Telegram Web Link
स्टडीवाडी प्लॅनर : StudyWadi Planner

तुम्ही फक्त अभ्यास करा
काय आणि कसा करायचा हे मी सांगेल

#Day 4

◾️आजची टेस्ट : सर्वनाम आणि प्रकार
◾️उद्यासाठी टारगेट: विशेषण आणि प्रकार

आजची टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: 👇👇👇

https://bit.ly/3QdfEr2

⭕️ Attention Required -
स्टडीवाडी प्लॅनर काय आहे हे माहीत नाही? कसे वापरायचे हे माहीत नाही? तर खालील लिंक वर क्लिक करून माहिती/व्हिडिओ नक्की बघा

1) प्लॅनर काय आहे? - https://bit.ly/46Hao5L

2) प्लॅनर कसे वापरायचे? - https://bit.ly/3tMOgZm

3) (PDF)30 दिवसांचे मराठी व्याकरण प्लॅनर - https://www.tg-me.com/police_bharti/10448

4) ॲप डाऊनलोडसाठी लिंक - https://rb.gy/wqm45
🌟 Good News!,

तुमच्या अभ्यासाच्या शस्त्राना धार लावण्यासाठी तयार व्हा ! आणि येणाऱ्या परीक्षेत तुमची पोस्ट फिक्स करा. 🚀

📢 तुमच्यासाठी घेऊन आलो खास तयार केलेले स्टडीवाडी प्लॅनर 📚

🚀 काय आहे हे प्लॅनर :

📆 एक विषय, 30 दिवस, 30टारगेट, 30 टेस्ट - मार्क्स आऊट ऑफ करण्याचा शिस्तबद्ध कार्यक्रम !

🌠 हे प्लॅनर कसे वापरायचे? : या खालील स्टेप्स वापरा.

Daily Target - दररोज रात्री तुम्हाला उद्याचे टारगेट दिले जाईल.

Daily Study - या टारगेट मध्ये दिलेल्या विषयाचा तुम्ही दररोज अभ्यास कराल.

Daily Test - या अभ्यासावर रोज तुम्हाला एक टेस्ट दिली जाईल.

स्टेप 1 2 आणि 3 सलग 30 दिवस रिपीट कराल.

🏆 या प्लॅनर चा कसा फायदा होईल?

अभ्यासाची एक शिस्तबध्द सवय तुम्हाला लागेल

कमी वेळेत जास्त अभ्यास करण्याची सवय तुम्हाला लागेल

अभ्यास आणि टेस्ट यामुळे तुम्ही विषयात प्राविण्य मिळवाल.

टाइम मॅनेजमेंट आणि कन्सिस्टन्सी या दोन गोष्टी तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जातील.

30 दिवसात तुमचा तो विषय परफेक्ट होऊन जाईल

तुम्ही सोडवलेल्या सर्व टेस्ट ची PDF रिविजन साठी तुम्हाला उपलब्ध होईल.

🚀📚🌟 हे प्लॅनर परिक्षेआधी तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करून तुम्ही पोस्ट मिळवून देईल.🚀📚💪

आणि महत्वाचे हे प्लॅनर फ्री आहे पहिल्या 200 मित्रांसाठी..

तर घाई करा..
आणि ऑफर expired होण्याआधी याचा फायदा करून घ्या.

Hurry up भावी पोलिसांनो -

या प्लॅनर मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - 👇👇👇👇👇

https://studywadi.page.link/huTqceZmwFDkvjLw5
तुमची एनर्जी खूप मौल्यवान आहे. कुठे वापरायची हे तुम्हाला समजायला पाहिजे.

ही एनर्जी जिथे वापराल तिथे तुम्ही मास्टर होऊ शकता. खोटे वाटते तर अनुभव घेऊन बघा.

क्रिकेटची आवड असणाऱ्याला सर्व रेकॉर्ड पाठ असतात.

पिक्चरची आवड असणाऱ्याला कोणत्या वर्षी कोणता पिक्चर आला हे मुखपाठ असते.

मग आता हे ठरवायचे आहे की ही एनर्जी कुठे वापरायची? इंस्टाग्राम फेसबुक की व्हॉट्सअप?

ज्याला वर्दी पाहिजे त्याला सांगतो - 70% बॅटरी अभ्यासात तयारीत वापरा. 30% इतर ठिकाणी..

अभ्यास काय करायचा? आणि कसा करायचा हे माहित नसेल तरी चालेल! पण करायची इच्छा ठेवा.

काय आणि कसा करायचा यासाठी आपले 💥स्टडीवाडी प्लॅनर 💥 वापरा.

ज्यांना हे स्टडीवाडी प्लॅनर काय आहे हे माहीत नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून pdf download करा.

आणि अभ्यासाला सुरूवात करा.
अजूनही वेळ गेलेली नाही

स्टडीवाडी प्लॅनरसाठी लिंक
- 👇👇👇

https://www.tg-me.com/police_bharti/10448
🔔 #Day 5
स्टडीवाडी प्लॅनर : StudyWadi Planner

तुम्ही फक्त अभ्यास करा
काय आणि कसा करायचा हे मी सांगेल

◾️आजची टेस्ट : क्रियापद आणि प्रकार
◾️उद्यासाठी टारगेट: क्रियाविशेषण आणि प्रकार

आजची टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: 👇👇👇

https://bit.ly/3QdfEr2

⭕️ Attention Required -
स्टडीवाडी प्लॅनर काय आहे हे माहीत नाही? कसे वापरायचे हे माहीत नाही? तर खालील लिंक वर क्लिक करून माहिती/व्हिडिओ नक्की बघा

1) प्लॅनर काय आहे? - https://bit.ly/46Hao5L

2) प्लॅनर कसे वापरायचे? - https://bit.ly/3tMOgZm

3) (PDF) 30 दिवसांचे मराठी व्याकरण प्लॅनर - https://www.tg-me.com/police_bharti/10448

4) ॲप डाऊनलोडसाठी लिंक - https://rb.gy/wqm45
स्टडीवाडी प्लॅनर बद्दल प्रतिक्रिया !

Thank you तुम्ही इतका विश्वास दाखवून मला आणि माझ्या स्टडी प्लॅन ला फॉलो करत आहात.

तुम्ही मला दिलेले हे रोजचे दहा मिनिटे तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदलून आणणार आहे.

ज्याला ही गोष्ट आज समजली आहे तो नेहमी इतरांच्या पुढे असणार आहे कारण यश मिळविण्यासाठी जितकी बुद्धी लागते त्यापेक्षा जास्त सातत्य लागते.

जे खरंच भरतीबद्दल सिरियस आहे त्यांनी एकदा माझ्यावर हे 30 दिवस विश्वास ठेवून बघा - तुमची अभ्यास करण्याची, तुमची रिविजण करण्याची आणि पेपर सोडविण्याची पद्धत नाही सुधारली तर सांगा.

तुम्ही सुद्धा स्टडी प्लॅनर वापरत असाल आणि तुम्हाला सुद्धा असे वाटत असेल की यामुळे तुम्हाला फायदा होत आहे तर खालील लिंक वर क्लिक करून स्टडीवाडी प्लॅनर च्या व्हिडिओ वर नक्की कमेंट करा.

तुमच्या कॉमेंट लाईक्स मला आणखी असे उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणा देतात.

जय हिंद.

स्टडीवाडी प्लॅनर बद्दल अधिक माहिती साठी आणि तुमच्या प्रतिक्रिया देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://bit.ly/46Hao5L

स्टडीवाडी प्लॅनर साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://bit.ly/3QdfEr2
जो रविवारी सुद्धा सुट्टी घेत नाही..
तो खरा ध्येयवेडा !

बघू कोणाला खरंच वर्दी पाहिजेच?

आज सोडवा -सामान्य ज्ञान टेस्ट  57

Dream Post साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
    90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर Click करा
👇👇👇👇👇👇👇👇
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
तुमची अभ्यासातील कामगिरी उंचाविण्यासाठी आताच download करा स्टडीवाडी ॲप खालील लिंक वर क्लिक करून -
https://rb.gy/wqm45
ही टेस्ट तुमचे knowledge चेक करेल.
नक्की सोडवा.

आज सोडवा -सामान्य ज्ञान टेस्ट  58

Dream Post साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
    90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर Click करा
👇👇👇👇👇👇👇👇
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
🔔 #Day 8
स्टडीवाडी प्लॅनर : StudyWadi Planner

तुम्ही फक्त अभ्यास करा
काय आणि कसा करायचा हे मी सांगेल

◾️आजची टेस्ट : उभयान्वयी अव्यय आणि प्रकार
◾️उद्यासाठी टारगेट: केवलप्रयोगी अव्यय आणि प्रकार

आजची टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: 👇👇👇

https://bit.ly/3QdfEr2

⭕️ Attention Required -
स्टडीवाडी प्लॅनर काय आहे हे माहीत नाही? कसे वापरायचे हे माहीत नाही? तर खालील लिंक वर क्लिक करून माहिती/व्हिडिओ नक्की बघा

1) प्लॅनर काय आहे? - https://bit.ly/46Hao5L

2) प्लॅनर कसे वापरायचे? - https://bit.ly/3tMOgZm

3) (PDF) 30 दिवसांचे मराठी व्याकरण प्लॅनर - https://www.tg-me.com/police_bharti/10448

4) ॲप डाऊनलोडसाठी लिंक - https://rb.gy/wqm45
5_6206509402380308038.pdf
382.5 KB
आरोग्य विभागाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विविध पदांसाठी 30 नोव्हेंबर पासून ते 12 डिसेंबर पर्यंत होणार परीक्षा
◾️आजची टेस्ट : नामाचा लिंग विचार
◾️उद्यासाठी टारगेट: वर्णमाला

🔔
#Day 11
स्टडीवाडी प्लॅनर : StudyWadi Planner

तुम्ही फक्त अभ्यास करा
काय आणि कसा करायचा हे मी सांगेल

आजची टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: 👇👇👇

https://bit.ly/3QdfEr2

⭕️ Attention Required -
स्टडीवाडी प्लॅनर काय आहे हे माहीत नाही? कसे वापरायचे हे माहीत नाही? तर खालील लिंक वर क्लिक करून माहिती/व्हिडिओ नक्की बघा

(PDF) 30 दिवसांचे मराठी व्याकरण प्लॅनर -
https://www.tg-me.com/police_bharti/10448
या 4 चुका केल्या की
समजून घ्या तुमचा खेळ खलास..!

गणिताचा अभ्यास करा सगळे सांगतील
पण या चुका करू नका हे कोणी सांगत नाही

हा व्हिडिओ मी घेऊन येतो आहे उद्या रात्री 08 वाजता..!

ज्यांना कितीही अभ्यास करून गणित येत नाही त्यांनी नक्की बघा..

आताच ह्या व्हिडिओ साठी आपले यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करुन ठेवा

लिंक खाली दिलीच आहे..

https://youtube.com/@StudyWadi

आणि हा व्हिडिओ तुम्हाला मदत करणारा ठरणार असेल तर मला एक ❤️ द्या पटापट!
तुमची मेहनत दिसत नाहीये
पण तुम्हाला यशस्वी जवळ घेऊन जात आहे

आज सोडवा -सामान्य ज्ञान टेस्ट  63

Dream Post साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
    90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर Click करा
👇👇👇👇👇👇👇👇
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
या 4 चुका केल्या की
समजून घ्या तुमचा खेळ खलास..!

गणिताचा अभ्यास करा सगळे सांगतील
पण या चुका करू नका हे कोणी सांगत नाही

हा व्हिडिओ मी घेऊन येतो आहे आज रात्री 08 वाजता..!

ज्यांना कितीही अभ्यास करून गणित येत नाही त्यांनी नक्की बघा..

आताच ह्या व्हिडिओ साठी आपले यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करुन ठेवा

लिंक खाली दिलीच आहे..

https://youtube.com/@StudyWadi

आणि हा व्हिडिओ तुम्हाला मदत करणारा ठरणार असेल तर मला एक ❤️ द्या पटापट!
गणिताचे मास्टर व्हाल
जर तुम्ही या 4 चुका केल्या नाही तर ...

सगळे सांगतात गणित अवघड आहे
जास्त वेळ द्यावा लागतो

खोटे सांगतात मित्रांनो ते!
किंवा अर्धवट सांगतात.

मी आज तुम्हाला गणिताचा अभ्यास करा असे सांगणार नाही
पण अशा 4 मिस्टेक सांगेल जे सगळे करतात.

ह्या 4 चुका तुम्ही केल्या नाही तर गॅरंटीने सांगतो
तुम्ही गणिताचे मास्टर व्हाल !

हा व्हिडिओ संपूर्ण बघा.
व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा ! ❤️

व्हिडिओ साठी खालील लिंकवर क्लिक करा -

https://youtu.be/VBbrhN-s2MQ

.
◾️आजची टेस्ट : विभक्ती आणि प्रत्यय
◾️उद्यासाठी टारगेट: प्रयोग आणि प्रकार

🔔 #Day 14
स्टडीवाडी प्लॅनर : StudyWadi Planner

तुम्ही फक्त अभ्यास करा
काय आणि कसा करायचा हे मी सांगेल

आजची टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: 👇👇👇

https://bit.ly/3QdfEr2

⭕️ Attention Required -
स्टडीवाडी प्लॅनर काय आहे हे माहीत नाही? कसे वापरायचे हे माहीत नाही? तर खालील लिंक वर क्लिक करून माहिती/व्हिडिओ नक्की बघा

(PDF) 30 दिवसांचे मराठी व्याकरण प्लॅनर -
https://www.tg-me.com/police_bharti/10448
भावी पोलिसांनो,

ज्याप्रमाणे एक दिवा कितीही अंधार असला तरी चमकतो...
त्याचप्रमाणे कितीही अडचणी असल्या तरी तुमची मेहनत चमको...

तुमच्या यशाच्या प्रकाशात सर्व जग उजळून निघो !

Happy Diwali

🎇🎇🪔🪔🎇🎇
Marathi Planner StudyWadi - 2.pdf
272.3 KB
मराठी व्याकरण स्टडीवाडी प्लॅनर

दिवाळी सुट्टी मध्ये मराठी व्याकरण स्टडीवाडी प्लॅनर आपण काही दिवसांसाठी थांबवले होते.

30 टॉपिक पैकी आपण 18 टॉपिक वर आतापर्यंत आपण टेस्ट घेतल्या होत्या
उरलेल्या 12 टेस्ट आजपासून सुरू होत आहेत.

वरील PDF मध्ये संपूर्ण 30 दिवसांचे नियोजन दिले आहे.

एकदा बघून घ्या.

शिवाय ज्यांनी आणखीही आपले ॲप डाऊनलोड केले नाही त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून आपले ॲप डाऊनलोड करून घ्या.

https://bit.ly/3Y9iQYo

आज संध्याकाळी 6.00 वाजता अलंकार या टॉपिक वर टेस्ट होईल.

उद्या पासूनचे नियोजन pdf मध्ये दिले आहे.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
गणिताचे मास्टर व्हाल
जर तुम्ही या 4 चुका केल्या नाही तर ...

सगळे सांगतात गणित अवघड आहे
जास्त वेळ द्यावा लागतो

खोटे सांगतात मित्रांनो ते!
किंवा अर्धवट सांगतात.

मी आज तुम्हाला गणिताचा अभ्यास करा असे सांगणार नाही
पण अशा 4 मिस्टेक सांगेल जे सगळे करतात.

ह्या 4 चुका तुम्ही केल्या नाही तर गॅरंटीने सांगतो
तुम्ही गणिताचे मास्टर व्हाल !

हा व्हिडिओ संपूर्ण बघा.
व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा ! ❤️

व्हिडिओ साठी खालील लिंकवर क्लिक करा -

https://youtu.be/VBbrhN-s2MQ
2024/09/21 20:30:48
Back to Top
HTML Embed Code: