Telegram Web Link
🌏 हे नक्कीच लक्षात ठेवा मित्रांनो..🙋‍♂

◾️ पहिले सौरग्राम गाव - मान्याचीवाडी

◾️ पहिले फळाचे गाव - धुमाळवाडी

◾️ पहिले पुस्तकाचे गाव - भिलार

◾️ पहिले मधाचे गाव - मांघर

◾️ पहिले फुलपाखरांचे गाव - महादरे

🛑 वरील पाचही गावं सातारा जिल्यातील आहेत.... 👆
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 राष्ट्रीय अक्षय उर्जा दिवस💡
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
.....% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहचत नाही?
Anonymous Quiz
16%
79%
36%
59%
37%
49%
10%
39%
' एल निनो ' हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा .....आहे
Anonymous Quiz
18%
आर्जेंटिना
47%
पेरू
29%
ब्राझील
7%
चिली
गोमित,पारधी,भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
Anonymous Quiz
9%
अकोला
38%
बुलढाणा
42%
धुळे
11%
ठाणे
महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात जास्त साठे ...........जिल्ह्यात आहेत.
Anonymous Quiz
36%
चंद्रपूर
52%
यवतमाळ
9%
अहमदनगर
3%
धुळे
कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले.
Anonymous Quiz
35%
वारणा
37%
कृष्णा
17%
भीमा
11%
येरळा
भारतातील लोहखनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे?
Anonymous Quiz
37%
40
32%
20
25%
25
5%
15
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते?
Anonymous Quiz
45%
विदर्भ
17%
कोकण
33%
पश्चिम महाराष्ट्र
5%
मराठवाडा
🌏 टेलिग्राम कधी बंद पडेल सांगता येत नाही म्हणून

📱 अजूनही ज्यांनी MPSC UPDATE वॉट्स अँप चॅनेल जॉईन केले नसेल त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून लगेच Follow करून टाका.
👇👇👇👇👇👇👇

https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
🌏 आज पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो ईटर्स म्हटले जाते ?
Anonymous Quiz
11%
फॉन
63%
चीनुक
19%
आंधी
7%
बर्ग
बरसाना बायोगॅस प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
18%
राजस्थान
44%
उत्तर प्रदेश
31%
मध्य प्रदेश
6%
तामिळनाडू
यमुना – गंगा नदीचा नदीचा संगम कोठे होतो ?
Anonymous Quiz
28%
1) हरिद्वार
56%
2) अलाहाबाद
14%
3) आग्रा
3%
4) मीरत
कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?
Anonymous Quiz
10%
सागवान
11%
साल
72%
पॉपलर
7%
निलगिरी
आर्द्र पानझडीच्या अरण्यात ...........ही प्रमुख वनस्पती आहे.
Anonymous Quiz
18%
पाईन
55%
सागवान
21%
बांबू
6%
बाभूळ
2024/10/04 09:27:05
Back to Top
HTML Embed Code: