Telegram Web Link
Police Bharti Paper 24 - Answer Key - Sagar Sir.pdf
699.2 KB
Paper 24 Answer Key - Sagar Sir

मित्रांनो सकाळी झालेल्या पेपरची Answer Key दिलेली आहे

काही प्रश्न तुम्हाला चुकलेले असे वाटत असेल , प्रिंटिंग मिस्टेक असेल तर कळवा.
रात्री आपण त्यावर चर्चा करू


रात्री 09 वाजता या पूर्ण पेपरचे Explanation देण्यात येणार आहे. त्यातील तुमचे चुकलेले प्रश्न लिहून ठेवा.
खूप महत्वाचे आहेत.

तुमची उत्तरे चेक करून मला तुमचा स्कोर कमेंट करून सांगा

आणि तुमचे OMR SHEET मला इथे पाठवा.

जॉईन करा

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
आजच्या टेस्ट मध्ये चांगले मार्क्स घेतलेल्या सर्व मित्रांचे खूप खूप अभिनंदन.

हा पेपर अगदी पोलीस भरती प्रश्नपत्रिका सारखाच होता त्यामुळे आज जसा स्कोअर तुम्ही केला तसाच स्कोअर थोडाफार कमी जास्त होऊन तुम्हाला लेखी परीक्षेत येणार आहे.

त्यामुळे हे मार्क्स बघून तुम्हाला कसा अभ्यास करायचा याची दिशा मिळेल.

हेच प्रश्न परीक्षेला येतील अशी दिशाभूल मी तुमची कधी केली नाही आणि करणार नाही - पण माझ्या पॅटर्न नुसार अभ्यास केला तर 95+ स्कोअर येईल याची मला खात्री आहे.

आज मला खूप मुलांचे मॅसेज आणि फोन आले की सर तुमच्या पेपरमुळे माझा स्कोअर 90+ येतो आहे. यावर मी एकच सांगेल की - मित्रांनो ही मेहनत तुमची आहे! माझी फक्त दिशा आहे. माझ्यावर जो विश्वास ठेवून तुम्ही अभ्यास करत आहे त्याचे हे फळ आहे.

आजच्या पेपर मध्ये काही करेक्शन आहेत - ज्याबद्दल मी उद्या सविस्तर पोस्ट टाकेल.

ज्यांनी अजूनही आज दिलेला पेपर सोडवला नसेल त्यांनी नक्की सोडवा - 
हाच पेपर का सोडवायचा ? असे वाटत असेल तर एकदा मागच्या वर्षी झालेले पेपर आणि हा पेपर समोर ठेवून बघा. तुमच्या हुशार मित्राला किंवा शिक्षकाला हा पेपर दाखवून बघा - तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल.

चला भेटू उद्या.
जय हिंद.

सागर सर - StudyWadi
भरती एकदम तोंडावर आल्यावर गणिताचा सिलॅबस कव्हर कसा करू असे टेंशन आले असेल तर जरा रिलॅक्स व्हा.. कारण सगळे पुस्तक आता नव्याने शिकता येणार नाही .

पण 

सगळ्या कॉन्सेप्ट कमी वेळात Clear केल्या जाऊ शकतात. जे परीक्षेला नेहमी विचारले जाते त्याला मस्त रिवीजन देऊन गणितात चांगले मार्क्स अजून सुद्धा मिळवता येतील.

ते सर्व प्रश्न कमी वेळात शिकून घेण्यासाठी मी घेऊन आलो आहे एक जबरदस्त व्हिडिओ सिरीज जी तुमचा कमी वेळात खूप जास्त अभ्यास पूर्ण करून देईल.

खालील लिंक वर क्लिक करून हा व्हिडिओ नक्की बघा - कारण 

गणित येत नसताना सुद्धा  नेमका कसा विचार करायचा आणि उत्तर काढायचे हे मी सांगितले आहे.

व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - 

https://youtu.be/r_hWO9u3BVI


आणि महत्वाचे

हा व्हिडिओ माझ्या premium बॅचचे एक लेक्चर आहे जे तुम्हाला मी यूट्यूब वर उपलब्ध करून दिले आहे.

तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा

कारण तरच असे अनेक व्हिडिओ मला तुम्हाला देता येईल.


.
गणिते सोडवताना गरुडासारखी तीक्ष्ण नजर पाहिजे.
नुसते पर्याय पाहिले तरी उत्तर कोणते हे समजायला पाहिजे.
 
अवघड गणितं फक्त नजरेने सुद्धा सोडवता येतात. पण तुमच्या नजरेला ती धार असली पाहिजे.

तीच नजरेची धार तुम्हाला या लेखी आधी मी देणार आहे. 🔥🔥🔥🔥🔥
गणिते तुम्हाला यूट्यूब वर सगळे सोडवून दाखवतील पण गणिताकडे कसे बघायचे हे तुम्हाला माझ्याकडून शिकायला मिळेल.

Out Of Maths ही पेड बॅच मी तुम्हाला यूट्यूब वर उपलब्ध करून देतो आहे. 
तुमचे गणित चांगले असेल किंवा नसेल हे व्हिडिओ नक्की बघा. कारण मी गणित सोडवताना तुमची सर्व प्रकरणाची रीविजन करून देत आहे.

ज्यांना गणित अवघड जाते - त्यांना सगळे पुस्तक आता कव्हर होणार नाही पण या व्हिडिओ मधून सर्व महत्वाचे प्रश्न कव्हर होतील.

ज्यांना गणित सोपे जाते त्यांना मी 60 सेकंदात सुटणारे गणित 20 सेकंदात कसे सोडवायचे हे दाखवतो आहे. हा तुमचा प्रत्येक प्रश्नामागे वाचलेला वेळ तुम्हाला 10 मार्क्स वाढवून देईल.

मित्रांनो - खाली दिलेला व्हिडिओ संपूर्ण बघा.
ज्यांना क्लास लावणे शक्य नाही - त्यांनी हे व्हिडिओ सिरीयसली करा. तुमचे maths कव्हर होईल 100% 

महत्वाचे
पेड बॅच चे हे व्हिडिओ सध्या फ्री उपलब्ध आहे. यूट्यूब वरून काढून टाकण्याआधी याचा फायदा करून घ्या.

व्हिडिओसाठी लिंक खालील प्रमाणे आहे
https://youtu.be/VJ0dy6vvmYQ

तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर
हा या व्हिडिओ ला लाईक करा. चॅनल ला subscribe करा आणि सर्वात महत्वाचे जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की कॉमेंट करा.


 .
पण याच्या विरोधात, माझी शिकवण्याची पद्धत खास आहे 🔥🔥

नंतर पश्चाताप होईल बर मित्रांनो

ज्यांना अजूनही वाटते की माझे लेक्चर बघून त्यांचे गणित खरंच सुधारणार आहे का?

आता एक उदा. सांगतो.
कोणतेही पुस्तक उघडा
रेल्वेवर आधारीत गणिताचे कमीत कमी 5 तरी प्रकार बघायला मिळतील.

रेल्वे बोगद्याला पार करते
रेल्वे व्यक्तीला पार करते
रेल्वे रेल्वेला पार करते 
तर रेल्वेचा वेग काढा, अंतर काढा , वेळ काढा.

इतके प्रकार आणि इतके उदा. बघून फुल कॉन्फ्युजन होत असते.

आणि इतका वेळ पण नाही तुमच्याकडे !

पण याच्या विरोधात, माझी पद्धत एक खास आहे 🔥🔥

प्रत्येक प्रकरणात एक कोअर कॉन्सेप्ट असते.
जी तुम्हाला शिकवतो आहे.
ती जर तुम्ही शिकले ना - तर गणितात टाइप आणि सूत्रे यांची गरजच पडणार नाही. 😎

आज माझे 5 लेक्चर पूर्ण झालेत. या 5 दिवसात 125 प्रश्न आपण सोडवले तेही त्या कोअर कॉन्सेप्ट चा वापर करून...

आणि जे माझ्यासोबत शिकत आहे.
त्यांना खूप कमी दिवसात जास्त सिलॅबस कव्हर करता आला आहे.

पुस्तकात जी फिरवाफिरवी केलेली आहे.
ती इथे नाही

म्हणुन सांगतो - तुम्ही अजूनही या व्हिडिओ सिरीज ला बघणे सुरू केले नसेल तर सुरू करा.
येणाऱ्या भरतीत खूप फायदा होईल.

गणिताकडे बघण्याच्या तुमचा दृष्टिकोन एकदम बदलून जाईल.

आजच्या व्हिडिओ मध्ये - रेल्वेचे गणित असो अथवा अवघड नफा तोट्याचे गणित - खूप सोपे करून समजावले आहे.

आज चे लेक्चर बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/PH56wO4Bm7c 

महत्वाचे
हे सर्व लेक्चर माझ्या पेड बॅच चे आहे पण ते सध्या मी YouTube वर फ्री उपलब्ध करून दिले आहे.
या व्हिडिओ ला जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून मला तुमचे प्रेम दाखवून द्या.

ज्या मित्रांना माझे मागचे लेक्चर बघता आले नाही त्यांच्यासाठी मी लवकरच सर्व व्हिडिओ लिंक देणार आहे






.
भरती इतक्या जवळ आल्यावर कोणते क्लास करावे

क्लासवर पैसे खर्च करावे का

माझा सिलॅबस कव्हर होईल का

असे विचार डोक्यात येत असेल तर तुम्ही अगदी योग्य मॅसेज वाचता आहात.

मित्रांनो,
आता गणिताचे टेन्शन घेणे सोडून द्या - मला फक्त रोज तुमचे 45 ते 50 मिनिटे द्या.

भरती अगोदर तुमचे गणित परफेक्ट करून देण्याची जबाबदारी माझी.🔥🔥

फक्त मी जे रोज लेक्चर घेतो ते मन लावून बघत चला.
परिक्षेत खूप फायदा होईल - कारण खूप विश्लेषण करून हे उदाहरण तुमच्याकडून मी सोडवून घेत आहे.

हे तेच प्रश्न आहे - जे भरतीत नेहमी विचारले जात असतात.

Maths Out Of या आपल्या व्हिडिओ सिरीज चा आज सातवा व्हिडिओ आला आहे.

मागच्या 7 दिवसापासून 1000+ मुले हा व्हिडिओ कोर्स बघून गणित परफेक्ट करून घेत आहे.

तुम्ही आताच हा व्हिडिओ बघून तुमचे गणित परफेक्ट करून घ्या.

हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - 👇👇👇👇👇

https://youtu.be/nkh_Vbmmx4E

महत्वाचे
हे सर्व लेक्चर माझ्या पेड बॅच चे आहे पण ते सध्या मी YouTube वर फ्री उपलब्ध करून दिले आहे.

या व्हिडिओ ला जास्तीत जास्त लाईक 💗, सबस्क्राईब आणि शेअर करून मला तुमचे प्रेम दाखवून द्या.





.
एखादे गणित असे आहे की त्यात दशांश अपूर्णांकाचे calculation आहे.

तुम्ही सोडवत जातात.. सोडवत जातात पण उत्तर येतच नाही.

किंवा आले पण तर खूप मेहनतीने येते
आणि त्यात वेळ पण खूप गेलेला असतो.

या विरूद्ध जर मी आधीच तुम्हाला सांगितले की या गणितात ही पद्धत वापरा म्हणजे calculation दशांशात जाणार नाही. आणि दुसऱ्याच स्टेप ला उत्तर येईल.

तर तुम्ही उत्तर काढून त्या बाकी 90% मुलांच्या पुढे असाल जे आणखी त्या Calculation च्या चक्रव्यूहात अडकलेले असतील.

यालाच म्हणतात स्मार्ट वर्क.

गणित सोडवताना कसे स्मार्ट वर्क करायचे असते हेच मी तुम्हाला Video Series मधून शिकवत आहे.

त्या 90% मुलांच्या पुढे जायचे असेल तर ही व्हिडिओ सिरीज नक्की बघा.

आज आपले 200 प्रश्न पूर्ण झाले आहेत.

स्वतः ला गणितात स्मार्ट बनवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून या व्हिडिओ सिरीज चा आज झालेला भाग बघा.

लिंक
https://youtu.be/JhHmBx1U4-8

महत्वाचे:

हे सर्व लेक्चर माझ्या पेड बॅचचे आहेत त्यामुळे काहीच दिवस यूट्यूब वर असतील. नंतर काढून टाकण्यात येतील त्यामुळे या फ्री व्हिडिओ सिरीज ला नक्की बघा.




.
Police_Bharti_Current_Affairs_2023_Asked_Questions_Sagar_Sir.pdf
187 KB
मित्रांनो 26 तारखेला झालेल्या वाहन चालक लेखी परीक्षेत असणाऱ्या काही प्रश्नांची pdf देत आहे.

तुम्ही हे प्रश्न टेस्ट मध्ये आधीच सोडवले आहेत तरी पण सर्व एकाच ठिकाणी pdf मध्ये दिले आहे.

एक फास्ट रिविजन करून जा.

पोलीस भरती अपडेट्ससाठी जॉईन करा खालील लिंकवर क्लिक करून 👇👇

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
FREE TEST

आज तुमच्या अभ्यासासाठी तीन टेस्ट
----------------------------------------------
विषय - मराठी
टॉपिक - नाम
टेस्ट संख्या - 03
----------------------------------------------

या टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.studywadi.in/naam-ani-namache-prakar/
----------------------------------------------

🔴 App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE
टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
अभिनंदन

जिद्द सातत्य आणि अभ्यास

मुंबई लोहमार्ग पोलीस - शरदचंद्र संजय हिरे 

संपूर्ण पोस्ट खाली वाचा 👇👇👇
जिद्द सातत्य आणि अभ्यास 

- मुंबई लोहमार्ग पोलीस - शरदचंद्र हिरे  

मित्रांनो,
3 वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये बिर्याणी खात असताना माझा मोबाईल वाजला. 
नंबर नवीन होता म्हणून जेवताना मी कॉल घेतला नाही.
पण त्या नंबर वरून पुन्हा कॉल आला.

जितकी एकाग्रता मला अभ्यास करताना लागते तितकीच मला जेवण करताना सुद्धा लागते. पण एका मागे एक येणारे दोन-तीन कॉल बघून मी मोबाईल उचलला आणि हॅलो बोललो.

" सर तुमच्या मराठीच्या टेस्ट खूप भारी असतात , मी रोज सोडवतो "

" Thanks, रोज सोडवा तुमचे मराठी आऊट ऑफ होईल " 

" सर माझे जवळपास सगळे बरोबर येते पण आज्ञार्थी आणि विध्यर्थी क्रियापद यातील फरक समजत नाही " 

मग..

हातातला घास हातातच राहिला आणि मी 15 मिनीटे हा फरक समजावून सांगत राहिलो.

पुढे या मित्राने माझे अनेक जेवणं, माझे अनेक प्रोग्रॅम, माझ्या अनेक झोपा डिस्टर्ब करायचे सुरूच ठेवले.

पोलीस भरती बद्दल जरा कुठे हालचाल झाली की या मित्राचा फोन मला आलाच समजा.

मध्येच याला अभ्यास करताना काही अडचण आली की हक्काचा माणूस म्हणून हा माझ्या कडून समजून घेत असे.

आम्ही बोलत गेलो तसा तसा त्याचा इतिहास मला समजत गेला.

याचा नंबर माझ्याकडे Future Cops Sharadchandra Hire असा सेव्ह होता.

एका छोट्याशा गावातून तयारी करणारा आपला हा हीरो एक ' जखमी वाघ ' होता मित्रांनो ! 

5 वर्षापासून एकच ध्येय ठेवून सातत्याने मेहनत घेत होता.
1 मार्काने पोस्ट हुकल्यापासून ते आज ओपन मधून सिलेक्शन होईपर्यंतच्या प्रवासाचा मी साक्षी आहे.

वाघ जेव्हा जखमी होतो तेव्हा तो जास्त खतरनाक असतो हे या वाघाने दाखवून दिले.

एका मार्कने पोस्ट गेली म्हणजे तो मेरिट लिस्ट मध्ये अगदी खालच्या मुलाच्याही खाली होता. त्याच पराभवाचे रूपांतर आज यशात करत ह्या वाघाने ओपन मधून भरती होण्याची झेप घेतली.

हा आपला हिरो खूप वेळा माझ्याशी फोन वर WhatsApp वर टच मध्ये होता. त्याच्या प्रत्येक गोष्टीची मला तो कल्पना देत राहिला. 

हे यश त्याला सहजासहजी मिळाले नाही तर त्यामागे खूप मोठे कष्ट आहेत.
अगदी त्याचे Liver Infection असो या Knee Pain - यातील प्रत्येक संकटातून तावून सुलाखून तो आज यशाच्या शिखरावर पोहचला.

आपल्या चॅनेल वर जवळपास आपण 15000 प्रश्न या मागच्या 3 वर्षात सोडवून घेतले असतील यातील एकही प्रश्न असा नसेल जो शरदचंद्र ने सोडवला नसेल.

इतकेच नाही तर यातील बरेच प्रश्न असे आहेत ज्यावर आम्ही अर्धा अर्धा तास चर्चा केली आहे.

योग्य प्लॅनिंग आणि सातत्य हे डोक्यात ठेवून शरदने खूप अभ्यास केला आणि ग्राउंड वर सुद्धा खूप मेहनत घेतली.

मेरिट मध्ये हा ' हिरा ' असणार आहे हे माहीतच होते पण किती वर आहे हे आज कळाले.

आज त्याचे वडील माझ्याशी बोलले - 
" सर त्याची जिद्द आणि तुमच्या मार्गदर्शनाने हे शक्य झाले ..." हे त्यांचे वाक्य होते.

आपला मुलगा पोलीस झाला यापेक्षाही त्याने जिद्दीने हे करून दाखवले याचे त्यांना खूप समाधान होते.

कारण पोलीस होणे तर त्याला शक्य होतेच पण त्याची जिद्द जिंकावी यापेक्षा आणखी काय पाहिजे. या जिद्दीच्या जोरावर तो आणखीही पोस्ट काढू शकतो.

शिक्षक म्हणून मी मार्गदर्शन तर करतोच पण त्याला तुम्ही जिद्दीची जोड दिली तर यश नक्कीच तुमचेच आहे हे आज सिध्द झाले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे - आम्ही दोघांनीही एकमेकांना अजूनही पाहिलेले नाही.

सागर सर आणि शरद चंद्र हिरे या इतक्याच ओळखीवर हा प्रवास सुरू आहे.

आता मात्र मी खास त्याची भेट घ्यायला जाणार आहे. 
तुम्हाला पण या वाघाची भेट घ्यायला आवडेल का? 

तुमचे उत्तर हो असेल तर या पोस्ट ला लाईक करा आणि comment मध्ये त्याचे अभिनंदन करा.

आपण त्याच्या यशाचा प्रवास त्याच्याच तोंडून आपल्या चॅनेल वर ऐकू.. ! 

खूप खूप अभिनंदन!

मुंबई लोहमार्ग पोलीस - शरदचंद्र संजय हिरे

यशस्वी होऊन तुझे ध्येय पूर्ण केले मित्रा तू..

आता तुझ्या यशाचा प्रवास आणि फॉर्म्युला माझ्या भावी पोलिसांशी शेअर करून त्यांनाही वर्दी मिळविण्यासाठी मदत कर ही एक अपेक्षा तुझ्याकडून मी करतो.

- तुझाच,
सागर सर.

पोलीस भरती अपडेट्ससाठी जॉईन करा खालील लिंकवर क्लिक करून 👇👇 

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
पोलीस भरती सारखेच तलाठी भरती, आर्मी भरती, वनरक्षक भरती आणि जिल्हा परिषद भरती साठी प्रश्न आणि टेस्ट उपलब्ध करून द्यावे का?
Anonymous Poll
84%
हो
16%
नाही
परीक्षेला आलेले प्रश्न सोडवा आणि तुमचा अभ्यास किती झाला हे चेक करा

Police Bharti 2023 लेखी परीक्षेत झालेले प्रश्न देत आहे खूप महत्वाचे आहेत
तुमचे सर्व प्रश्न बरोबर येतात का बघा बर..

आज सोडवा - गडचिरोली पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी )


ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/
----------------------------------------------

इतर जिल्ह्यांचे प्रश्न सोडवा खालील लिंक वर क्लिक करून -

1. छ. संभाजीनगर वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/myvo
----------------------------------------------
2. नागपूर ग्रामीण वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/ggbu
----------------------------------------------
3. वाशीम वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/o2cd
----------------------------------------------
4. सोलापूर शहर चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/k96k
----------------------------------------------
5. नाशिक ग्रामीण चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/5j6a6
----------------------------------------------

🔴 App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE
टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
----------------------------------------------

आणि मला कॉमेंट करून तुमचे किती मार्क्स बरोबर आले ते सांगा
ज्यांना पोलीस भरतीची ही संधी जाऊ द्यायची नाही त्यांनी हा कोर्स नक्की जॉईन करा - मी खास Recommend करतो

GK Special Test Series -
पोलीस भरती 2023 ला हमखास येणाऱ्या प्रश्नांची तयारी करा आणि GK विषयात तुमचा स्कोर आऊट ऑफ करा ! खूप कमी दिवसात !!

+ GK Questions - जग
+GK Questions - भारत
+GK Questions - महाराष्ट्र
+GK Questions - महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
+GK Questions - पोलीस भरतीला नेहमी येणारे प्रश्न
+GK Questions - मिक्स प्रश्न

आज या कोर्सची Launching Offer आहे त्यामुळे लगेचच जॉईन करा - फक्त 100 Rs मध्ये !

Join करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा - https://rb.gy/pop5z
परीक्षेला आलेले प्रश्न सोडवा आणि तुमचा अभ्यास किती झाला हे चेक करा

Police Bharti 2023 लेखी परीक्षेत झालेले प्रश्न देत आहे खूप महत्वाचे आहेत
तुमचे सर्व प्रश्न बरोबर येतात का बघा बर..

आज सोडवा - रायगड पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी )

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇
----------------------------------------------
https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/
https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/
https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/
----------------------------------------------

इतर जिल्ह्यांचे प्रश्न सोडवा खालील लिंक वर क्लिक करून -

👇 गडचिरोली पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/1eegu
----------------------------------------------
👇 नागपूर ग्रामीण वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/ggbu
----------------------------------------------
👇. नाशिक ग्रामीण चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/5j6a6
----------------------------------------------
👇 छ. संभाजीनगर वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/myvo
----------------------------------------------
👇 वाशीम वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/o2cd
----------------------------------------------
👇 सोलापूर शहर चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/k96k
----------------------------------------------

🔴 App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE
टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
----------------------------------------------

आणि मला कॉमेंट करून तुमचे किती मार्क्स बरोबर आले ते सांगा
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम योजना ( United Nations environment programme) चे मुख्यालय कोठे आहे ?
Anonymous Quiz
12%
इटली
31%
केनिया
26%
फ्रान्स
31%
स्वित्झर्लंड
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 मध्ये झाली त्या संघटनेचे मुख्यालय .......... येथे आहे.
Anonymous Quiz
9%
नैरोबी
21%
पॅरिस
29%
न्यूयॉर्क
41%
जिनिव्हा ( स्वित्झर्लंड )
जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
Anonymous Quiz
5%
यापैकी नाही
21%
व्हिएन्ना
15%
रोम
59%
जिनिव्हा
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) म्हणजेच इंटरनॅशनल मॉनेटरी ........ या संस्थेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे.
Anonymous Quiz
7%
फन
13%
फ्री
61%
फंड
20%
फायनान्स
शैक्षणिक सांस्कृतिक व वैज्ञानिक विकासासाठी खालीलपैकी कोणती संस्था कार्य करते ?
Anonymous Quiz
22%
UNICEF
57%
UNESCO
9%
ILO
11%
WHO
2024/09/23 23:25:13
Back to Top
HTML Embed Code: