Telegram Web Link
आपल्या अभ्यास मित्र परिवारांमधील एक सदस्य उमाकांत पवार सरांची आज PSI पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...💐💐
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जगाचा भूगोल या विषयातील world mapping या घटकाचा अभ्यास आपण लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत.

World mapping ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/aQPb9aSYdx4?si=e-TDQWq0XtBinKsw

लेक्चर ठीक सायंकाळी 7 वाजता सुरू होईल सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा
Forwarded from Chaitanya Jadhav
45dece0d-ba2f-4b65-8bf1-08b64efce43b.pdf
368 KB
PSI List 2022
'संघ लोकसेवा आयोग (UPSC)' चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
4%
1) राहुल सिंग
72%
2) प्रीती सुदान
14%
3) मनोज मित्तल
10%
4) सौम्या स्वामीनाथन
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील संपूर्ण योजना विषयक चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

संपूर्ण योजना 2023-24 ⤵️⤵️

https://youtu.be/-dwfjmO74sc?si=LHcWpskjcKUryLKh
जुलै 2024 मध्ये 'इंग्लिश चॅनल' एकट्याने पार करणारा जगातील सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरा स्विमर कोण बनला आहे ?
Anonymous Quiz
31%
1) धिनिधि देसिंघु
36%
2) जिया राय
20%
3) माना पटेल
14%
4) शिवानी कटारिया
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जगाचा भूगोल या विषयातील world mapping या घटकाचा अभ्यास आपण लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत.

World mapping 2 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/ElQY9I1jNQg?si=amPxLKDMskfNL1vY

लेक्चर ठीक सायंकाळी 7 वाजता सुरू होईल सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा
लेक्चर सुरू होत आहे सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा
लाईट गेल्यामुळे लेक्चर थांबलं आहे
लेक्चर पुन्हा सुरू होत आहे जॉईन करा
Abhyas Mitra Polity Notes

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी भारतीय राज्यघटना हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे.

परीक्षा जवळ आली की मुलांच्या मनात प्रश्न पडतो या विषयाचे रिव्हिजन कसे करावे. कारण परिक्षेअगोदर या विषयावरील पुस्तक वाचणे म्हणजे खूप वेळखाऊ आहे. आणि परीक्षा तोंडावर असताना आपला प्रत्येक मिनिट अत्यंत महत्त्वाचा असतो.

म्हणूनच अभ्यास मित्र तुमच्यासाठी घेऊन येत आहे पॉलिटी विषयासाठी रिव्हिजन नोट्स या नोट्सच्या माध्यमातून तुमचा कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त अभ्यास होणार आहे.

या नोट्स तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून परचेस करू शकता.

Abhyas Mitra Polity Notes ⤵️

https://yfxjw.on-app.in/app/oc/528515/yfxjw?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
2024 मध्ये 'घुमंतू महोत्सव' च्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
13%
1) हरियाणा
44%
2) लडाख
39%
3) राजस्थान
4%
4) उत्तर प्रदेश
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कंबाईन प्रतिज्ञा बॅच मध्ये रिविजन लेक्चर सुरू आहेत ज्या विद्यार्थ्यांना 499 रुपयांमध्ये ऍडमिशन करून घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या.

बॅच लिंक⤵️⤵️
https://yfxjw.on-app.in/app/oc/529404/yfxjw?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जगाचा भूगोल या विषयातील world mapping या घटकाचा अभ्यास आपण लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत.

World mapping 3 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/3QwLxL3Isa4?si=nkHjiWvRwZz6eJS6

लेक्चर ठीक सायंकाळी 7 वाजता सुरू होईल सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा
जागतिक भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी '28 वी जागतिक शैक्षणिक शिखर परिषद 2024' कोठे आयोजित करण्यात आली आहे ?
                    
Anonymous Quiz
30%
1) नवी दिल्ली (भारत)    
22%
2) ढाका (बांगलादेश)
42%
3) दुबई (संयुक्त अरब अमिराती)        
7%
4) टोकियो (जपान)
माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आणि भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक यांचे 31 जुलै 2024 रोजी निधन झाले, त्यांचे नाव काय होते ?
             
Anonymous Quiz
51%
1) अंशुमन गायकवाड
21%
  2) अमोल काले
19%
3) राजपाल सिंह          
8%
4) मनोज सिन्हा
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने इतिहास या विषयातील गांधी युग या घटकाचा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या व्हिडिओचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

गांधी युग ⤵️⤵️
https://youtu.be/6ysuFLY7oq0?si=JzDpa9uOX-rQ-TlI
2024/11/18 14:54:09
Back to Top
HTML Embed Code: