Telegram Web Link
100 IMP Gk MCQ P1 - Sagar Sir StudyWadi.pdf
1 MB
100 GK महत्वाचे प्रश्न भाग 01

मित्रांनो,
आपल्या चॅनेल वर होणारे पोल प्रश्न तर तुम्ही सोडवत आहातच..

सोबत काही अभ्यासू मित्र ते लिहून सुद्धा घेत असतात.

पण मला असे वाटते की कधी कधी एक दोन दिवस राहून गेले तर त्यांच्या नोट्स परिपूर्ण तयार होणार नाहीत.

म्हणून मी असे ठरवले की आपले 100 प्रश्न पूर्ण झाले की त्या 100 प्रश्नांची PDF तुम्हाला उत्तरासहीत द्यायला पाहिजे.

त्या 100 प्रश्नांची ही पहिली PDF
पटकन DOWNLOAD करून घ्या आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा.

आणि दुसरी PDF आपल्या ऍप मध्ये upload केली आहे. ती सुद्धा download करून घ्या.

लक्षात घ्या -

आपले सर्व PDF Free स्टडी मटेरियल मी ॲप वरती टाकत असतो.
त्यामूळे तुमच्याकडे आपले ॲप असेलच पाहिजे.

ॲप साठी खालील लिंक वर क्लिक करा -

https://rb.gy/wqm45

थोडेसे अवघड प्रश्न तुमचे नॉलेज चेक करण्यासाठी देत आहे.
नक्की रोजच्या रोज सोडवत चला.

आज सोडवा -सामान्य ज्ञान टेस्ट 49

Dream Post साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर Click करा
👇👇👇👇👇👇👇👇
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
“क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”
ज्यांनी ज्यांनी आणखीही स्टडीवाडी ऍप डाऊनलोड केले नाही.
त्यांनी लवकर डाऊनलोड करून घ्या.

कारण पोलीस भरतीसाठी आपण डेली स्टडी प्लॅनर लवकरच सुरू करत आहोत.

ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा - https://rb.gy/wqm45

ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -
https://rb.gy/wqm45
उद्यापासून सुरु करत आहोत....
तुम्ही फक्त अभ्यास करा...
काय आणि कसा करायचा हे मी सांगेल

आपले ऍप डाऊनलोड करा घ्या -
मित्रांनो,
जास्तीत मित्रांनी या प्लॅनर चा फायदा करून घ्या.
आज रात्री 8.00 वाजता पहिल्या 200 मित्रांसाठी हे प्लॅनर फ्री उपलब्ध करून देतो आहे.

संपूर्ण माहिती आज रात्री 08.00 वाजता !

#staytuned ❤️
Exciting Announcement 🎈

मित्रांनो
रात्रीचे 8 वाजून गेले आहेत.
आणि मी ठरल्याप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे

विजयादशमीचे जबरदस्त गिफ्ट 🎁

तुमच्याकडे क्लास साठी पैसे नसतील तर चालेल..

टेस्ट सिरीज विकत घेऊ शकत नसाल तरी चालेल..

पण तुमच्याकडे वेळ मात्र असला पाहिजे..
इच्छा शक्ती असली पाहिजे.

कारण तुम्ही अभ्यास करायला तयार असाल तर
पोस्ट मिळेपर्यंत तुमचा अभ्यास मी करून घेणार आहे.💯

मित्रांनो,
यासाठीच आपण विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू करत आहोत स्टडीवाडी प्लॅनर. 🔥🔥

पण मित्रांनो घाई करा
कारण हे प्लॅनर मिळणार आहे फक्त
💥पहिल्या 200 मित्रांना ! 💥

हे प्लॅनर नेमके काय आहे?
कसे वापरायचे?
कसे डाऊनलोड करायचे?

हे बघा खालील व्हिडिओ मध्ये

👇👇👇
https://youtu.be/aaSZjevGRCQ

.
👉🏽स्टडीवाडी प्लॅनर (मराठी व्याकरण)
#Day 2 :

🎯 उद्याचे टारगेट - नाम आणि नामाचे प्रकार

मित्रांनो या प्रकरणाला रीविजन करून ठेवा.
उद्या संध्याकाळी 06.00 वाजता या प्रकरणावर टेस्ट होईल.

उद्याच्या अभ्यासासाठी टिप्स -

नामाचे प्रकार आणि त्यांचे उदा. पाठ करत बसू नका. उलट ते प्रकार व्याख्येतून समजून घ्या.

आतापर्यंत जास्तीत जास्त प्रश्न हे भाववाचक नामावर विचारले गेलेले आहे. त्यामुळे त्या topic वर जास्त फोकस करा.

थोड्याशा अवघड concept - जसे धातुसाधित नाम यावर चांगला फोकस करा. कारण यावर आलेला प्रश्न 90% मुलांचा नक्की चुकतो.

उद्याच्या टेस्ट साठी खूप खूप शुभेच्छा. Best luck 🤞

तुमचे मराठी व्याकरण out of करण्यासाठीं स्टडीवाडी प्लॅनर चा नक्की वापर करा. 😊

या प्लॅनर मध्ये सहभागी होण्यासाठी आणि आजची टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://studywadi.page.link/huTqceZmwFDkvjLw5
🌟 Good News!,

तुमच्या अभ्यासाच्या शस्त्राना धार लावण्यासाठी तयार व्हा ! आणि येणाऱ्या परीक्षेत तुमची पोस्ट फिक्स करा. 🚀

📢 तुमच्यासाठी घेऊन आलो खास तयार केलेले स्टडीवाडी प्लॅनर 📚

🚀 काय आहे हे प्लॅनर :

📆 एक विषय, 30 दिवस, 30टारगेट, 30 टेस्ट - मार्क्स आऊट ऑफ करण्याचा शिस्तबद्ध कार्यक्रम !

🌠 हे प्लॅनर कसे वापरायचे? : या खालील स्टेप्स वापरा.

Daily Target - दररोज रात्री तुम्हाला उद्याचे टारगेट दिले जाईल.

Daily Study - या टारगेट मध्ये दिलेल्या विषयाचा तुम्ही दररोज अभ्यास कराल.

Daily Test - या अभ्यासावर रोज तुम्हाला एक टेस्ट दिली जाईल.

स्टेप 1 2 आणि 3 सलग 30 दिवस रिपीट कराल.

🏆 या प्लॅनर चा कसा फायदा होईल?

अभ्यासाची एक शिस्तबध्द सवय तुम्हाला लागेल

कमी वेळेत जास्त अभ्यास करण्याची सवय तुम्हाला लागेल

अभ्यास आणि टेस्ट यामुळे तुम्ही विषयात प्राविण्य मिळवाल.

टाइम मॅनेजमेंट आणि कन्सिस्टन्सी या दोन गोष्टी तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जातील.

30 दिवसात तुमचा तो विषय परफेक्ट होऊन जाईल

तुम्ही सोडवलेल्या सर्व टेस्ट ची PDF रिविजन साठी तुम्हाला उपलब्ध होईल.

🚀📚🌟 हे प्लॅनर परिक्षेआधी तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करून तुम्ही पोस्ट मिळवून देईल.🚀📚💪

आणि महत्वाचे हे प्लॅनर फ्री आहे पहिल्या 200 मित्रांसाठी..

तर घाई करा..
आणि ऑफर expired होण्याआधी याचा फायदा करून घ्या.

Hurry up भावी पोलिसांनो -

या प्लॅनर मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - 👇👇👇👇👇

https://studywadi.page.link/huTqceZmwFDkvjLw5
2024/09/21 17:58:32
Back to Top
HTML Embed Code: