Telegram Web Link
2250 रू हे 8 पुरुष, 6 स्त्रिया, व 4 मुले यांच्यामध्ये वाटायचे आहेत. 1 पुरुष 1 स्त्री व 1 मुलगा यांच्या वाट्याचे प्रमाण 6:5: 3 आहे तर, एका स्त्रीचा वाटा किती ?
Anonymous Quiz
8%
75
31%
120
52%
125
9%
150
20 वस्तुंची किंमत ही x वस्तूंच्या विक्री किंमती इतकीच आहे. जर नफा 25% असेल तर x किती असेल ?

( ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023 )
Anonymous Quiz
21%
16
33%
15
32%
20
14%
25
2250 रू हे 8 पुरुष, 6 स्त्रिया, व 4 मुले यांच्यामध्ये वाटायचे आहेत. 1 पुरुष 1 स्त्री व 1 मुलगा यांच्या वाट्याचे प्रमाण 6:5: 3 आहे तर, एका स्त्रीचा वाटा किती ?
Anonymous Quiz
7%
75
28%
120
60%
125
6%
150
20 वस्तुंची किंमत ही x वस्तूंच्या विक्री किंमती इतकीच आहे. जर नफा 25% असेल तर x किती असेल ?

( ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023 )
Anonymous Quiz
34%
16
26%
15
29%
20
11%
25
1 वही आणि 1 पुस्तक यांच्या किंमतीचे गुणोत्तर 1: 4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत 60 रूपये असल्यास फक्त वहीची किंमत किती रुपये असेल ?
Anonymous Quiz
6%
10 रू
59%
12 रू
31%
15 रु
4%
8 रु
एका पुस्तकाचा 3/8 भाग मी एका दिवसात वाचला आणि राहिलेल्या पुस्तकाचा 4/5 भाग दुसऱ्या दिवशी वाचला. 30 पानं वाचायची शिल्लक राहिली असतील तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील?
Anonymous Quiz
9%
440
38%
340
33%
250
20%
240
एका रांगेमध्ये विजय डावीकडून 7 वा आणि उमेश उजवीकडून 12 वा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून 22 स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत ?

(मुंबई पोलीस भरती 2019)
Anonymous Quiz
10%
19
34%
31
46%
33
10%
34
एका भांड्यात 112 लीटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हण े दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13 : 3 होईल ?
Anonymous Quiz
15%
16 ली.
31%
10 ली.
46%
21 ली.
8%
39 ली.
घड्याळात एका दिवसात दोन्ही काटे सरळ रेषेत किती वेळा येतात?
Anonymous Quiz
38%
22वेळा
28%
44वेळा
28%
24वेळा
6%
48वेळा
ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्यांना ---- म्हणतात
Anonymous Quiz
25%
संयुक्त संख्या
39%
विरुद्ध संख्या
32%
सहमूळ संख्या
5%
जोडमूळ संख्या
रामने एक सायकल 1600 रुपयांना खरेदी केली व काही वर्षानंतर 20% तोटा सहन करून विकली तर सायकलची विक्री किंमत किती?
Anonymous Quiz
51%
1280
27%
1380
19%
1285
3%
1385
एका घड्याळाची विक्रि 10800 रु. आहे तेव्हा त्यावर 25% तोटा होतो तर त्या घड्याळाची खरेदी किंमत काय असेल?
Anonymous Quiz
36%
14400
36%
13400
24%
12400
4%
15400
📌 हे लक्ष्यात ठेवाच..

आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक
1 I
2 II
3 III
4 IV
5 V
6 VI
7 VII
8 VIII
9 IX
10 X
11 XI
12 XII
13 XIII
14 XIV
15 XV
16 XVI
17 XVII
18 XVIII
19 XIX
20 XX
30 XXX
40 XL
50 L
100 C
500 D
1000 M
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🎯 एका गोदामातील धान्य 1000 कुटुंबांना 15 दिवस पुरते तर तेच धान्य 500 कुटुंबांना किती दिवस पुरेल ?
Anonymous Quiz
55%
30
19%
40
21%
35
4%
32
🎯 भिन्न संख्या ओळखा.

27, 49, 64, 125, 343
Anonymous Quiz
15%
27
23%
125
25%
343
37%
49
🎯 एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे. तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल?
Anonymous Quiz
8%
16
40%
22
45%
18
7%
24
दोन संख्यांचा मसावि 6 असून त्यांचा लसावि 72 आहे. त्या संख्या 3 : 4 प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous Quiz
12%
12, 16
30%
24, 32
52%
18, 24
6%
यापैकी नाही
एक लाकडी पलंग 10% तोटयाने विकला त्याऐवजी 10% नफ्याने विकला असता तर त्याला 300 रु जास्त मिळाले असते. तर पलंगाची खरेदी किंमत किती ?

(नाशिक पोलिस भरती 2017)
Anonymous Quiz
9%
1000
39%
1200
45%
1500
7%
2000
NMC CE ASSISTANT (1).pdf
36.7 MB
नागपूर महानगरपालिकाचे झालेले सर्व TCS पेपर एकत्रित..
2025/04/12 19:04:55
Back to Top
HTML Embed Code: