Telegram Web Link
राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण ......... हे होते.
Anonymous Quiz
56%
मुंबई
31%
कलकत्ता
11%
मद्रास
3%
नागपूर
योग्य पर्याय निवडा.
राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष
Anonymous Quiz
9%
आल्फ्रेड वेब
42%
जॉर्ज युल
28%
सर हेन्री कॉटन
22%
विल्यम वेडरबर्न
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
32%
मौलाना मोहम्मद अली
52%
बद्रुद्दीन तय्यबजी
15%
नवाब सय्यद मोहम्मद
2%
यापैकी नाही
राष्ट्रीय सभेच्या 1929 च्या लाहोर अधिवेशनात ............ ठराव पारीत झाला त्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू होते.
Anonymous Quiz
44%
संपूर्ण स्वराज्याचा
34%
मूलभूत अधिकाराच्या मागणीचा
15%
समाजवादी समाजरचनेचा
7%
अस्पृश्यता विरुद्धचा
पोलीस भरती अपडेट्ससाठी जॉईन करा खालील लिंकवर क्लिक करून 👇👇

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
संयुक्त राष्ट्र आणि सलग्न संस्था

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम योजना ( United Nations environment programme) चे मुख्यालय कोठे आहे ?
Anonymous Quiz
12%
इटली
28%
केनिया
30%
फ्रान्स
30%
स्वित्झर्लंड
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 मध्ये झाली त्या संघटनेचे मुख्यालय .......... येथे आहे.
Anonymous Quiz
9%
नैरोबी
23%
पॅरिस
26%
न्यूयॉर्क
42%
जिनिव्हा ( स्वित्झर्लंड )
जागतिक आरोग्य संघटनेचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा.
Anonymous Quiz
12%
1968
24%
1930
56%
1948
8%
1958
जागतिक बँकेची स्थापना वर्ष आणि मुख्यालय याचा योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
33%
1945 वॉशिंग्टन
35%
1946 वॉशिंग्टन
16%
1945 पॅरिस
16%
1945 जिनिव्हा
जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
Anonymous Quiz
4%
यापैकी नाही
23%
व्हिएन्ना
14%
रोम
59%
जिनिव्हा
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) म्हणजेच इंटरनॅशनल मॉनेटरी ........ या संस्थेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे.
Anonymous Quiz
6%
फन
14%
फ्री
61%
फंड
19%
फायनान्स
शैक्षणिक सांस्कृतिक व वैज्ञानिक विकासासाठी खालीलपैकी कोणती संस्था कार्य करते ?
Anonymous Quiz
24%
UNICEF
56%
UNESCO
9%
ILO
11%
WHO
चालू_घडामोडी_भाग_2_सागर_सर_.pdf
1.2 MB
चालू घडामोडी भाग 2 - सागर सर.pdf

मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीसाठी चालू घडामोडीचे अति संभाव्य प्रश्न PDF स्वरूपात देत आहे.

हा भाग 02 आहे. सेव्ह करून ठेवा.
याआधीचा भाग आपल्या चॅनेल वर दिलेला आहे.

पोलीस भरती अपडेट्ससाठी जॉईन करा खालील लिंकवर क्लिक करून 👇👇

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
Police Bharti Paper 24 - Sagar Sir.pdf
3.2 MB
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 24
एकदम सेम टू सेम पोलीस भरती प्रश्नपत्रिका आहे.
सर्वांनी नक्की सोडवा आणि तुमच्या मित्रांनाही सोडवायला सांगा.

हा गेस पेपर तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये बसवणार आहे.

📌100 मार्क्स चा पेपर
📌अति संभाव्य प्रश्न
📌 नेहमी येणाऱ्या प्रश्नांचा समावेश
📌 CSAT पॅटर्न प्रश्नांचा समावेश

आज तुम्ही इतके दिवस कसा अभ्यास केला हे दाखवून द्या. आजच्या पेपर मध्ये 80+ मार्क्स घ्या.

आपण जो अभ्यास / रीवीजन करतो आहे ते track वर आहे का हे तपासून बघण्यासाठी हा पेपर मदत करेल.

आणि यावरच आधारीत आपण स्टडी कसा करावा याची स्टेटर्जी ठरवता येईल.

आजच्या पेपर साठी 3 पीडीएफ आहे

👉 सकाळी 09.00 -  Que.Paper

👉 संध्याकाळी 06.00  - Answer Key

👉 रात्री 09.00 - Explanation

लक्षात घ्या मला संध्याकाळी तुमचा स्कोअर कॉमेंट करून सांगायचा आहे.

सर्वांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक!

पोलीस भरतीच्या अशाच महत्वाच्या अति संभाव्य प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आपले चॅनेल जॉईन करा.

🟧 https://www.tg-me.com/police_bharti

हा पेपर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा
2024/09/24 05:13:39
Back to Top
HTML Embed Code: