अ, ब, क या तिघांजवळ काही रक्कम आहे. अ व ब याच्या पैशांची सरासरी 60 रुपये ब व क यांच्या पैशांची सरासरी 80 रुपये आहे. क व अ यांच्या पैशांची सरासरी 70 रुपये आहे, तर अ, ब व क या तिघांच्या पैशांची सरासरी किती?
Anonymous Quiz
17%
60
48%
70
28%
75
8%
80
'आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे ?
Anonymous Quiz
13%
अचानक
19%
अकस्मात
26%
अकल्पित
42%
आगंतूक
आत्मवंचना' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा .
Anonymous Quiz
28%
आत्मस्तुती
23%
आत्मपुराण
28%
आत्मचरित्र
22%
आत्मशांती
' मला उजाडले ' या विधानाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
13%
कर्तरी
51%
भावकर्तरी
23%
कर्मकर्तरी
13%
कर्मणी
पुढीलपैकी विध्यर्थ क्रियापद असलेले वाक्य -
Anonymous Quiz
34%
या वर्षी पाऊस पडावा.
33%
मुले अभ्यास करतात.
18%
मी हे काम करू?
15%
एवढे आमचे काम कराच.
' गुन्हेगार ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?
Anonymous Quiz
30%
पोर्तुगाल
22%
अरबी
40%
फारशी
8%
गुजराती
तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत. अचूक पर्याय निवडा :
Anonymous Quiz
15%
स्वरसंधी
33%
व्यंजनसंधी
42%
विसर्गसंधी
9%
पूर्णसंधी
समानार्थी शब्दाच्या पर्यायाचा क्रमांक लिहा :
वल्लरी -
वल्लरी -
Anonymous Quiz
33%
वृक्ष
26%
झुडुप
25%
लता
16%
यापैकी नाही
सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणार्या संधीस ...... म्हणतात.
Anonymous Quiz
21%
(1) पूर्वरूप संधी
42%
(2) दीर्घत्व संधी
27%
(3) व्यंजन संधी
11%
(4) अनुनासिक संधी
योग्य समानार्थी शब्द निवडा. " चाचणी " = .......... .?
Anonymous Quiz
9%
पारख
26%
परीक्षा
17%
तपासणी
48%
वरील पैकी सर्व
योग्य समानार्थी शब्द निवडा. " ग्रह = ?
Anonymous Quiz
9%
कल्पना
9%
समजूत
32%
आकाशातील ग्रह
50%
वरील पैकी सर्व
“नंदिनी” हा शब्द पर-सवर्णांनी लिहा.
Anonymous Quiz
26%
(1) नन्दिनी
24%
(2) नण्दिणी
41%
(3) नंन्दिनी
9%
(4) नम्दिनी
“कांगारू” हा शब्द पर-सवर्णांनी लिहा.
Anonymous Quiz
41%
(1) काण्गारू
22%
(2) कागारू
10%
(3) काम्गारू
27%
(4) काङ्गारू
गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
38%
षष्ठी
29%
चतुर्थी
21%
पंचमी
13%
द्वितीया
गणेश म्हणजे सर्वज्ञ. त्याला काय माहित नसते; अदोरेखित सर्वनामांचा प्रकार सांगा.
Anonymous Quiz
15%
प्रश्नार्थक
37%
सामान्य
31%
दर्शक
16%
आत्मवाचक