Telegram Web Link
त्रिकालाबाधित सत्य खालील पैकी कोणत्या काळात लिहिले जाते?
Anonymous Quiz
12%
साधा भविष्यकाळ
28%
साधा भूतकाळ
45%
साधा वर्तमानकाळ
15%
रीती वर्तमानकाळ
ज्याच्यावर उपकार झाले आहे असा कोण?
Anonymous Quiz
26%
उपकारकर्ता
47%
उपकृत
16%
उपद्रवी
11%
लाचार
ओडिशा राज्याशी संबंधित बहुउद्देशीय प्रकल्प खालील पैकी कोणता आहे?
Anonymous Quiz
14%
चंबळ
30%
तुंगभद्रा
25%
पेरियार
31%
हिराकुड
पल्लवी रोहनची पत्नी आहे.तर रोहनच्या मामाची एकमेव बहीण पल्लवी च्या मुलाची कोण?
Anonymous Quiz
38%
आजी
26%
आई
33%
मावशी
4%
काकू
अरेरे ! असे नाही घडायला पाहिजे. - केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
11%
भीतीदर्शक
20%
विरोधदर्शक
63%
शोकदर्षक
6%
हर्शदर्शक
दलितांचा मुक्तिदाता असा गौरव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा खालील पैकी कोणी केला?
Anonymous Quiz
6%
महात्मा गांधी
44%
छत्रपती शाहू महाराज
42%
महाराज सयाजीराव गायकवाड
7%
इतिहासकार धनंजय कीर
चंद्र प्रत्येक दिवशी आधीच्या दिवसापेक्षा .... मिनिटे उशिरा उगवतो
Anonymous Quiz
22%
45
28%
30
23%
28
28%
50
एका हॉस्टेल मध्ये असणाऱ्या 200 मुलांना 365 किलो गहू लागतो. तर प्रत्येक मुलाला किती गहू लागत असेल?
Anonymous Quiz
27%
1825 ग्रॅम
30%
18 किलो 25 ग्रॅम
37%
1 किलो 650 ग्रॅम
6%
3 किलो 650 ग्रॅम
तेलंगणा राज्य खालील पैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?
Anonymous Quiz
11%
2013
26%
2015
23%
2011
40%
2014
6 वाजता तास काटा दक्षिण दिशा दाखवतो तर 9 वाजता मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल?
Anonymous Quiz
32%
उत्तर
38%
पश्चिम
18%
दक्षिण
11%
पूर्व
माझ्याकडे जितके रुपये आहे त्यातील एक रुपया मला ठेवून पैसे वाटल्यास अनिल सुनील ला सारखे रुपये मिळतील पण ह्यामुळे अनीलकडे माझ्यापेक्षा दोन रुपये जास्त होतील तर माझ्याकडे सुरुवातीला किती रुपये असतील?
Anonymous Quiz
30%
7
39%
12
26%
9
5%
11
एका आयाताची लांबी रुंदी पेक्षा 1 सेमी ने जास्त आहे जर त्याची परिमिती 70 सेमी असल्यास त्याची लांबी किती सेमी असेल?
Anonymous Quiz
19%
17
52%
18
24%
15
6%
16
एक घर बांधायला 15 मजुरांना 8 दिवस लागतात तर दोन घरे बांधण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील?
Anonymous Quiz
15%
25
57%
20
22%
30
6%
35
एका सरळ रस्त्याच्या 3/8 भागावर झाडे लावून झाल्यावर 15 किमी रस्ता झाडे लावण्यासाठी शिल्लक उरला. तर रस्त्याची एकूण लांबी किती?
Anonymous Quiz
12%
20 किमी
54%
24 किमी
24%
22 किमी
11%
25 किमी
लोखंड गंजणे याला वैज्ञानिक भाषेत ..... असे म्हणतात
Anonymous Quiz
19%
निष्कर्षण
19%
निर्लेपण
47%
क्षरण
15%
विलेपण
जून : 2 :: जानेवारी : ?
Anonymous Quiz
38%
4
30%
3
24%
2
9%
5
जो ऐकतो त्यावर विचार करतो तोच चांगला निर्णय घेतो - वाक्य प्रकार ओळखा
Anonymous Quiz
20%
संयुक्त
34%
होकारार्थी
45%
मिश्र
1%
नकारार्थी
2024/09/22 21:30:31
Back to Top
HTML Embed Code: