🔶आपली मापन माहिती.🔶
💈💈💈💈💈💈💈💈💈💈
🎾 1 इंच = 2.54 सेमी
🎾 1 फूट = 12 इंच ,30 सेमी
🎾 1मीटर =100 सेमी, 3.10 सेमी
🎾 1 कि. मी. = 1000 मीटर
🎾 1 मैल = 1.6 किलोमीटर
🏓1 गुंठा = 100 चौ. मी
🏓 1एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी.
🏓1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर
🏓1 हेक्टर = 10000 चौ. मी.
🍇1 डझन = 12 वस्तू / नग
🍇12 डझन = 1 ग्रोस.
🍇 1 दस्ता = 24 कागद.
🍇20 दस्ता = 1रीम, 480 कागद
🍇1तोळा = 10 ग्रॅम.
⏱1तास = 60 मिनिटे
⏱1मिनिट = 60 सेकंद
⏱1 तास = 3600 सेकंद
⏱1दिवस =24तास, 86400सेकंद
⏱1 दिवस =24 तास =1440 मि.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
💈💈💈💈💈💈💈💈💈💈
🎾 1 इंच = 2.54 सेमी
🎾 1 फूट = 12 इंच ,30 सेमी
🎾 1मीटर =100 सेमी, 3.10 सेमी
🎾 1 कि. मी. = 1000 मीटर
🎾 1 मैल = 1.6 किलोमीटर
🏓1 गुंठा = 100 चौ. मी
🏓 1एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी.
🏓1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर
🏓1 हेक्टर = 10000 चौ. मी.
🍇1 डझन = 12 वस्तू / नग
🍇12 डझन = 1 ग्रोस.
🍇 1 दस्ता = 24 कागद.
🍇20 दस्ता = 1रीम, 480 कागद
🍇1तोळा = 10 ग्रॅम.
⏱1तास = 60 मिनिटे
⏱1मिनिट = 60 सेकंद
⏱1 तास = 3600 सेकंद
⏱1दिवस =24तास, 86400सेकंद
⏱1 दिवस =24 तास =1440 मि.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
Q. बुटाच्या जोड्याची बाजरातील किंमत 1000 रुपये आहे आणि ते 675 रुपयाला विकले. तर किती टक्के सवलत मिळालेली असेल?
Anonymous Quiz
4%
31.2%
26%
30.1%
33%
34.5%
37%
32.5%
पाच लीटरच्या 40% अल्कोहोल असलेल्या द्रवणात 3 लीटर पाणी मिसळविल्यास नवीन द्रवणातील अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल?
Anonymous Quiz
9%
20%
46%
25%
40%
27.5%
6%
30%
40 संख्यांची सरासरी 36 आहे पहिल्या 25 संख्यांची सरासरी 31 आहे आणि शेवटच्या 16 संख्यांची सरासरी 43 आहे 25 वा क्रमांक शोधा ?
Anonymous Quiz
6%
24
58%
23
30%
22
7%
25
Q. विजय हा एक काम 25 दिवसात संपवितो जर विजयने अकरा दिवस काम केले तर शिल्लक काम किती?
Anonymous Quiz
20%
11/25
58%
14/25
18%
13/25
4%
12/25
🔴 गणित सराव प्रश्न.
विशालपेक्षा अक्षय 125 दिवसांनी लहान आहे. जर अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट, शनिवारी झाला असेल तर विशालचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल ❓
विशालपेक्षा अक्षय 125 दिवसांनी लहान आहे. जर अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट, शनिवारी झाला असेल तर विशालचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल ❓
Anonymous Quiz
16%
10 एप्रिल, रविवारी
40%
9 एप्रिल , शनिवारी
39%
16 डिसेंबर, शुक्रवारी
6%
15 डिसेंबर, गुरुवारी
Q.) आई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय पंधरा वर्षे आहे. आईचे वय वगळल्यास सरासरी वय सात वर्षांनी कमी होते; तर आईचे वय किती वर्षे आहे?
Anonymous Quiz
11%
55
50%
50
32%
42
8%
40
Q.)एका वर्गातील 25 % मुले गणितात , 37% मुले इंग्रजीत उत्तीर्ण झाली 13 % मुले दोन्ही विषयात उत्तीर्ण झाली तर किती टक्के मुले ह्या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाली ?
Anonymous Quiz
14%
49%
31%
41%
45%
51%
10%
25%
CISF_Constable_Tradesmen_Bharti_2025_for_1161_Posts.pdf
1.1 MB
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता :-
कॉन्स्टेबल/स्वीपर :- 10वी उत्तीर्ण
उर्वरित पदे :- 10वी उत्तीर्ण & ITI
वयाची अट :- 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
रोजगार सल्लागार
Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 एप्रिल 2025
Apply Link :-
https://cisfrectt.cisf.gov.in/
शैक्षणिक पात्रता :-
कॉन्स्टेबल/स्वीपर :- 10वी उत्तीर्ण
उर्वरित पदे :- 10वी उत्तीर्ण & ITI
वयाची अट :- 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
रोजगार सल्लागार
Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 एप्रिल 2025
Apply Link :-
https://cisfrectt.cisf.gov.in/
एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यातील रनांची सरासरी 100 आहे. जर तो 11 वा सामना खेळला तर त्याच्या रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?
Anonymous Quiz
11%
125
33%
150
23%
145
33%
155
चार मजुर 5 दिवसात 6 एकर शेत कापतात तर 12 एकर शेत कापण्यासाठी 10 मजुरांना किती दिवस लागतील?
Anonymous Quiz
16%
2
54%
4
21%
3
10%
6
10 रु, 20 रु, 50 रु व 100 रुपयांच्या समान नोटा घेतल्यास 9000 रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील ❓️
Anonymous Quiz
36%
50
37%
500
23%
60
3%
70
A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?
Anonymous Quiz
10%
2500
26%
1100
32%
3600
32%
2400
नीता व गीता यांच्या वयांची बेरीज 41 वर्षे आहे. गीता नीतापेक्षा 7 वर्षांनी लहान असल्यास गीताचे वय किती?
Anonymous Quiz
20%
24
23%
10
47%
17
9%
31