Telegram Web Link
भारतीय वंशाची गीतांजली राव ठरली Kid of the Year, 15 वर्षांची चिमुरडी TIMEच्या सन्मानाची पहिली मानकरी

भारतीय-अमेरिकन असलेल्या गीतांजली राव (Gitanjali Rao) या 15 वर्षांच्या मुलीने या वर्षाचा पहिल्या 'टाईम्स किड'चा (TIME's first-ever Kid) बहुमान पटकावला आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी प्रदूषण (Water Pollution) ते औषधांचं व्यसन (Opioid Addiction)आणि सायबर बुलींग अशा विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तिने काम केलं आहे. यासाठी'टाईम्स'ने सन्मानाने तिचा गौरव केला आहे.
चीनची चंद्र मोहीम

» चीनचे चँग ५ हे अवकाशयान चंद्रावर ४ डिसेंबर २०२० रोजी यशस्वीरीत्या उतरले.
» अमेरिकेनंतर चांद्रभूमीवर ध्वज लावणारा चीन हा दुसरा देश ठरला आहे.
» हे यान तेथील खडकांचे नमुने गोळा करुन ते पृथ्वीवर आणणार आहे.
» त्याचे लँडर, ऑर्बिटर,अ‍ॅसेंडर, डिसेंडर असे अनेक भाग आहेत.
» चंद्रावरून खडकाचे नमुने पृथ्वीवर आणणारा अमेरिका, रशिया नंतरचा चीन हा तिसरा देश ठरला आहे.
» यापूर्वी अमेरिकेने १९६९ मध्ये अपोलो मिशन दरम्यान चंद्रावर पहिला ध्वज लावला होता.
स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट जाणाऱ्या आठ रेल्वेगाड्यांचे उद्घाटन

17 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या विविध भागांमधून गुजरातच्या केवडियाकडे जाणाऱ्या आठ रेल्वेगाडयांना हिरवा झेंडा दाखवला. या गाड्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट प्रवासाची सेवा उपलब्ध करून देत आहेत.

याप्रसंगी, दाभोई-चांदोड गेज रूपांतरित ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, चांदोड-केवडिया नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नव्याने विद्युतीकरण केलेला प्रतापनगर-केवडिया मार्ग आणि दाभोई, चांदोड व केवडिया या नवीन स्थानक इमारतींचेही उद्घाटन झाले.

ठळक बाबी

रेल्वेच्या इतिहासात प्रथमच देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून एकाच ठिकाणी जाणाऱ्या गाडयांना एकाच वेळी रवाना करण्यात आले आहे.
या गाड्या चेन्नई, वाराणसी, रेवा, दादर आणि दिल्ली तसेच प्रतापनगर, चांदोड येथून सोडण्यात आल्या.

याचा फायदा पर्यटक आणि स्थानिक आदिवासी दोघांनाही होणार आहे. कारण त्यामुळे स्वयंरोजगार व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार.

केवडिया स्थानक हे हरित इमारत प्रमाणीकरणासह कार्यरत होणारे भारतातले पहिले रेल्वे स्थानक आहे.

केवडिया सर्व सुविधांसह संपूर्ण कुटुंबासाठी उत्तम पर्यटन स्थळ बनले आहे. तेथील आकर्षणांमध्ये, भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार सरोवर, विशाल सरदार पटेल प्राणीविज्ञान पार्क, आरोग्य वन आणि जंगल सफारी आणि पोषण पार्क यांचा समावेश आहे. त्यात ग्लो गार्डन, एकता क्रूझ आणि वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत. तेथील एकता मॉलमध्ये स्थानिक हस्तकलेच्या वस्तूंसाठी नवीन संधी आहेत. आदिवासी गावांमध्ये होम स्टेसाठी सुमारे 200 खोल्या विकसित केल्या जात आहेत.

गुजरात राज्यात केवडिया येथे “स्टॅच्यू ऑफ युनिटी” या नावाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा 182 मीटर (597 फूट) उंचीचा आहे. हा नर्मदा नदीच्या किनारी उभारण्यात आलेला जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे.

हा पुतळा राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळच्या साधू बेटावर उभारलेला आहे. ही शिल्पाकृती जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारली. विक्रमी 33 महिन्यांमध्ये पुतळ्याचे बांधकाम केले गेले.
घरी बसल्या बसल्या online पैसे कमवायला आवडेल का?? ( Fully verified ) 🤑🤑🤑
Anonymous Poll
75%
होय नक्कीच 🤑
25%
नको 🥺
घरी बसल्या बसल्या कमवा १०००₹ दररोज. 😳😱😱
जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे ?
MPSC च्या अभ्यासासाठी चालू घडामोडी अत्यंत आवश्यक असतात, त्यामुळे आपण नेहमी वृत्तपत्र वाचत असतो. पण वृत्तपत्रात सर्वच बातम्या वेळोवेळी मिळतात असे नाही. तर मी एक नवीन ॲप शोधले आहे ज्याच्या माध्यमातून आपण देशात आणि जगात घडलेल्या बातम्या क्षणात आपल्या पर्यंत पोहचू शकता !
ही काही जाहिरात वैगरे नाही, किंवा हे काही मी बनवलेले ॲप नाहीये, यात माझा कोणताही profit देखील नाहीये ... प्रसिद्ध वृत संस्था दैनिक भास्कर यांचे हे ॲप आहे. फक्त तुमच्या फायद्यासाठी हे ॲप मी तुम्हाला शेअर करतो आहे. मी १ आठवड्यापूर्वी हे ॲप डाऊनलोड केले आणि मला हे खूप आवडले तुम्ही देखील हे एकदा download नक्की करून बघा 😊

https://dainik-b.in/ycKv34qtjob
https://youtube.com/shorts/8SVbDPeXonY?feature=share

MUST WATCH

🉑 EDUCATIONAL FACTS 🉑
सध्या काय करावे...

@Maharashtra_time

Combine study करा.
5000+ लिपिक जागा आहेत बाकी 1500+ असतील
ह्याच फायदा असा आहे की नगर परिषद पूर्व च अभ्यासक्रम हा same to same अहे.

इथे स्पर्धा जास्त असणार पण अजूनही 100+ दिवस बाकी आहेत exam साठी आज जरी मनावर घेतलं तर 65+ स्कोअर येवू शकतो..


शिक्षक भरती वाल्यांनी त्याचच स्टडी करावं exam होणार आहे 100% ह्याचा फायदा अस की तलाठी zp सरळसेवा मध्ये होईल..

बाकी जास्त काही नाही काही करा स्टडी करा फक्त....@Maharashtra_time
Join now👍
Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी)

@Maharashtra_time

हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो

@Maharashtra_time

Join us ☝️ Free Free all notes
👉🏻 जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास
👉🏻 दिनांक 21 फेब्रुवारी, 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Daily Current Affairs in Marathi विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो.

@Maharashtra_time

Join us ☝️ Free Free all notes


म्हणून या विषयात (Daily Current Affairs in Marathi) चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.



@Maharashtra_time

Join us ☝️ Free Free all notes
(चालू घडामोडी) Daily Current Affairs in Marathi 17 March 2023

Page Contents

Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी:…

https://pnic.in/daily-current-affairs-in-marathi-17-march-2023/
Important Days in March 2023, National and International Days and Dates | मार्च 2023 मधील महत्त्वाचे दिवस

[ad_1

Page Contents

Important Days in March 2023Important Days in…

https://pnic.in/important-days-in-march-2023-national-and-international-days-and-dates/
2025/04/07 03:43:09
Back to Top
HTML Embed Code: