Telegram Web Link
आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे
Anonymous Quiz
11%
सुरतगड
51%
बिकानेर
27%
जोधपुर
12%
जेसलवमेर
बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते.
Anonymous Quiz
85%
औरंगाबाद
10%
बुलढाणा
4%
पुणे
1%
यवतमाळ
निलगिरी पर्वतातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
Anonymous Quiz
32%
दोडाबेट्टा
29%
गॉडविन ऑस्टीन
26%
गिरिशिखर
13%
माउंट अबू
केळशी ची खाडी पुढीलपैकी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे?
Anonymous Quiz
18%
वशिष्ठी
35%
भारजा
40%
काजवी
7%
शास्त्री
वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात क्रमांक मिळविला आहे.?
Anonymous Quiz
5%
भंडारा
36%
चंद्रपूर
14%
ठाणे
44%
गडचिरोली
🌏 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! ❣️❣️
🌏 समृद्धी महामार्ग दिल्लीला जोडणार.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
Q : खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? (MPSC COMBINED EXAM-2019 )
Anonymous Quiz
49%
(अ) जुन्नर
28%
(ब) मावळ
16%
(क) मेढा
7%
(ड) चंदनगड
खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे?
Anonymous Quiz
23%
लिग्नाइट
11%
पीट
20%
बिटूमिनस
46%
अँथरासाईट
खालीलपैकी कोणत्या बंदरास 'अरबी समुद्राची राणी' असे म्हणतात ?
Anonymous Quiz
4%
अलेप्पी
26%
कालिकत
62%
कोची
8%
कांडला
भारताच्या भू सीमा ----- देशाना भिडतात.
Anonymous Quiz
55%
सात
23%
आठ
18%
सहा
3%
नऊ
खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश गळीत पिकांमध्ये होतो?
Anonymous Quiz
7%
करडई
23%
भुईमूग
13%
जवस
57%
वरीलपैकी सर्व
''खासी ''आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते?
Anonymous Quiz
19%
मणिपूर
51%
मेघालय
25%
तामिळनाडू
5%
केरळ
महाराष्ट्र पठारावर .....या खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे.
Anonymous Quiz
19%
अग्निजन्य
13%
कडप्पा
22%
जांभा
46%
बेसाल्ट
2024/10/04 07:34:53
Back to Top
HTML Embed Code: