125%
Q. एका वस्तूची किंमत 5000 रुपये आहे. जर त्यावस्तुवर 12% सूट मिळाल्यास त्या वस्तूची किंमत किती होईल.
Anonymous Quiz
48%
4400 रुपये
29%
4880रुपये
20%
4940रुपये
3%
4988रुपये
Q. एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते व दुसऱ्या नळाने 12 तासात भरते. तर दोन्ही नळ एकच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी किती तासात भरेल?
Anonymous Quiz
9%
3
65%
4
21%
6
5%
8
Q. 5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरिताचे वजन मिळविल्यास सरासरी 2 ने कमी होते तर सरिताचे वजन किती?
Anonymous Quiz
14%
38
56%
28
25%
42
5%
30
Q. खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3:7 आहे, जर टेबलाची किंमत 441 रु. आहे, तर खुर्चीची किंमत काय?
Anonymous Quiz
6%
252 रु
30%
315 रु
58%
189 रु
5%
126 रु
एका माणसाची पतीशी ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, "त्याच्या भावाचे वडील हा माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे." त्या स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय ?
Anonymous Quiz
6%
आई
28%
काकी
50%
बहीण
15%
मुलगी
A व B दोघे एक काम 10 दिवसांत, B व C 12 दिवसांत, C व A 15 दिवसांत करतात, तर तिघां मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण होईल.
Anonymous Quiz
35%
8 दिवस
29%
5 दिवस
32%
12 दिवस
4%
14 दिवस
लेखा व कोषागार विभाग(पुणे)हॉलतिकीट उपलब्ध

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/login.html
Q.) क्रमश: येणाऱ्या ४ सम संख्यांची सरासरी २७ आहे. तर सर्वात मोठी संख्या ओळखा.
Anonymous Quiz
6%
A. २६
55%
B. ३०
31%
C. ३२
8%
D. २८
Q.) A हा B च्या दुप्पट वेगाने काम करतो, दोघे मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर A हा एकटा किती दिवसात ते काम पूर्ण करेल?
Anonymous Quiz
13%
A. 21
30%
B. 35
43%
C. 27
13%
D. 72
Q.) LOVE हा शब्द सांकेतिक भाषेत NQXG असा लिहला जातो तर ECMG हा सांकेतिक शब्दासाठी मूळ शब्द कोणता असेल?
Anonymous Quiz
5%
A. CAGE
57%
B. CAKE
33%
C. CALM
5%
D. CALF
2025/04/16 13:39:10
Back to Top
HTML Embed Code: