Telegram Web Link
एका सांकेतिक भाषेत शब्द लिहिताना अक्षराचा इंग्रजी अक्षर मालिकेतील क्रमांक लक्षात घेतला जातो. परंतु हा क्रमांक समसंख्या असेल तर त्याचा पाठीमागचा क्रमांक लिहिला जातो. तर TOXIC हा शब्द कसा लिहिला जाईल?
Anonymous Quiz
25%
19152393
41%
21152593
28%
21142593
5%
18142393
250 चे 50% घेऊन पुन्हा त्याचे 20% घेतले. तर आता येणारे उत्तर मूळ संख्येपेक्षा कितीने कमी असेल?
Anonymous Quiz
31%
225
30%
215
30%
155
9%
195
गॅस अनुदान प्रत्यक्ष लाभार्थीच्या खात्यात जमा होणारी योजना खालील पैकी कोणती आहे?
Anonymous Quiz
5%
सुकन्या योजना
23%
आयुष्मान भारत योजना
69%
उज्वला योजना
2%
पहल योजना
एका सांकेतिक भाषेत शब्द लिहिताना अक्षराचा इंग्रजी अक्षर मालिकेतील क्रमांक लक्षात घेतला जातो. परंतु हा क्रमांक समसंख्या असेल तर त्याचा पुढचा क्रमांक लिहिला जातो. तर MARKET हा शब्द कसा लिहिला जाईल?
Anonymous Quiz
24%
1311911521
43%
1311811520
27%
1311911520
6%
1311811421
गोलमेज परिषदा खालील पैकी कोणत्या शहरात पार पडल्या होत्या?
Anonymous Quiz
6%
लिव्हरपूल
29%
मँचेस्टर
20%
ग्लासगो
44%
लंडन
दररोज समान बचत केल्यास 28 दिवसात 4620 रुपये बचत होते. जर 1155 रुपये साठवायचे असेल तर किती दिवस बचत करावी लागेल?
Anonymous Quiz
11%
8
52%
7
33%
11
4%
9
शिवा आणि पुनम एक काम मिळून 15 दिवसात पूर्ण करतात. जर एकटा शिवा ते काम 20 दिवसात पूर्ण करत असेल तर एकटी पुनम ते काम करण्यास त्याच्यापेक्षा किती दिवस जास्त घेईल?
Anonymous Quiz
18%
60
39%
40
31%
20
12%
15
सकाळी उठून रोज आपल्या काळ्याभोर केसांमध्ये ती सुंदरी गजरा ...... - वाक्य रीती भूतकाळाचे होण्यासाठी पर्याय निवडा
Anonymous Quiz
25%
लावायची
49%
लावत असे
20%
घालत होती
5%
घालते
सगळे अपयश मागे टाकून पुन्हा एकदा जिद्दीने त्याने यशाच्या दिशेने ...... - योग्य वाक्य प्रचार निवडा
Anonymous Quiz
33%
आगमन करणे
20%
वाट लावणे
39%
कुच करणे
9%
प्रदक्षिणा घालणे
1 पासून सुरु होणाऱ्या काही क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 325 आहे. तर त्या संख्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती असेल?
Anonymous Quiz
24%
25
45%
35
24%
26
7%
34
कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये विशेषकरून अवजड पायाभूत उद्योग धंद्याच्या निर्मिती साठी प्रयत्न करण्यात आले होते?
Anonymous Quiz
12%
पहिली
40%
चौथी
38%
दुसरी
11%
पाचवी
घ्या गं सुया पिना बांगड्या - या वाक्यात अनेकवचनी शब्द कोणता आहे?
Anonymous Quiz
13%
सुया
65%
सर्व पर्याय बरोबर आहे
10%
पिना
12%
बांगड्या
संत नामदेव : कीर्तन :: संत एकनाथ : ?
Anonymous Quiz
9%
पोवाडा
19%
प्रवचन
13%
कथा
60%
भारुड
धरणांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते?
Anonymous Quiz
21%
औरंगाबाद
37%
अहमदनगर
23%
जळगाव
20%
नाशिक
गटात न बसणारी जोडी निवडा
Anonymous Quiz
22%
JLM
26%
FIH
33%
TWV
19%
ORQ
मानवी चेतासंस्थेचे मूलभूत एकक ...... हे आहे.
Anonymous Quiz
15%
नेफ्रोन
34%
मेंदू
47%
चेतापेशी
3%
चर्म
2024/09/22 19:29:42
Back to Top
HTML Embed Code: