Forwarded from महाराष्ट्र टाईम्स _चालुघडामोडी_Current Affairs
दैनिक चालू घडामोडी: 18 एप्रिल 2023 Daily Current Affairs in Marathi 18 April 2023
Page Contents
राष्ट्रीय बातम्या (Daily Current Affairs for Maharashtra Exams)राज्य…
https://pnic.in/daily-current-affairs-in-marathi-18-april-2023/

Forwarded from तलाठी मेघा भरती २०२३ 🌐 (ʀʏʟ ᴠɪɴᴀʏ)
🌍 तलाठी मेगा भरती साठी सर्व मटेरियल फ्री मध्ये आम्ही आमच्या telegram चॅनल वर अपलोड केले आहेत, आणि अजूनही करणार आहोत. म्हणून आजच आमचा telegram चॅनल जॉईन करा.
• टेलिग्राम वर सर्च करा - Adda247 Marathi
• LINK :- https://www.tg-me.com/Adda247_Marathi
🏛 गरजवंतांपर्यंत ही लिंक नक्कीच पोहचवा•

🌀👉SWIFT [society for worldwide Inter Bank Financial Telecommunication. ]
*आंतर देयक प्रणाली *
🌀👉स्थापना :-1973
🌀मुख्यालय :-बेलजियम
* आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि वित्तीय संदेश वहनासाठी सहकारी तत्वावर स्थापलेले जाळे.
🌀👉अमेरिकी आणि यूरोपीयन बँक.
🌀👉National Bank of Beljium द्वारे swift चे देखरेख आणि नियंत्रण.
🌀👉रशिया आणि ukren युद्धामुळे. U. S. A, ब्रिटेन, आणि युरोपीय महासंघ आणि त्यांचे सहयोगी देश यांनी रशियन बँकाना swift मधून वगळण्यास काही दिवसापूर्वीच मान्यता दिली आहे..

😍 OFFER ! OFFER ! OFFER ! 😍
तलाठी भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच फक्त १० रुपयात (pdf) 😱
निवडक व दर्जेदार प्रश्न 🔝
🕥 मर्यादित वेळेसाठी उपलब्ध
ज्या विध्यार्थ्यांना घ्यायची आहे त्यांनी मेसेज करा : @vinaybhadane
❌ अभ्यासाची मनापासून इच्छा असेल त्यांनीच मेसेज करावा.

❤️ मराठी कथा ( WhatsApp Stories ) ❤️ pinned «😍 OFFER ! OFFER ! OFFER ! 😍 तलाठी भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच फक्त १० रुपयात (pdf) 😱 निवडक व दर्जेदार प्रश्न 🔝 🕥 मर्यादित वेळेसाठी उपलब्ध ज्या विध्यार्थ्यांना घ्यायची आहे त्यांनी मेसेज करा : @vinaybhadane ❌ अभ्यासाची मनापासून इच्छा असेल त्यांनीच मेसेज…»
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
😍 OFFER ! OFFER ! OFFER ! 😍
⏺ जुन्या तलाठी प्रश्नपत्रिकेतील सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न एकत्र करून आम्ही एक संच तयार केला आहे 😱.
⏺ ADDA 247 चे तज्ञ शिक्षकांनी सुचवलेले प्रश्न 😍.
⏺ यामध्ये तुम्हाला २५०+ प्रश्न मिळणार असून, योग्य उत्तरे देखील दिलेली आहेत !
⏺ ह्या संचामुळे तुम्हाला प्रश्नपत्रिकेची कल्पना येणार आहे.
⏺ बहुतेक वेळा जुने प्रश्न रिपीट होतात, त्यामुळे हा प्रश्नसंच आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे.
⏺ अशी मेघा भरती पुन्हा पुन्हा येत नाही त्यामुळे आताच भरपूर पण योग्य दिशेने प्रयत्न करून आपली जागा निश्चित करा !
❌ संचाची मूळ किंमत :199 Rs
💢 OFFER किंमत : 99 Rs
संच घेण्यासाठी CONTACT: @vinaybhadane
⭕️ OFFER फक्त उद्या दुपारी १२ पर्यंत असेल, मागणी वाढल्यावर किंमत वाढविण्यात येईल म्हणून लवकरात लवकर संपर्क करा.
टीप : कृपया जे आपल्या करियर बद्दल सिरिअस असतील त्यांनीच संपर्क करावा ❌.

❌ संचाची मूळ किंमत :

Forwarded from तलाठी मेघा भरती २०२३ 🌐 (Vinay....)
MPSC OFFICIAL CHANNEL ON WHATSAPP
Regular भरतीच्या माहितीसाठी जॉईन करा ✅
https://whatsapp.com/channel/0029Va9Dfqb0QearkujHw420

Forwarded from तलाठी मेघा भरती २०२३ 🌐 (Vinay)
MPSC च्या अभ्यासासाठी चालू घडामोडी अत्यंत आवश्यक असतात, त्यामुळे आपण नेहमी वृत्तपत्र वाचत असतो. पण वृत्तपत्रात सर्वच बातम्या वेळोवेळी मिळतात असे नाही. तर मी एक नवीन ॲप शोधले आहे ज्याच्या माध्यमातून आपण देशात आणि जगात घडलेल्या बातम्या क्षणात आपल्या पर्यंत पोहचू शकता !
ही काही जाहिरात वैगरे नाही, किंवा हे काही मी बनवलेले ॲप नाहीये, यात माझा कोणताही profit देखील नाहीये ... प्रसिद्ध वृत संस्था दैनिक भास्कर यांचे हे ॲप आहे. फक्त तुमच्या फायद्यासाठी हे ॲप मी तुम्हाला शेअर करतो आहे. मी १ आठवड्यापूर्वी हे ॲप डाऊनलोड केले आणि मला हे खूप आवडले तुम्ही देखील हे एकदा download नक्की करून बघा 😊
https://dainik-b.in/UY5nPaPtqJb

Forwarded from Panda Punch 🐼
New Crypto Currency Launched :
Try for free :
https://www.tg-me.com/haMster_kombat_bot/start?startapp=kentId381311659
Try for free :
https://www.tg-me.com/haMster_kombat_bot/start?startapp=kentId381311659
Forwarded from Panda Punch 🐼
✅ Check how old your telegram account is ?
🛞 खाली दिलेल्या लिंक किंवा launch वर क्लिक करू चेक करा किती जुने आहे तुमचे टेलिग्राम अकाउंट
✅ https://www.tg-me.com/dogshouse_bot/join?startapp=ai-41ZSXQbSjGIGX3nLkDg

Telegram
Join DOGS
Get rewarded with the most Telegram-native memecoin
Forwarded from तलाठी मेघा भरती २०२३ 🌐 (Vinay)
JOIN AIRDROP EARN MORE THAN 1K:
http://www.tg-me.com/catsgang_bot/join?startapp=0Jjl0CHAcJ5nN8TjaBYjJ
........
WHAT IS ACTUALLY AIRDROPS ?
Imagine someone is throwing free money from a helicopter, and you catch some!
An airdrop is when a cryptocurrency project sends free tokens or coins to people's wallets, usually to:
1. Promote their project
2. Reward holders of a specific coin
3. Encourage adoption
You might need to:
1. Hold a specific coin in your wallet
2. Follow the project on social media
3. Complete a simple task
Then, the project sends you free tokens, and you can use them or trade them!
Airdrops are like a surprise gift, helping to spread the word and grow the crypto community!

Join CATS
https://www.tg-me.com/catsgang_bot/join
🫣 Airdrop नक्की काय असते ?
ज्या वेळेस एखादी crypto currency ( उदा. Bitcoin, Etheriam) लाँच होते, त्या आधी एक कम्युनिटी बनवणे गरजेचे असते, म्हणून हे coin काही टास्क पूर्ण करून युजर साठी देण्यात येतात.
त्यामुळे अशा संधी वेळोवेळी मिळवण्यासाठी आताच खाली दिलेला चॅनल जॉईन करा ✅
🎉 New to Crypto & Airdrops? 🤔
Join our channel for FREE Airdrop Loot & Alerts! 🚀
🎁 Get instant access to:
✨ Exclusive Airdrop opportunities
✨ Step-by-step claiming guides
✨ Real-time Airdrop alerts
✨ Crypto news and updates
🤝 Connect with fellow crypto enthusiasts and grow your portfolio! 📈
👉 Subscribe now and start earning FREE crypto! 🎉
#AirdropAlerts #FreeCrypto #CryptoCommunity
https://www.tg-me.com/FreeAirdops_yt

🚨 FREE PREMIUM COURSES ALERT! 🚨
Tired of paying for expensive courses on Udemy, Physics Wallah, UnAcademy, and more? 🤑
Join OmegaOfTS, the ultimate destination for FREE premium courses! 📚
🔓 Unlock access to:
Premium courses from top platforms
Exclusive content from industry experts
Life-changing skills without the price tag
👉 Subscribe now and start learning for FREE!
https://www.tg-me.com/OmegaOfTS
https://www.tg-me.com/OmegaOfTS
https://www.tg-me.com/OmegaOfTS
🔔 Turn on notifications to stay updated on new course uploads!
Share with friends who want to upgrade their skills without breaking the bank! 🤝
#FreePremiumCourses #OmegaOfTS #LearnForFree"

OmegaOfTS || Free Courses Books || Funny Memes
💯 GET INSTANT ACCESS TO:
✨ PREMIUM COURSES:
Coding Mastery
Physics Wallah Secrets
Share Market Success
UPSC & Civil Services Prep
🤖 JOIN OUR COMMUNITY OF LEARNERS
✨ PREMIUM COURSES:
Coding Mastery
Physics Wallah Secrets
Share Market Success
UPSC & Civil Services Prep
🤖 JOIN OUR COMMUNITY OF LEARNERS
Forwarded from OmegaOfTS || Free Courses Books || Funny Memes
😍 OLD TELEGRAM USER SPECIAL OFFER
🫣 EARN CRYPTO WITH TELEGRAM BOTS AND EARN MONEY
🔗 BOT LINK :
https://www.tg-me.com/PAWSOG_bot/PAWS?startapp=u7eHora9
🤑 LAUNCH DATE : 30 DECEMBER
😳 PRICE : 1 PAWS = 0.1$ (8 Indian Rupees)
😉 MEANS IF YOU COLLECT 10K PAWS = 80K rupees 😱
✅ 100% TRUSTED AND VERIFIED BY TELEGRAM

Forwarded from OmegaOfTS || Free Courses Books || Funny Memes via @Qualitymovebot
✅ FOLLOW STEPS TO EARN 100% MONEY.
[ ZERO RISK / ZERO INVESTMENT ]
✅ STEPS :
1. CLICK ON BELOW BUTTONS
2. CLICK ON START
3. THEN 1 IMAGE INTERFACE GET'S OPENED.
4. CLICK ON EARN AT BOTTOM
5. COMPLETE SIMPLE TASKS
🤑 START EARNING EARLY, MAKE BIG PROFIT
[ ZERO RISK / ZERO INVESTMENT ]
✅ STEPS :
1. CLICK ON BELOW BUTTONS
2. CLICK ON START
3. THEN 1 IMAGE INTERFACE GET'S OPENED.
4. CLICK ON EARN AT BOTTOM
5. COMPLETE SIMPLE TASKS
🤑 START EARNING EARLY, MAKE BIG PROFIT
Forwarded from टाकबोरू - साहित्यिक विचारमंच
बालपणीचा डाव रडीचा
शाळेच्या, माळावरच्या, मंदिराच्या, पीडब्ल्यूडीच्या, सोसायटीच्या किंवा पडीक जागेतल्या कोणत्याही मैदानावर बिनपगारी घाम गाळलेल्यांना काय मिळालं? चांगली शरीरयष्टी, कणखर मन आणि आठवणी यापलीकडे देखील मैदान आयुष्यात साथ देतं? कोणत्याही मैदानावर लहान मुलांवर मोठी मुले अन्याय करत असत तरीही मैदानावर आपण जात राहिलो यातून खरंच काही प्राप्त झालं? लहापणीच्या मैदानी आणि बैठ्या खेळांनी अनपेक्षितपणे कोणतं दान दिलं याचा आठवणींतून घेतलेला धांडोळा म्हणजे हा प्रस्तुत लेख.
बालपणीचा ‘खेळ’ सुखाचा. नंतर मोठ्यापणी नाहीतरी आयुष्याचा खेळ होतोच! माझ्याबाबतीत बालपणीही तितकासा उजेड नव्हता. त्यामुळे ही उक्ती माझ्यासाठी ‘बालपणीचा खेळ रडीचा’ अशी आहे. रडीचा डाव हा खेळ कसा असू शकतो? असा प्रश्न वाचकांस जरूर पडेल मात्र रडीचा डाव हाच माझा आवडता खेळ आहे हे मी (रडून) सिद्ध करून दाखवू शकतो! ते तूर्तास लांबणीवर. लेखाचं शीर्षक ‘रडीचा डाव – माझं श्रद्धास्थान’ असंही जमलं असतं. तेही तूर्तास लांबणीवर.
लहाणपणी आमच्या गल्लीत सगळी एकूणएक लहान मुले होती! आम्ही सगळे मिळून सटरफटर खेळ खेळायचो. मोठ्यांच्या दृष्टीने, मनोरंजन करण्यासाठी आम्ही ‘विदूषकगिरी’ करत असू. कालांतराने गल्लीबदल झाल्यावर मी सगळ्या मोठ्या मुलांत फेकलो गेलो आणि मी (खरोखर) विदूषक कसा आहे हे त्यांनी मला दाखवून दिलं! मोठ्या मुलांचे खेळ हे थोडेसे कठीण आणि आपसूकच चांगलेही होते. त्यांच्या खेळाने दैनंदिन जिंदगीला एक नवी रया आली; पण ते कोणत्याच लहान मुलाला त्यांचे खेळ शिकवत नसत की त्यांच्या खेळात लहान मुलांना सामील करून घेत नसत. त्यामुळे मी कातावलो होतो. जरी त्यांनी मला त्यांच्यात खेळायला घेतलं तरी मी एकटा पडू लागलो, हरू लागलो. हा प्रकार अनुभवून माझा (मनातल्या मनात) तिळपापड होऊ लागला.
पूर्वी लहान मुलांचे खेळ घेणारा म्होरक्या म्हणून मी फार लोकप्रिय होतो (टोपननाव : फाटका बॉस); पण ही मोठी पोरं आल्यापासून माझी लोकप्रियता हळूहळू कमी होत होती. ‘माझ्या प्रसिद्धीला उतरती कळा लागलीये’ ही गोष्ट मला दिवसा झोप येऊ देत नव्हती की रात्री जागं राहू देत नव्हती! या गोष्टीच्या तणावात मला जेवल्यानंतर भूक लागत नसे की पाणी पिल्यानंतर तहान लागत नसे! याचा माझ्या बालमनावर असा काही आघात झाला की नाक दाबताच मला श्वास घेणेही जड जाऊ लागले! उपाय एकच – मोठ्या मुलांमध्ये खेळून, जिंकून लोकप्रिय होणे.
मोठ्या मुलांचे खेळ अवघड, जे मला जमत नसत! वास्तवात मी कधीच ते ‘जमवून’ घेण्याचा प्रयत्नही केला नव्हता. कारण, मेरे पास माँ थी! मोठी मुले ज्यावेळी मला खेळात घेत नसत त्यावेळी मग मी आईकडे तक्रार करत असे! तेव्हा आई त्या मुलांना मला खेळायला घेण्यास भाग पाडत असे. पुन्हा जेव्हा माझ्यावर राज्य यायचं किंवा माझ्या चुका व्हायच्या तेव्हा मोठी मुले वचपा काढत, मला रडवत, टिंगलटवाळी करत आणि माझ्यावर हसत! तेव्हाही आई नामे शस्त्रच कामी आलं. मी पाणी प्यायच्या निमित्ताने घरात गेलो की दहा मिनिटाच्या आत आई मला बोलावून घ्यायची – काय योगायोग!
योगायोगाने या योगायोगांचं प्रमाण वाढलं आणि मोठी पोरं राज्य आल्यावर मला घरी सोडेनाशी झाली. (आपल्याकडे ‘राज्य’ येणे ही दुख:दायक बाब असल्याची उपरती तेव्हाच होऊन मी अ-सत्तापिपासू झालो!) त्यावेळी मी हात-पाय झाडायचो, कांगावा करायचो, रडायचो, सगळ्या अंगाला (मनातल्या मनात) माती फासून आकाशपाताळ एक करायचो, दहा मोठ्या माणसांना एकत्रित करायचो आणि मोठ्या मुलांविषयी अफवा पसरवायचो की लगेच आई माझ्या मदतीला धावून यायची. ती त्या मोठ्या मुलांना खवळायची, त्यांचे खेळ बंद करायला सांगायची. त्या पोरांच्या आया प्रकट होत त्यांना बोल लाऊन किंवा (चांगल्या) प्रसंगी बडवून थेट घरी नेत – हाच माझा रडीचा डाव!
मी आजही हा रडीचा डाव वापरतो. ‘रडीचा डाव जिंकवून देत नाही; पण निदान हरू तर देत नाही ना!’ हे तत्त्व मला पूर्वीपासून फार प्रिय असल्याने मी रडीचा डाव खेळत राहणार. जेव्हा केव्हा कोठे माझ्या मनाप्रमाणे घडणार नाहीत तेव्हा मी हे रडीचे फासे टाकणार. एकंदरीत रडीचा डाव हाच माझ्या बालपणातील सर्वाधिक आवडता खेळ जो मी तरूणपणातही खेळतो!
मस्करीचा भाग वगळला तर या काळतच मी (मानसिक) सुदृढ झालो. लोखंडपाणी, अप्पारप्पी, लिंगोरच्या(लगोरी), भोवरा, पाच-तीन-दोन, गोट्या, बॉक्स क्रिकेट, कॅरम, बुद्धीबळ, लपाछपी, विशामृत, दहा-वीस-तीस सगळं खेळताना रडलो पण पुनः खेळात जाण्याचं सोडलं नाही आणि पोरांनी मला रडवण्याचं (यामुळे मला बारावी नापास झाल्यावर जगण्याची ताकद मिळाली)! म्हणून रडीचा डाव लक्षात राहिला.
[१/२]

पांढरपेशा माणसाच्या आयुष्यात काय काय घडत नाही? कधी सामाजिक दबावाने (peer pressure) एकटं पडावं लागतं, तर कधी नेट जातं, कधी प्रवाहाच्या बाहेर निघावं लागतं, तर कधी माणूस हॉटस्पॉटच्या रेंज बाहेर जातो, कधी इतरांच्यात सामिल न होण्याच्या भीतीने अपप्रकार सहावे लागतात, तर कधी नेटपॅकच संपतो, कधी शारीरिक-मानसिक-भावनिक-आर्थिक छळातून जावं लागतं, तर कधी आईच्या (बायकोच्याही समजू शकता) सिरियलवेळी लाइट जाते, कधी अकारण खच्चीकरण अनुभवावं लागतं, तर कधी सरांना वहीच्या मागील पानावर (जीवशास्त्रातील) साद्यंत आकृत्या सापडतात, कधी प्रेमाने मनाचा (किंवा अतिप्रेमाने अस्थिंचा) भंग होतो, तर कधी नेमकं डुलकीच्या वेळी मालक येतो, कधी ती ‘जेवलीस का?’ च्या उत्तरादाखल ब्लॉक करते, तर कधी बायको (न सांगता) अचानक माहेरहून परतते; पण म्हणून दरवेळी यापुढे प्रकाश नाहीच असं मानण्याचं कारण नाही हे त्या रडीच्या डावाने दिलं.
मैदानात लुटूपुटुचे खेळ सुरू राहतात फक्त ते खेळायला आपण राहिलो पाहिजे; हार-जीत असे काही नसते फारसे. आपण या रडण्या-चिडण्यातून खिलाडू झालो की नाही हे महत्वाचे.
मैदानात अपयशाला पचवून शिल्लक राहण्याचे कसब नकळत मिळाले नसते तर आजपर्यंत मीही हॉस्टेलच्या कोणत्यातरी खोलीत, ऑफिसातल्या कोपऱ्यात, जेलच्या बराकीत किंवा नसल्यास घरीच पंख्याला दोरखंड जवळ केला असता. किंवा अट्टल व्यसनी झालो असतो.
शेवटच्या दोन ओळीत जे मांडलं त्या विचारांपर्यंत जाण्यासाठी लागणारं दडपण/नैराश्यही कधी मला शिवलेलं नाही ते या रडीच्या डावामुळे. ज्यांना शिवलेलं आहे त्यांच्या रक्तचाचणीत ‘बालपणी मैदानी खेळांची कमतरता’ सापडेल का?
असो.
तुमच्या बालपणीचा आवडता खेळ कोणता होता? कोणता खेळ आजही आठवतो? आणि माझ्यासाठी जे रडीच्या डावाने सांधलं गेलं ते आयुष्य तुमच्यासाठी कोणत्या खेळाने/सवयीने सांधलं?
-- रंगारी (टाकबोरू)
(लेख आवडला असल्यास प्रतिक्रिया पाठवून प्रोफाइलला जरूर भेट द्या वाचक मायबापहो.)
[२/२]