Telegram Web Link
तिचे ...... सुद्धा सुंदर होते जसे की सरोवरातील पाणी !
Anonymous Quiz
5%
रड
85%
रडणे
8%
रडली
3%
रडलेली
5000 पक्ष्यांपैकी पहिल्या वर्षी 20 % पक्षी स्थलांतरित झाले. दुसऱ्या वर्षी 10% स्थलांतरित झाले. तर आता शिल्लक पक्षी किती असतील?
Anonymous Quiz
20%
3500
54%
3600
21%
3225
5%
3370
500 चे 20% चे ..... % म्हणजे 40
Anonymous Quiz
17%
20
51%
40
28%
25
4%
30
तिर्थस्वरुप आईस प्रमाण - या वाक्यात किती शब्द अशुद्ध आहेत?
Anonymous Quiz
11%
तीन
42%
एक
35%
दोन
11%
एकही नाही
जर 198 x 111 = 2109 आणि 146 x 231 = 377 तर 256 x 334 = ?
Anonymous Quiz
29%
5810
38%
5610
24%
2133
9%
599
वेरूळच्या भोसल्यांनी आपला पराक्रम गाजवायला सुरुवात केली. - या वाक्यातील उद्देश कोणता आहे?
Anonymous Quiz
36%
पराक्रम
23%
वेरूळच्या
39%
भोसल्यांनी
2%
केली
60 मीटर प्रति सेकंद यावेगाने एक रेल्वे एका खांबाला 10 सेकंदात ओलांडत असेल तर तिची लांबी किती ?
Anonymous Quiz
13%
60 मीटर
60%
600 मीटर
18%
6000 मीटर
9%
0.6 मीटर
प्रशांत सागर आणि महेश हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. जर एकटा प्रशांत ते काम 16 दिवसात आणि एकटा सागर ते काम 24 दिवसात करत असेल तर एकटा महेश ते काम किती दिवसात पूर्ण करेल?
Anonymous Quiz
31%
48
35%
24
22%
60
12%
30
पोलिओ हा ..... मुळे होणारा रोग आहे
Anonymous Quiz
7%
कवक
32%
जीवाणू
52%
विषाणू
9%
आदिजीव
चुकीचे पद ओळखा 96 121 145 168 192 211 231
Anonymous Quiz
21%
192
32%
145
36%
211
10%
231
पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये ..... पेक्षा जास्त अंतर असू नये
Anonymous Quiz
17%
15 दिवस
38%
दोन महिने
27%
45 दिवस
18%
एक महिना
विशाल आणि जितू यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:4 आहे जर जितूचा एका महिन्याचा पगार रू 40000 असल्यास विशाल चे वार्षिक उत्पन्न किती असेल?
Anonymous Quiz
20%
30000
46%
360000
22%
36000
12%
480000
देवापुढे सतत जळत असणारा दिवा .... या नावाने ओळखला जातो
Anonymous Quiz
19%
समई
15%
पणती
64%
नंदादीप
2%
कंदील
2024/09/22 23:33:30
Back to Top
HTML Embed Code: