Telegram Web Link
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा –

83, 73, 93, 63, , 93, 43, …
Anonymous Quiz
15%
A. 33
38%
B. 53  
31%
C. 73
16%
D. 93
वास्तविक वेळ 9: 27 असल्यास आरश्याने कोणती वेळ दर्शविली जाईल ?
Anonymous Quiz
14%
3 : 33
52%
2 : 33
21%
2 : 23
13%
3 : 27
जर प्रतिबिंबित करण्याची वेळ 3: 43 असेल तर - घड्याळाची वास्तविक वेळ किती आहे?
Anonymous Quiz
6%
3 : 17
27%
7 : 17
58%
8 : 17
9%
8 : 43
6) राहुलला 150 पैकी 108 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले? (धुळे 17 मार्च 2018)
Anonymous Quiz
42%
72%
32%
72.5%
20%
70.5%
5%
75%
7)270 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली त्यापैकी 252 उमेदवार पास झाले तर पास उमेदवारांची टक्केवारी किती? (SRPF पुणे 2018)
Anonymous Quiz
7%
50%
26%
90%
23%
85%
45%
93.33%
36 व 63 चा लसावी 252 आहे तर मसावी किती ?
Anonymous Quiz
4%
16
29%
18
61%
9
6%
6
एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ किती असेल?
Anonymous Quiz
12%
168 सें.मी.
53%
88 सें.मी
28%
240 सें.मी
7%
280सें.मी
1200 लोक ज्यात कॅप्टन आणि जवान आहेत एका ट्रेनने प्रवास करतात त्यात प्रत्येक 15 जवानांसाठी एक कॅप्टन आहे तर किती कॅप्टन ट्रेनने प्रवास करीत आहेत?
Anonymous Quiz
5%
85
55%
80
37%
75
3%
70
8 चेंडूंना 60 रुपये पडतात तर दीड डझन चेंडूंसाठी किती रुपये लागतील?
Anonymous Quiz
9%
120
53%
135
34%
112.50
5%
144
ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?
Anonymous Quiz
5%
300 मि.
28%
360 मि.
18%
180 मि.
49%
240 मि.
एका मुलाने 325 मध्ये 49 मिळविण्या ऐवजी त्यामधून वजा केले तर त्याच्या उत्तरात किती फरक पडेल?
Anonymous Quiz
36%
98
29%
96
22%
104
13%
यापैकी नाही
3,24,000रुपयात घेतलेले घर विकल्यामुळे शेकडा 5 टक्के तोटा झाला तर ते घर किती रुपयात विकले असावे?
Anonymous Quiz
9%
3,04,800
66%
3,07,800
21%
3,20,800
4%
3,22,800
3)75 पैसे हे 3 रुपयाचे शेकडा किती? (छत्रपती संभाजी नगर ग्रामीण 2 एप्रिल 2018)
Anonymous Quiz
10%
75%
65%
25%
21%
65%
3%
50%
4) सुरेश ला 700 पैकी 595 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले? (यवतमाळ पोलीस 2 एप्रिल 2023)
Anonymous Quiz
5%
90%
22%
70%
70%
85%
3%
80%
5) एका गावाची लोकसंख्या 24000 आहे ती दरवर्षी 5% ने वाढते 3 वर्षांनी ती किती होईल?(SRPF दौंड 28 मार्च 2018)
Anonymous Quiz
7%
20400
37%
27600
23%
27000
33%
27783
d29faa66-c778-4495-8233-b6fbb23b1c49.pdf
111 KB
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - वनसेवा - निकाल
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - वनसेवा कटऑफ
2a900e22-f19d-480e-b6af-f6e88fa532c1.pdf
216.6 KB
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - कृषी सेवा - निकाल
2025/04/13 05:37:22
Back to Top
HTML Embed Code: