Telegram Web Link
Forwarded from Abhyas Mitra MPSC
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अर्थसंकल्प 2024-25 परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामधील महत्त्वाच्या आकडेवारी आणि त्यावर आधारित महत्वाचे प्रश्न आपण आज बघणार आहोत.

हे लेक्चर पूर्ण बघितल्यानंतर 100 टक्के तुम्हाला 2 मार्क मिळतील.

केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25...⤵️

https://youtu.be/oqOV-j0sq7M?si=qkOnb4YPwiCGtQpz
कंबाईन प्रतिज्ञा बॅच टाइम टेबल..⤵️⤵️
https://yfxjw.on-app.in/app/oc/529404/yfxjw?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
भारतातील पहिली 'एकात्मिक कृषी निर्यात सुविधा' कोठे स्थापन करण्यात आली ?
Anonymous Quiz
51%
1) जवाहरलाल नेहरू बंदर (मुंबई)
17%
2) मुरगाव बंदर (गोवा)
19%
3) पारादीप बंदर (ओडिशा)
12%
4) हल्दिया बंदर (पश्चिम बंगाल)
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पॉलिटी विषयाचे संपूर्ण PYQ (2013-2023) चा अभ्यास करणार आहोत.

व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.

पॉलिटी PYQ लेक्चर ⤵️⤵️
https://youtu.be/bO7EIQkUzlk?si=m5xCg0gcg-m-n2g2
कोणत्या शहरात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना 2023-24 साठी 'राजभाषा गौरव सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
18%
1) चांदीपूर (ओडिशा)
31%
2) चेन्नई (तामिळनाडू)
26%
3) जोधपूर (राजस्थान)
24%
4) विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश)
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंबाईन साठी सुरू होणाऱ्या कंबाईन प्रतिज्ञा बॅच संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल.

कंबाईन प्रतिज्ञा बॅच 2024⤵️⤵️
https://youtu.be/Ed6ooTroZjA?si=IhLdB7zla7Pv5Yjk
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये इतिहास विषयाचे संपूर्ण PYQ (2013-2023) चा अभ्यास करणार आहोत.

व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.

इतिहास PYQ लेक्चर ⤵️⤵️
https://youtu.be/oIEkyS0CikE
'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2024' कधी साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
7%
1) 20 जुलै
20%
2) 25 जुलै
18%
3) 28 जुलै
54%
4) 29 जुलै
जुलै 2024 मध्ये आशियातील पहिला ग्रीन झिंक ब्रँड 'इकोजेन' कोणी लॉन्च केला ?
Anonymous Quiz
42%
1) हिंदुस्थान झिंक लिमिटेड
35%
2) अंबुजा झिंक लिमिटेड
19%
3) मेवात झिंक लिमिटेड
5%
4) रोज झिंक लिमिटेड
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कंबाईन बुक लिस्ट व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक्स यावर व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत.

व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.

कंबाईन बुकलिस्ट ⤵️⤵️
https://youtu.be/3XRYETk9GlY?si=F056J1VCE9WuwDbA
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या लेक्चर मध्ये मॅप आणि ट्रिक च्या माध्यमातून महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत.

व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.

महाराष्ट्राचा भूगोल नकाशे आणि ट्रिक⤵️⤵️
https://youtu.be/xKpjHrve7iQ?si=SNJFroASJIWBv-xo

लेक्चर ठीक 7:00 वाजता सुरू होईल.
लेक्चर सुरू झालं आहे जॉईन करा
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 1 ऑगस्ट पासून कंबाईन प्रतिज्ञा बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहेत. अर्थशास्त्र विषयाचे पहिले लेक्चर युट्युब वर असणार आहे.

अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आणि राष्ट्रीय उत्पन्न⤵️⤵️
https://www.youtube.com/live/h76p_7zWWuo?si=yK1LB8HoMr3PB2wS

लेक्चर ठीक सकाळी 8:30 वाजता सुरू होईल.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 1 ऑगस्ट पासून कंबाईन प्रतिज्ञा बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहेत. अर्थशास्त्र विषयाचे पहिले लेक्चर युट्युब वर असणार आहे.

अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आणि राष्ट्रीय उत्पन्न⤵️⤵️
https://www.youtube.com/live/h76p_7zWWuo?si=yK1LB8HoMr3PB2wS

लेक्चर ठीक सकाळी 8:30 वाजता सुरू होईल.


मित्रांनो लेक्चर सुरू झाले सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा
परराष्ट्र मंत्री 'एस जयशंकर' यांनी 'महात्मा गांधी' च्या पुतळ्याचे अनावरण कोठे केले ?
Anonymous Quiz
20%
1) कोलंबो (श्रीलंका)
28%
2) नवी दिल्ली (भारत)
41%
3) टोकियो (जपान)
10%
4) काठमांडू (नेपाळ)
🏆संपूर्ण आधुनिक भारताचा इतिहास🏆

या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत.

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
⤵️

https://youtu.be/8Tbu3otmO1M
Forwarded from Abhyas Mitra MPSC
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आधुनिक व महाराष्ट्राचा इतिहास या विषयाचे आज आपण Micro Analysis  करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

History Micro Analysis  ⤵️⤵️

https://youtu.be/X8XX6cXAlyE?si=EfhqjQXzm4ZsLwTf
2024/09/29 23:22:13
Back to Top
HTML Embed Code: