Telegram Web Link
मेळघाट अभयारण्य ..........साठी राखीव आहे.
Anonymous Quiz
26%
काळवीट
16%
गवा
49%
व्याघ्र
9%
पक्षी
महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ___ आहे.
Anonymous Quiz
44%
21%
22%
25%
31%
27%
3%
10%
महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफलपैकी .........प्रदेश अवर्षण ग्रस्त आहे.
Anonymous Quiz
21%
20%
46%
30%
30%
40 %
4%
50%
🇮🇳❄️ भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे 🇮🇳❄️
@BhugolMpsc
🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग

🏔 गुजरात.................. सापुतारा

🏔प.बंगाल...............दार्जिलिंग

🏔 राजस्थान............... माउंट अबू

🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश
@BhugolMpsc
🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला

🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी

🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली

🏔 उत्तराखंड............... अल्मोढा

🏔 उत्तराखंड............... मसुरी
@BhugolMpsc
🏔 केरळ..................... मन्नार

🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर

🏔 महाराष्ट्र.................. माथेरान

🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा

🏔 तामिळनाडू............. उटी
@BhugolMpsc
🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल

🏔 तामिळनाडू............. कुन्नुर

🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स

━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️
━━━━━━༺༻━━━━━━
🚩महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते🛣

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

13) पसरणीचा घाट - सातारा - वाई
@BhugolMpsc
14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

16) बोरघाट - पुणे - कुलाबा

17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

19) वरंधा घाट - पुणे - महाड

20) रूपत्या घाट - पुणे - महाड

21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

24) थळ घाट - नाशिक - ठाणे

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपूर
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc ✔️
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 असना चक्रीवादळ..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने पहिल्या दिवशी एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 हिमाचल प्रदेश ने स्त्रियांचे लग्नाचे वय केले 18 वरून 21 वर्ष..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती?
Anonymous Quiz
27%
औरंगाबाद
12%
ठाणे
45%
नागपूर
16%
पुणे
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते ?
Anonymous Quiz
5%
नांदेड
63%
यवतमाळ
14%
रत्नागिरी
18%
चंद्रपूर
प्रवरा नदीवर भंडारदरा येथे ------ नावाचा धबधबा आहे.
Anonymous Quiz
14%
मार्लेश्वर
36%
लिंगमळा
21%
सौताडा
29%
रंधा
कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?
Anonymous Quiz
7%
सागवान
8%
साल
82%
पॉपलर
4%
निलगिरी
.....% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहचत नाही?
Anonymous Quiz
14%
79%
33%
59%
43%
49%
10%
39%
महाराष्ट्रातील बॉक्साइट खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र कोणती?
1) सिंधुदुर्ग - रत्नागिरी
2) नागपूर - भंडारा 3) कोल्हापूर - ठाणे 4) गोंदिया - गडचिरोली
Anonymous Quiz
20%
1 आणि 2 बरोबर
37%
2 आणि 4 बरोबर
32%
1 आणि 3 बरोबर
11%
1 आणि 4 बरोबर
कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचर साठी वापरले जाते?
Anonymous Quiz
4%
चंदन
88%
साग
7%
वड
1%
आंबा
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आधळते?
Anonymous Quiz
36%
पश्चिम घाट
39%
सातपुडा पर्वतरांग
18%
मेळघाट प्रदेश
6%
चिखलदरा टेकड्या
2024/10/04 07:32:13
Back to Top
HTML Embed Code: