Telegram Web Link
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या राज्यसेवा विजयश्री बॅच मध्ये जे कुपन आपण दिले आहे 50% डिस्काउंटच ते उद्या सायंकाळी 8 वाजेपर्यंत असेल त्यानंतर बॅचची फी 1000 होईल. ज्या विद्यार्थ्यांना 499 रुपयांमध्ये बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लवकरात लवकर जॉईन करून घ्या.

राज्यसेवा विजयश्री बॅच लिंक⤵️⤵️
https://yfxjw.on-app.in/app/oc/523300/yfxjw?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी विषयक एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये आपण दैनंदिन चालू घडामोडी अभ्यासणार आहोत.

या लेक्चरचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी होईल. हे लेक्चर दररोज सकाळी 6 वाजता होईल.

26 जुलै 2024 चालू घडामोडी..⤵️⤵️

https://youtu.be/D93j5M7VTjA?si=9ZcHaDF5KmMgpys3
उद्या सकाळी बरोबर 6 वाजता.
केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नुसार, '7 ते 10 लाख' च्या उत्पन्नावर किती टक्के कराची तरतूद करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
12%
1) 8%
34%
2) 5%
26%
3) 15%
28%
4) 10%
2024 च्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे 🎯राज्य व त्यांचे नृत्य प्रकार व त्यातील प्रसिद्ध कलाकार 🎯

याविषयी आपण आजच्या व्हिडिओ मधून महत्वपूर्ण इन्फोर्मेशन अभ्यासणार आहोत.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ⤵️

https://youtu.be/T8dwmYB_91s
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या राज्यसेवा विजयश्री बॅच मध्ये जे कुपन आपण दिले आहे 50% डिस्काउंटच ते आज सायंकाळी 8 वाजेपर्यंत असेल त्यानंतर बॅचची फी 1000 होईल. ज्या विद्यार्थ्यांना 499 रुपयांमध्ये बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लवकरात लवकर जॉईन करून घ्या.

राज्यसेवा विजयश्री बॅच लिंक⤵️⤵️
https://yfxjw.on-app.in/app/oc/523300/yfxjw?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय राज्यघटनेतील महत्वाची कलमे तसेच सर्व भाग व अनुसूची या घटकांचा अभ्यास करणार आहोत.

व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.

परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची कलमे..⤵️⤵️
https://youtu.be/nz2Vrc6-ZKs?si=5mgqnGFJ-O1H6I5s

लेक्चर ठीक 7:00 PM वाजता सुरू होईल सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा
🌻 कंबाईन प्रतिज्ञा बॅच 🌻

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कंबाईन प्रतिज्ञा बॅचचे ऍडमिशन सुरू झाले आहे सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करून घ्या.

➡️ 1 महिन्याची लाईव्ह रिविजन बॅच आहे.

➡️ पहिल्या 300 विद्यार्थ्यांसाठी फक्त 499 रु मध्ये बॅच जॉईन करता येईल.

➡️ या बॅचमध्ये गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर दिले आहेत बाकी सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर होतील.


कंबाईन प्रतिज्ञा बॅच लिंक⤵️⤵️
https://yfxjw.on-app.in/app/oc/529404/yfxjw?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
कंबाईन प्रतिज्ञा बॅच Whatsapp Group Link...⤵️⤵️
https://chat.whatsapp.com/KbcRDX8o2XvHpJcSreHM69
21 वा बहुराष्ट्रीय लष्करी सराव 'खान-क्वेस्ट 2024' कुठे होणार आहे ?
Anonymous Quiz
41%
1) उलानबाटर (मंगोलिया)
33%
2) नवी दिल्ली (भारत)
21%
3) कोलंबो (श्रीलंका)
5%
4) टोकियो (जपान)
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण यापूर्वी एक सिरीज सुरू केली होती ज्यामध्ये आपण एक विषय एका व्हिडिओमध्ये बघत होतो त्या सिरीज ला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला💯 अगदी व्हिडिओजला▶️ मिलियन मध्ये पोहोचवलं.

ती सिरीज साध्या व्हाईट बोर्डवर होती आता आम्ही त्या सिरीजला डिजिटल बोर्डवर🖥️ बनवत आहोत.

संपूर्ण आधुनिक भारताचा इतिहास..⤵️🔥

https://youtu.be/Tv8eDgwOZNU?si=yoOlgjcvKRHtSMjA
'मिन आंग हराईंग' जुलै 2024 मध्ये कोणत्या देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती बनले आहेत ?
Anonymous Quiz
9%
1) रशिया
58%
2) म्यानमार
29%
3) जपान
4%
4) श्रीलंका
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय राज्यघटनेतील महत्वाची कलमे तसेच सर्व भाग व अनुसूची या घटकांचा अभ्यास करणार आहोत.

व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.

परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची कलमे..⤵️⤵️
https://youtu.be/nz2Vrc6-ZKs?si=5mgqnGFJ-O1H6I5s
कोणत्या देशाच्या हमजा हज माजी उपराष्ट्रपतींचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले ?
Anonymous Quiz
53%
1) इंडोनेशिया
28%
2) ऑस्ट्रेलिया
14%
3) जपान
5%
4) रशिया
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी विषयक एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये आपण दैनंदिन चालू घडामोडी अभ्यासणार आहोत.

या लेक्चरचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी होईल. हे लेक्चर दररोज सकाळी 6 वाजता होईल.

30 जुलै 2024 चालू घडामोडी..⤵️⤵️

https://youtu.be/cTcR5zhxcBI?si=lUHFdq1OaVKeZ6Bh
उद्या सकाळी बरोबर 6 वाजता..⤴️⤴️
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यशास्त्र विषयातील घटकांचा मायक्रो ऍनालिसिस या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत.

पॉलिटी मायक्रो एनालिसिस..⤵️⤵️
https://youtu.be/QzBtKhLnYOg?si=OPQQdn1MwYNeGCXL
जुलै 2024 मध्ये 'महाराष्ट्र' चे नवीन राज्यपाल कोणाला बनवण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
10%
1) हरिभाऊ किसनराव बागडे
7%
2) जिष्णु देव वर्मा
9%
3) ओम प्रकाश माथूर
74%
4) C.P. राधाकृष्णन
2024/09/30 01:27:51
Back to Top
HTML Embed Code: