Telegram Web Link
आजच्या प्रश्नपत्रिकेत भूमिती वर खूप प्रश्न विचारलेले आहेत..
दिसायला हा पेपर अवघड दिसतो पण..
माझे आजचे लेक्चर केल्यावर हा पेपर तुमच्यासाठी खूप सोप्पा होऊन जाईल..

गेस करा बर मित्रांनो हा पेपर - कोणत्या जिल्ह्याचा / घटकाचा असेल?

आजचे लेक्चर रात्री आठ वाजता.
आपल्या यूट्यूब चैनल वर..
ज्यांनी आणखीही चॅनेल जॉईन केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा -

https://youtube.com/@StudyWadi
जर भूमिती एकदम सोपी करून टाकली तर माझ्या आजच्या व्हिडिओ ला 100 लाईक्स द्याल ना? ❤️

चला पटकन लाईक करा..
कारण व्हिडिओ मध्ये आहे !

आपले मार्क्स नेमके कुठे जातात?
भूमिती मध्ये!

समजा मिरा भाईंदर वसई विरार सारखा पेपर पोलीस भरतीला या वर्षी आला तर??

खेळ खल्लास!

पण आता असे होणार नाही! कारण भूमिती मी तुमच्यासाठी खूप सोपी करून ठेवली आहे.

फक्त मन लावून हा व्हिडिओ बघा
आणि समजून घ्या.

हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि नक्की लाईक करा !

https://youtu.be/SOUMtZzjLKA
06_मीरा_भाईंदर_वसई_विरार_पोलीस_भरती_2023.pdf
2.7 MB
📌 PDF पोलीस भरती लेक्चर क्रमांक 06

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती 2023 - गणित प्रश्न

भूमिती एकदम खतरनाक मेथड ने !

नेहमी येणारे प्रश्न वेगळ्या अंदाजात सोडवून दाखवले आहे.

माझी ही पद्धत तुमचा खूप वेळ वाचवेल.

ही PDF तर अभ्यासासाठी सेव्ह करून ठेवाच पण सोबत हे lecture सुद्धा बघा म्हणजे यातील tricks लक्षात येतील


हे लेक्चर बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://youtu.be/SOUMtZzjLKA
📌 आज रात्री होणारे SSC GD लेक्चर नक्की attend करा.

चक्रवाढ चे अवघड गणित गेस करून कसे सोडवायचे हे शिकवले आहे.

ज्यांनी आपले यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नाही त्यांनी करून घ्या - लेक्चर तिथे उपलब्ध होईल.


Link

https://youtube.com/@StudyWadi
😔 खूप मित्र पेपर बघून तक्रार करतात की -
सर वेळच पुरत नाही

कसा पुरेल?
जर चक्रवाढ व्याजाचे गणित तुम्ही 10 मिनिटे सोडवत बसाल! 🤦‍♂

पण म्हणून ते गणित सोडून द्यायचे का?
नाही
तर
तुम्हाला लागेल इथे - गेसवर्क करण्याची पध्दत!! 😎

आजच्या व्हिडिओ मध्ये ह्याच ट्रिक्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी

हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - 👇👇👇

https://youtu.be/lJTNGrqoQGk
Forwarded from Sagar Sir - Admin
ज्यांना चालता बोलता GK चा अभ्यास करायचा आहे त्यांनी आपले स्टडीवाडी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा...

30 सेकंदात GK असे भरपूर प्रश्न तिथे बघायला मिळतील.

https://youtube.com/shorts/IA6vspNVTQY
📌 काही काही गणिते बघून वाटते हे आपल्याला सोडवताच येणार नाही. 😒

आणि म्हणून आपण सुरुवातच करत नाही 🙃

पण खरा ट्रॅप इथे असतो. 🧐

फक्त एक स्टेप पुढे जायचे असते आणि हे गणित खूप सोपे होणार असते.

खोटे वाटत असेल तर आजच्या व्हिडिओतील गणित क्रमांक चार बघा.

तुमचा मेरीट साठी लागणारा एक मार्क वाढेल.

हा तोच एक मार्क असतो जो तुम्हाला मेरीट मध्ये इतरांपेक्षा थोडे पुढे घेऊन जातो. 😎😎

आजच्या लेक्चर मध्ये असेच मेरिटमध्ये पुढे घेऊन जाणारे मार्क्स कसे मिळवायचे?

हे मी तुमच्याशी शेअर केले आहे.👍

हा व्हिडिओ संपूर्ण बघा.
सिलेक्ट होणाऱ्या मुलांच्या यादीत तुमचे नाव फिक्स करा.

हा व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://youtu.be/uhk6b1aK2O4

आणि हो
या व्हिडिओ ला नक्की लाईक करा
म्हणजे मला समजेल की तुम्हाला असे आणखी व्हिडिओ हवे आहेत.
आजचे चॅलेंज 15 पैकी 6 मार्क्स घेऊन दाखवा

Quiz नंबर 01
सीरिज - समाज सुधारक
टॉपिक - गोपाळ गणेश आगरकर

तुमचे मार्क्स व्हिडिओ खाली कॉमेंट करा

https://youtu.be/5qGliAh9XOQ
आज रात्री 10 वाजता
बघू तुम्ही SSC GD हिंदी मध्ये 20 पैकी किती मार्क्स घेता??


Are you ready my tigers??


.


https://www.youtube.com/live/_6N9FvzONA8?si=2ed5qbVJL-ey5K5l
पुढच्या 10 मिनीटात
आजचे लेक्चर सुरू करतो आहे.

खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा..

https://www.youtube.com/live/_6N9FvzONA8?si=2ed5qbVJL-ey5K5l
मित्रांनो
आजचे लेक्चर सुरू झाले आहे
खालील लिंक वर क्लिक करून पटापट जॉईन करा..

https://www.youtube.com/live/_6N9FvzONA8?si=2ed5qbVJL-ey5K5l
🫵 आजचे चॅलेंज 15 पैकी 6 मार्क्स घेऊन दाखवा

Quiz नंबर 03
सीरिज - समाज सुधारक
टॉपिक - लोकमान्य टिळक

तुमचे मार्क्स व्हिडिओ खाली कॉमेंट करा

हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी खालील विडिओ बघा
https://youtu.be/UddKvJksGTg
तुतारी फुंकणारा माणूस - हे नवीन निवडणूक चिन्ह खालीलपैकी कोणत्या पक्षाला देण्यात आले आहे?
Anonymous Quiz
11%
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
68%
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
14%
शिवसेना शिंदे गट
7%
शिवसेना ठाकरे गट
🔖रोज एक ऐवजी जास्त 🔤🔤🔤🔤 सोडवल्या तर?

🟢तुमचा कॉन्फिडन्स वाढेल!

🟢तुमचे मार्क्स वाढतील!!

🟢जास्त प्रश्न डोळ्याखालून जातील!!!


म्हणून


आता
1️⃣ नाही 2️⃣ टेस्ट सोडवा दररोज!!

🔗 एक वेबसाईट वर
🖥 एक ॲप वर!


म्हणून सर्वांनी -

फ्री
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 ॲप डाऊनलोड करून घ्या

डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -
✍️✍️✍️✍️

https://bit.ly/StudyWadi



.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖 New Test

जय हिंद मित्रांनो,

मराठी व्याकरण विषयाची नवीन टेस्ट आपल्या ॲप मध्ये उपलब्ध झाली आहे.

या वर्षी वर्दी फिक्स करायची असेल तर 20 पैकी 15 मार्क्स घेऊनच दाखवा.

🔤टेस्ट : मराठी व्याकरण 01
🔤एकूण मार्क्स : 20
🔤टार्गेट मार्क्स : 15
🔤एकूण आतापर्यंत झालेल्या टेस्ट : 01

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 🔽

https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
काल App मध्ये घेतलेल्या मराठी व्याकरण टेस्ट 01 चे 5 Topper !
अभिनंदन सर्वांचे !!

ज्यांनी आणखी टेस्ट दिली नाही त्यांनी खालील लिंक वापरा
https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5
हैं कोई जो इनका रेकॉर्ड तोड सके?

📣 काल App मध्ये घेतलेल्या
मराठी व्याकरण टेस्ट 02 चे

5 Topper
🔝 !

अभिनंदन सर्वांचे !!

ज्यांनी आणखी टेस्ट दिली नाही त्यांनी खालील लिंक वापरा

https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖 New Test

जय हिंद मित्रांनो,

▶️ मराठी व्याकरण विषयाची नवीन टेस्ट आपल्या ॲप मध्ये उपलब्ध झाली आहे.

या वर्षी वर्दी फिक्स करायची असेल तर 20 पैकी 15 मार्क्स घेऊनच दाखवा.

✔️टेस्ट : मराठी व्याकरण 03
✔️एकूण मार्क्स : 20
✔️टार्गेट मार्क्स : 15
✔️एकूण आतापर्यंत झालेल्या टेस्ट : 03

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
🔽

https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔈 काल App मध्ये घेतलेल्या
मराठी व्याकरण टेस्ट 03 चे

5 Topper
🔝 !

अभिनंदन सर्वांचे !!

ज्यांनी आणखी टेस्ट दिली नाही त्यांनी खालील लिंक वापरा

https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖 New Test

जय हिंद मित्रांनो,

▶️ मराठी व्याकरण विषयाची नवीन टेस्ट आपल्या ॲप मध्ये उपलब्ध झाली आहे.

या वर्षी वर्दी फिक्स करायची असेल तर 20 पैकी 15 मार्क्स घेऊनच दाखवा.

✔️टेस्ट : मराठी व्याकरण 04
✔️एकूण मार्क्स : 20
✔️टार्गेट मार्क्स : 15
✔️एकूण आतापर्यंत झालेल्या टेस्ट : 04

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
🔽

https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/09/21 08:38:34
Back to Top
HTML Embed Code: