Telegram Web Link
15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ची स्थापना ..............येथे करण्यात आली.
Anonymous Quiz
17%
नंदुरबार
60%
जळगाव
14%
धुळे
8%
अकोला
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली?
Anonymous Quiz
14%
10 फेब्रुवारी 1949
54%
23ऑगस्ट 1958
25%
1 जुलै 1989
7%
1ऑगस्ट 2005
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे?
Anonymous Quiz
14%
पुणे
73%
नाशिक
9%
औरंगाबाद
3%
नगर
शिवाजी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले?
Anonymous Quiz
18%
1 जुलै1989
66%
18 नोव्हेंबर 1962
13%
27 सप्टेंबर 2011
3%
यापैकी नाही.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना कोठे करण्यात आली?
Anonymous Quiz
67%
नांदेड
10%
पुणे
13%
सोलापूर
9%
अमरावती
मित्रांनो,
राष्ट्रीय काँग्रेसचे महत्वाचे अधिवेशन

यावर आधारीत 15 प्रश्न खाली दिलेले आहे. खूप महत्वाचे आहे - सर्वांनी सोडवा.

यासारखे महत्वाचे प्रश्न मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून महा भरती हे खास GK साठी असणारे चॅनेल जॉईन करा.

लिंक - https://www.tg-me.com/maha_bharti

🔥🔥🔥 👇👇👇👇👇👇 🔥🔥🔥
1906 साली झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या ............. येथील अधिवेशनात स्वराज्याचा ठराव मांडला गेला.
Anonymous Quiz
20%
मुंबई
39%
सुरत
36%
कलकत्ता
5%
अहमदाबाद
राष्ट्रीय काँग्रेसच्या 1896 च्या ........... अधिवेशनात वंदे मातरमचे प्रथम गायन करण्यात आले.
Anonymous Quiz
16%
मुंबई
51%
कलकत्ता
24%
लखनौ
8%
अमृतसर
............. यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हणून पद भूषविले.
Anonymous Quiz
4%
श्रीमती नेली सेनगुप्ता
43%
ॲनी बेझंट
45%
सरोजिनी नायडू
8%
सोनिया गांधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष म्हणून ............ या होय.
Anonymous Quiz
8%
कमलादेवी चट्टोपाध्याय
43%
सरोजिनी नायडू
8%
कमला नेहरू
42%
ॲनी बेझंट
आधुनिक भारताच्या इतिहासात काँग्रेसचे लखनौ अधिवेशन महत्त्वाचे मानले जाते कारण -
Anonymous Quiz
34%
दिलेले सर्व
23%
जहाल मवाळ एकत्र आले.
33%
हिंदु मुस्लिम एक्य करार झाला.
10%
काँग्रेस मुस्लिम लीग एकत्र आले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष ........... हे होते.
Anonymous Quiz
17%
फिरोजशहा मेहता
29%
व्योमेशचंद्र बॅनर्जी
51%
दादाभाई नौरोजी
3%
आनंदमोहन बोस
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कोठे भरले होते ?
Anonymous Quiz
15%
वर्धा
22%
नागपूर
10%
कोल्हापूर
53%
फैजपुर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे ठिकाण पर्यायातून निवडा.
Anonymous Quiz
47%
कलकत्ता
19%
मुंबई
27%
मद्रास
7%
अलाहाबाद
भारतीय राष्ट्रीय क्रॉंग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
10%
शंकरराव देव
47%
सर नारायण चंदावरकर
39%
गोपाळ कृष्ण गोखले
4%
यापैकी नाही
महात्मा गांधींनी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले ?
Anonymous Quiz
32%
कधीच नाही
24%
दोनदा
12%
तीनदा
32%
एकदा
2024/09/24 03:28:21
Back to Top
HTML Embed Code: