Telegram Web Link
खूप दिवस गॅप पडला.. म्हणून तुमचे खूप मॅसेज पण आले...

पण आता प्रतीक्षा संपली... कारण आपले ट्रिक्स आणि टिप्स ने भरभरून असणारे गणिताचे नवे लेक्चर आले आहे.

माझ्या पद्धतीने गणित सोडवा हातात पुस्तक घेण्याची गरज पडणार नाही

📌 पोलीस भरती लेक्चर क्रमांक 04

🔥🔥मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2023 - गणित प्रश्न
🔥🔥

शाब्दिक उदाहरणे असे सोडवा मिनीटात!

माझ्याकडून एक गणित एकदाच शिका. पुन्हा शिकण्याची गरज पडणार नाही

तुमचे Maths आऊट ऑफ करण्यासाठी ही व्हिडिओ सिरीज नक्की बघत चला.

👉🏽 या लेक्चर ची PDF चॅनेल वर देणार आहे.

*व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा* 👇👇👇

https://youtu.be/xVEqoWEwJ44

आणि हो तुम्हाला आणखी कोणत्या जिल्ह्याचा पेपर असाच ट्रिक ने सोडवून पाहिजे - हे मला व्हिडिओ खाली नक्की कॉमेंट करा !
मुंबई_लोहमार्ग_पोलीस_भरती_2023_Lecture_PDF.pdf
3.4 MB
📌 PDF पोलीस भरती लेक्चर क्रमांक 04

मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2023 - गणित प्रश्न

नेहमी येणारे प्रश्न वेगळ्या अंदाजात सोडवून दाखवले आहे.

माझी ही पद्धत तुमचा खूप वेळ वाचवेल.

ही PDF तर अभ्यासासाठी सेव्ह करून ठेवाच पण सोबत हे lecture सुद्धा बघा म्हणजे यातील tricks लक्षात येतील

हे लेक्चर बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://youtu.be/xVEqoWEwJ44
आजची टेस्ट बघून 90% पळ काढतील .. कारण टेस्ट गणिताची आहे !
पण ज्याच्यात हिम्मत असेल तो दोन मार्क पडले तरी टेस्ट सोडवेलच !

आज सोडवा - गणित टेस्ट Test 02

Dream Post साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर Click करा

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
📌 फ्री पोलीस भरती गणित बॅच

जे खरंच पोलीस भरती सिरीयसली करत आहे त्यांनी आपली पोलीस भरती गणित लेक्चर बिलकुल मिस करू नका.

फ्री लेक्चर आणि फ्री नोट्स उपलब्ध करून देत आहे. त्याचा नक्की फायदा करून घ्या.

भरती जाहीर झाल्यावर याच नोट्स पेड घेण्याऐवजी आताच फ्री मिळवा

मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2023 -
https://youtu.be/xVEqoWEwJ44

पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2023 -
https://youtu.be/P5bmEUJCc7g

सोलापूर शहर पोलीस भरती 2023 -
https://youtu.be/V0Um9B3o730

पुणे ग्रामीण पोलीस भरती 2023 -
https://youtu.be/JKRPLMOX9JE

आता पर्यंतचे सर्व लेक्चर एकाच प्ले लिस्ट मध्ये add केले आहेत. ही प्ले लिस्ट नेहमी चेक करत रहा -
https://www.youtube.com/playlist?list=PLJ9pmR_Yori2OJ8m4GK7vISX9uQJdEQqC

.
Q बहुभाषिक प्रदेश या शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा

A धातुसाधित
B परिमाणवाचक
C समासघटित
D अव्ययसाधित

अशा प्रश्नांचा अभ्यास करता का तुम्ही मित्रांनो ?
हे समजले तर तुम्हाला मराठी व्याकरण समजले .
आज सोडवा - मराठी व्याकरण टेस्ट 70

टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/marathi-grammar-test-exam/

.
सर्व टेस्ट साठी एकच पोस्ट

ही एक पोस्ट सेव्ह करून ठेवा कारण सर्व नवीन त्या त्या विषयाच्या टेस्ट याच पोस्ट मध्ये मिळतील.क्लिक करा टेस्ट द्या …

अनलिमिटेड

1 मराठी टेस्ट
2 इतिहास टेस्ट
3 भूगोल टेस्ट
4 विज्ञान टेस्ट
5 पंचायतराज टेस्ट
6 गणित टेस्ट
7 बुद्धिमत्ता टेस्ट
8 चालू घडामोडी
मार्क्स कंमेंट करा मित्रांनो ...
आजची टेस्ट गेस करून सोडवा.

आज तुमचा पंचायत राज विषयाचा अभ्यास बघू किती झाला आहे ?

आज सोडवा - पंचायत राज टेस्ट 02

Dream Post साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर Click करा

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
"Happy New Year, Champions! May this year bring you even more opportunities to rise and conquer. As you journey towards excellence, let your hard work and determination be the guiding stars. Embrace every challenge, learn from setbacks, and celebrate each triumph. The best is yet to come! 🌟 #NewYearNewVictories"
📌 आज रात्री
आपल्या पोलीस भरती गणित बॅच चे पाचवे लेक्चर उपलब्ध करून देतो आहे.
सोबतच त्या लेक्चर ची pdf सुद्धा देतो आहे.

Stay tuned ❤️

ज्यांनी आपले यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करा

https://youtube.com/@StudyWadi

❤️ नवीन वर्षात वर्दी फिक्स ❤️
🔥🔥 सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती 2023 - गणित प्रश्न 🔥🔥

📌 Good News - New Lecture Uploaded!

आतापर्यंत ज्यांनी 4 लेक्चर अटेंड केले त्यांना गणित नक्की सोपे वाटायला लागले असेल.

आपले ट्रिक्स आणि टिप्स ने भरभरून असणारे गणिताचे नवे लेक्चर आले आहे.

माझ्या पद्धतीने गणित सोडवा हातात पुस्तक घेण्याची गरज पडणार नाही

📌 पोलीस भरती लेक्चर क्रमांक 05

🔥🔥 सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती 2023 - गणित प्रश्न 🔥🔥

शाब्दिक उदाहरणे असे सोडवा मिनीटात!

माझ्याकडून एक गणित एकदाच शिका. पुन्हा शिकण्याची गरज पडणार नाही

तुमचे Maths आऊट ऑफ करण्यासाठी ही व्हिडिओ सिरीज नक्की बघत चला.

👉🏽 या लेक्चर ची PDF चॅनेल वर देणार आहे.

व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇👇

https://youtu.be/H7K2VQ_Y18A

आणि हो तुम्हाला आणखी कोणत्या जिल्ह्याचा पेपर असाच ट्रिक ने सोडवून पाहिजे - हे मला व्हिडिओ खाली नक्की कॉमेंट करा !
मित्रांनो,
पंचायत राज विषयाची टेस्ट क्रमांक 04 आपल्या अँप मध्ये ऍड केली आहे

खालील लिंक वर क्लिक करून लगेचच ही टेस्ट द्या. 👇👇👇
https://bit.ly/FreeCourseSW

टेस्ट कशी देणार ?

👉 लिंकवर क्लिक करून पोलीस भरती फ्री कोर्स ओपन करा
👉 विषयानुसार टेस्ट हे फोल्डर ओपन करा
👉 तुमच्या विषयाचे फोल्डर ओपन करा
👉 त्यातील आज दिलेली टेस्ट द्या

महत्वाचे : ज्यांनी आणखी अँप डाउनलोड केले नाही त्यांनी लगेच करून घ्या कारण आपल्या आतापर्यंत झालेल्या सर्व टेस्ट अँप मध्ये उपलब्ध होणार आहेत
मित्रांनो,
इतिहास विषयाची टेस्ट क्रमांक 04 आपल्या अँप मध्ये ऍड केली आहे

खालील लिंक वर क्लिक करून लगेचच ही टेस्ट द्या. 👇👇👇
https://bit.ly/FreeCourseSW

टेस्ट कशी देणार ?

👉 लिंकवर क्लिक करून पोलीस भरती फ्री कोर्स ओपन करा
👉 विषयानुसार टेस्ट हे फोल्डर ओपन करा
👉 तुमच्या विषयाचे फोल्डर ओपन करा
👉 त्यातील आज दिलेली टेस्ट द्या

महत्वाचे : ज्यांनी आणखी अँप डाउनलोड केले नाही त्यांनी लगेच करून घ्या कारण आपल्या आतापर्यंत झालेल्या सर्व टेस्ट अँप मध्ये उपलब्ध होणार आहेत
मित्रांनो,
बुद्धिमत्ता चाचणी विषयाची टेस्ट क्रमांक 02 आपल्या अँप मध्ये ऍड केली आहे

खालील लिंक वर क्लिक करून लगेचच ही टेस्ट द्या. 👇👇👇
https://bit.ly/FreeCourseSW

टेस्ट कशी देणार ?

👉 लिंकवर क्लिक करून पोलीस भरती फ्री कोर्स ओपन करा
👉 विषयानुसार टेस्ट हे फोल्डर ओपन करा
👉 तुमच्या विषयाचे फोल्डर ओपन करा
👉 त्यातील आज दिलेली टेस्ट द्या

महत्वाचे : ज्यांनी आणखी अँप डाउनलोड केले नाही त्यांनी लगेच करून घ्या कारण आपल्या आतापर्यंत झालेल्या सर्व टेस्ट अँप मध्ये उपलब्ध होणार आहेत
मोठे मोठे गणित खरंतर खूप सोपे असतात
फरक फक्त हा असतो की आपण त्या लॉजिकने विचार करत नाही.

SSC GD चे असे हार्ड गणित किती सोपे असतात

आणि ते सोडवताना कसा विचार करायचा याची स्ट्रॅटेजी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे.

भेटूया मित्रांनो रात्री 8 वाजता -

ज्यांनी आणखी आपले युट्युब चॅनेल सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा

आणि हो बेल आयकॉन वरती ही क्लिक करून ठेवा.

https://youtube.com/@StudyWadi
SSC GD मध्ये महाराष्ट्रासाठी वेगळ्या जागा असतात.

हे तुम्हाला आतापर्यंत खूप लोकांनी सांगितले असेल पण याचा अर्थ काय होतो हे मी तुम्हाला सांगतो.

SSC GD च्या महाराष्ट्रासाठीच्या जागा राखीव असतात म्हणजेच त्याचे मिरीट सुद्धा वेगळे लागते.

आणि तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्रात बऱ्याच मित्रांना गणित अवघड जाते, म्हणून SSC GD चा पेपर कितीही अवघड असला तरी तुमचे सिलेक्शन चे चान्सेस खूप जास्त असतात.

पण मोठे मोठे गणित, शाब्दिक उदाहरणे बघून आपल्या महाराष्ट्रीयन मित्राचे आधीच हातपाय गळायला लागतात

केंद्राचा पेपर आहे म्हणून द्यायचा म्हणून ते देतात आणि हातात आलेली सुवर्णसंधी घालवतात.

आणि जेव्हा हे समजते तेव्हा वय निघून गेलेले असते -

पण मित्रांनो तुम्ही हा मॅसेज वाचत असाल तर ही घोडचूक करू नका.

गणित किती मोठे आणि कितीही अवघड असू द्या
ते सोपे कसे करायचे हे मी तुम्हाला शिकवेल.

वीस पैकी तुम्हाला 10 मार्क्स जरी घेता आले तरी तुम्ही तुमचे सिलेक्शन पक्के करू शकता.

या मोठ्या मोठ्या गणितांसाठी आणि शाब्दिक उदाहरणांसाठी तुमची स्ट्रॅटजी कशी असली पाहिजे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे.

गणित सोपे कसे करतात हे मी उडवून सोडवून दाखवलेल्या त्या उदाहरणांमध्ये बघा.
आणि यावर्षी वर्दी घेऊनच मला भेटा.

आजच्या व्हिडिओ साठी खालील लिंक वर क्लिक करा -

https://youtu.be/NGXSW4tHT0c
मित्रांनो,
भूगोल विषयाची टेस्ट क्रमांक 02 आपल्या अँप मध्ये ऍड केली आहे

खालील लिंक वर क्लिक करून लगेचच ही टेस्ट द्या. 👇👇👇
https://bit.ly/FreeCourseSW

टेस्ट कशी देणार ?

👉 लिंकवर क्लिक करून पोलीस भरती फ्री कोर्स ओपन करा
👉 विषयानुसार टेस्ट हे फोल्डर ओपन करा
👉 तुमच्या विषयाचे फोल्डर ओपन करा
👉 त्यातील आज दिलेली टेस्ट द्या

महत्वाचे : ज्यांनी आणखी अँप डाउनलोड केले नाही त्यांनी लगेच करून घ्या कारण आपल्या आतापर्यंत झालेल्या सर्व टेस्ट अँप मध्ये उपलब्ध होणार आहेत
📌 आज रात्री होणारे पोलीस भरती लेक्चर नक्की attend करा.
भूमिती विषयाचे खूप प्रश्न कव्हर केले आहेत.

ज्यांनी आपले यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नाही त्यांनी करून घ्या - लेक्चर तिथे उपलब्ध होईल.

Link

https://youtube.com/@StudyWadi
2024/09/21 10:47:30
Back to Top
HTML Embed Code: