Telegram Web Link
वस्तूंच्या किमतीत 30 टक्के कपात केली. त्यामुळे वस्तूंचा खप 20 टक्क्यांनी वाढला, तर व्यवहारावर काय परिणाम होईल?
Anonymous Quiz
54%
16% घट झाली.
22%
15% घट झाली.
17%
20% घट झाली.
7%
10% घट झाली.
एका विद्यार्थ्याला 30 टक्के मार्क मिळाले व तो 20 मार्कांनी नापास झाला. दुसऱ्याला 35 टक्के मार्क मिळाले तेव्हा त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्कांपेक्षा 10 मार्क जास्त शिल्लक मिळाले, तर परीक्षा किती गुणांची असेल ?
Anonymous Quiz
7%
500
26%
400
65%
600
3%
800
मतदानामधे दोन उमेदवारांच्या लढतीत, ज्या उमेदवाराला 41% मते मिळतील तो उमेदवार 4824 मतांनी हारला तर एकूण किती लोकांनी मतदान केले.
Anonymous Quiz
7%
25000
57%
26800
31%
25400
5%
35620
राहुल, मनिष व सुरेश यांना सरासरी 63 गुण मिळाले. राहुलला अजयपेक्षा 15 गुण कमी मिळाले तर मनिषपेक्षा 10 गुण जास्त मिळाले. जर अजयला राहुल, मनिष व सुरेश या सरासरी गुणसंख्येपेक्षा 30 गुण जास्त मिळाले असतील तर मनिष व सुरेश यांची एकूण गुणसंख्या किती?
Anonymous Quiz
9%
120
46%
111
38%
117
6%
121
नाटकाच्या खेळाचे उत्पन्न 9560 रुपये, 7497 रुपये आणि 9322 रुपये झाले, तर प्रत्येक खेळाचे सरासरी उत्पन्न किती?
Anonymous Quiz
9%
78939
59%
8793
27%
9783
5%
8795
सदूची पाच विषयांतील सरासरी 60.6 असून, उरलेल्या दोन विषयांत त्याला 173 गुण मिळाले, तर त्यांची सात विषयांतील गुणांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
24%
68
29%
66
41%
65.5
6%
64.6
अ, ब, क या तिघांजवळ काही रक्कम आहे. अ व ब याच्या पैशांची सरासरी 60 रुपये ब व क यांच्या पैशांची सरासरी 80 रुपये आहे. क व अ यांच्या पैशांची सरासरी 70 रुपये आहे, तर अ, ब व क या तिघांच्या पैशांची सरासरी किती?
Anonymous Quiz
9%
60
56%
70
30%
75
5%
80
एका क्रिकेटपटूने आपल्या पहिल्या पाच कसोटीत खालील धावा काढल्या. 184, 109, 114, 115, 111 त्याने आपल्या सहाव्या कसोटीत किती धावा काढल्या, तर त्याची सहा कसोटींतील धावांची सरासरी 150 होईल.
Anonymous Quiz
7%
258
40%
261
28%
264
24%
267
A. B. C. आणि D. यांची मासिक सरासरी मिळकत 12,000 रुपये आहे, त्याची मिळकत 6 :7 : 8 : 3 या प्रमाणात असल्यास B ची मिळकत किती?
Anonymous Quiz
7%
12,000
60%
14,000
25%
16,000
8%
8,000
तीन वस्तूंची सरासरी किंमत 15,000 रुपये, जर त्यांच्या किमती 3 : 5 : 7 या गुणोत्तरात असतील, तर सर्वात स्वस्त वस्तू किती किमतची असेल?
Anonymous Quiz
43%
9,000 रु.
33%
15,000 रु.
19%
18,000 रु.
5%
21,000 रु.
महेशचा पगार अमोल पेक्षा 20% ने कमी आहे, तर अमोलचा पगार महेश पेक्षा किती टक्के जास्त आहे ?

(पुणे ग्रामीण पोलीस 2023)
Anonymous Quiz
37%
25%
30%
20%
30%
33.33%
3%
10%
दोन संख्यांची बेरीज 60 आहे. मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिप्पटीपेक्षा 8 ने जास्त आहे. तर त्या संख्या शोधा.
Anonymous Quiz
38%
13,47
32%
11,51
26%
14,17
5%
13,27
एका प्राणिसंग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116 होतात. त्यापैकी हत्तीची संख्या किती ?

(दौंड (S.R.P.F. 7) पो. भ. 2019 )
Anonymous Quiz
11%
16
61%
21
24%
37
4%
15
एका शेतकऱ्याकडे काही गायी आणि काही कोंबड्या आहेत जर त्यांचे एकूण डोके 48 आणि पाय 140 असतील तर कोंबड्यांची संख्या किती ?

( बँडस्मन रत्नागिरी पो. भ. 2019 )
Anonymous Quiz
19%
22
35%
36
25%
32
22%
26
9261* A =441* 21 तर P =?
Anonymous Quiz
11%
11
43%
10
36%
1
10%
11
1 ते 100 संख्या सरासरी किती?
Anonymous Quiz
10%
25
28%
50
35%
25.5
28%
50.5
1 ग्रोस=किती वस्तू
Anonymous Quiz
17%
12
25%
36
54%
144
5%
72
2025/04/12 18:51:15
Back to Top
HTML Embed Code: