Telegram Web Link
आम्हा.... मुलांना कोण विचारतो? या वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्दजात सांगा ?
Anonymous Quiz
12%
दर्शक विशेषण
27%
संबंधी विशेषण
34%
सार्वनामिक विशेषण
26%
प्रश्नार्थक विशेषण
5_6183932279723658338.pdf
323.3 KB
सन 2022 व 2023 या वर्षातील 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पोलीस शिपाई रिक्त पदे 100% भरण्याबाबत....👆

https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
17,441 इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत...

हा मोठा आकडा लक्षात ठेवा मित्रांनो यात तुमची एक जागा फिक्स करायची असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून प्रचंड मेहनत घ्या...🔥🔥🔥

https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
पोलीस_भरतीसाठी_लागणारी_महत्वाची_कागदपत्रे_1.pdf
494.3 KB
🛑 पोलीस भरतीसाठी_लागणारी कागदपत्रे... Pdf... 👆

पुढच्या दहा दिवसात तुमचे हे पोलीस भरतीला लागणारे कागदपत्र तयार ठेवा... 👆

👉 तुमच्या जवळच्या मित्रांना ही कागदपत्रांची PDF नक्की शेअर करा

https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
अनेक पोलीस भरती करणारे विद्यार्थी हे एकच विचारत आहे की पोलीस भरती लेखी परीक्षा ऑनलाईन होणार का....?

तर असं शक्यतो होणार नाही मित्रांनो उगाच गोंधळून जाऊ नका याच विचारात अडकून बसू नका....

उद्यापासून तुम्हाला काय करायचं आहे त्याचं नियोजन आता करा... उगाच कोणत्याही अफेवर लगेच विश्वास ठेवू नका... 🙏🏻
पोलीस शिपाई भरती 1 मार्च पासून सुरुवात 👆👆
5_6266874914322518447.pdf
1.5 MB
पोलीस भरती जाहिरात 1 मार्च पासून सुरु होतील.

महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत..

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी.

www.policerecruitment2024.mahiti.org

अधिक माहितीसाठी
www.mahapolice.gov.in
छत्रपती संभाजी नगर कारागृह विभाग

जागांचा तपशील 👆👆👆


https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
SRPF गट क्रमांक - 2 पुणे

रिक्त जागा - 362

Join
https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
bharti info Gr 2.pdf
786.8 KB
SRPF गट क्रमांक - 2 पुणे

रिक्त जागा - 362


जॉइन https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
ACE Scanner_2024_02_28(1).pdf
2 MB
SRPF गट क्रमांक - 7 दौंड

रिक्त जागा - 224


जॉइन https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
New Doc 02-28-2024 19.11.pdf
755.3 KB
SRPF गट क्रमांक - 5 दौंड

रिक्त जागा - 230


Join https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
Police Bharti 2022-23 info.pdf
315.9 KB
SRPF गट क्रमांक - 13 गडचिरोली

रिक्त जागा - 189


Join https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
irb bharti info.pdf
519.4 KB
SRPF गट क्रमांक - 10 सोलापूर

रिक्त जागा - 240

Join
https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
'मुले घरी गेली.' हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे?
Anonymous Quiz
29%
विध्यर्थी वाक्य
35%
संकेतार्थी वाक्य
26%
स्वार्थी वाक्य
10%
आज्ञार्थी वाक्य
खालील पैकी अर्ध स्वरांचा योग्य गट ओळखा
Anonymous Quiz
22%
1) इ ऋ ऌ उ
19%
2)ए ऐ ओ औ
46%
3)य र ल व
13%
4)वरील पैकी सर्व
2024/11/06 00:18:20
Back to Top
HTML Embed Code: