Telegram Web Link
महत्वाच्या चालू घडामोडी [ Part 06 ]

1. भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या OTT प्लॅटफॉर्म सोबत ‘ वुमन चेंज मेकर्स ‘ ही व्हिडिओ सिरीज रिलीज केली आहे.

एम एक्स प्लेयर
ॲमेझॉन प्राईम
हॉटस्टार
नेटफ्लिक्स
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

2. एलोन मस्कने …. किमतीला ट्विटर विकत घेण्याबद्दल करार केला आहे

24 बिलियन डॉलर
44 मिलियन डॉलर
24 मिलियन डॉलर
44 बिलियन डॉलर
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

3. कोणत्या राज्याने डिजिटल तिकीट सिस्टीमचा वापर करत ‘ Tap in Tap Out ‘ सुविधेचे उद्घाटन केले आहे?

गुजरात
महाराष्ट्र
तामिळनाडू
केरळ
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

4. SIPRI ने नुकतेच जाहीर केलेल्या रिपोर्ट नुसार भारत हा लष्करावर खर्च करणारा जगातील …. क्रमांकाचा देश ठरला आहे.

पाचवा
दुसरा
तिसरा
चौथा
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

5. जागतीक लसीकरण आठवडा प्रत्येक वर्षी कधी साजरा केला जातो?

एप्रिलचा शेवटचा आठवडा
एप्रिलचा दुसरा आठवडा
एप्रिलचा तिसरा आठवडा
एप्रिलचा पहिला आठवडा
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

6. तमिळनाडू राज्याने ….. हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करण्याचे ठरवले आहे

18 जानेवारी
18 मार्च
18 डिसेंबर
18 एप्रील
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

7. …. राज्यातील पल्ली (सांबा जिल्हा) हे गाव भारतातील पहिले ‘ कार्बन न्यूट्रल पंचायत ‘ ठरले आहे

गोवा
राजस्थान
गुजरात
जम्मू काश्मीर
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

8. व्हॅक्यूम आधारित गटार प्रणाली वापरणारे भारतातील पहिले शहर खालीलपैकी कोणते ठरले आहे?

लखनौ
दिल्ली
इंदोर
आग्रा
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

9. ….. ही भारतातील पहिली 19 लाख करोड रू इतके ‘ मार्केट व्हॅल्युएशन मार्क ‘ पार करणारी कंपनी ठरली आहे

फेसबूक
इन्फोसिस
रिलायन्स इंडस्ट्रीज
टीसीएस
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

10. केंद्र शासनाकडून नुकतीच डिजिटल इंडिया RISC-V कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश …. विकसित करणे होय

ऑपरेटिंग सिस्टम
मायक्रोप्रोसेसर
अँटिव्हायरस
सुपर कॉम्प्युटर
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

11. विजय सांपला यांची नुकतीच ….. आयोगाच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे

राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग
राष्ट्रीय महिला आयोग
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

12. हज समितीच्या अध्यक्षपदी ए पी अब्दुल्लाकुट्टी यांची नुकतीच निवड करण्यात आली. हज ही मुस्लिम धर्मीयांची यात्रा खालील पैकी कोणत्या देशात भरते?

पाकिस्तान
इराक
सौदी अरेबिया
इराण
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

13. Not just a night watchman : my innings in the BCCI ‘ हे विनोद रॉय यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. विनोद रॉय हे भारताचे माजी … होते

CJI
CAG
वरील सर्व
AG
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

14. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ग्रंथालय असणारा जामताडा हा …. राज्यातील भारतातील पहिला जिल्हा बनला आहे.

झारखंड
उत्तर
राजस्थान
बिहार
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

15. F1 एमिला रोमांगा ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली आहे?

लेविस हॅमिल्टन
मॅक्स वस्रटापेन
यापैकी नाही
सेबॅस्टियन वेट्टेल
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

16. पद्मश्री पुरस्कार विजेते एम विजयन यांचे नुकतेच निधन झाले. ते एक प्रसिद्ध ….. होते

बायोलॉजिस्ट
जर्नालिस्ट
इकॉनॉमिस्ट
मेटिओरोलॉजीस्ट
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

17. खालील पर्यायातून अशी अभिनेत्री निवडा जी या वर्षीच्या कान चित्रपट महोत्सवाच्या परीक्षक मंडळाची सदस्य असणार आहे

ऐश्वर्या राय
विद्या बालन
राणी मुखर्जी
दीपिका पदुकोण
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

18. नुकतीच निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

राजीव कुमार
सुमन बेरी
अरविंद प्रधान
अमिताभ कांत
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

19. युनेस्कोद्वारे 2022 वर्षासाठी ‘ बुक कॅपिटल ‘ म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली आहे?

ग्वादलजारा
झापोपान
तिजूअना
जलिस्को
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

20. Nasscom चे नवे प्रमुख खालील पर्यायातून निवडा

रेखा मेनन
दिव्या सूर्यादेवरा
क्रिष्णन रामानुजन
अंजली सूद
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

अशाच महत्त्वाच्या स्टडी नोट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून चॅनेल जॉईन करा
जॉईन करण्यासाठी लिंक - https://www.tg-me.com/police_bharti
आणि हो मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर या पोस्टला ❤️नक्की करा आणि तुमचा जास्तीत जास्त मित्रांना पाठवा
रक्ताची चव कशी असते माहीत आहे?
मानवी रक्तबद्दल सर्व महत्वाचे प्रश्न असणारी ही आजची टेस्ट आहे.

नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - मानवी रक्त
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 9 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 6

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/


……………………………………..


🟪
नवीन टेस्ट - मराठी विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - वर्णमाला
……………………………………..

एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 6

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/marathi-grammar-vyakaran/
भारतातील प्रथम व्यक्ती

1. खालीलपैकी कोण भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून ओळखले जातात?

सुनीता विल्यम्स
राकेश शर्मा
कल्पना चावला
नील आर्मस्ट्रॉंग
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

2. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय म्हणून …. यांना ओळखले जाते

तेनसिंग नोर्गे
मिहिर सेन
राकेश शर्मा
एल के राव
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

3. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा

किरण बेदी
कमलादेवी चट्टोपाध्याय
इंदिरा गांधी
मदर तेरेसा
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

4. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या?

सरोजिनी नायडू
इंदिरा गांधी
ॲनी बेझंट
सुचेता कृपलानी
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

इतर माहिती:

पहिल्या महिला भारतीय अध्यक्ष – सरोजिनी नायडू
पहिल्या महिला अध्यक्ष – ॲनी बेझंट
5. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहे?

नुसरत अली फतेह खान
अमिताभ बच्चन
उस्ताद बिस्मिल्ला खान
पंडित जसराज
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

6. चिंतामणराव देशमुख हे …. चे पहिले भारतीय गव्हर्नर होते.

स्वतंत्र्य भारत
भारतीय रिझर्व बँक
बंगाल प्रांत
मद्रास प्रांत
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

7. भारताच्या निती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

नरेंद्र मोदी
डी सुब्बाराव
मनमोहनसिंग
अरविंद पगारिया
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

8. आचार्य विनोबा भावे हे …. पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहे

नोबेल
रॅमन मॅगसेसे
बुकर
ज्ञानपीठ
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

9. स्वतंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?

लॉर्ड माउंट बॅटन
सी राजगोपालचारी
ऍटली
ए ओ ह्यूम
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

10. अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

जे आर डी टाटा
सॅम पित्रोदा
होमी भाभा
विक्रम साराभाई
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

11. ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते?

मौलाना आझाद
दादाभाई नवरोजी
महात्मा गांधी
लोकमान्य टिळक
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

12. स्वतंत्र भारताचे पहिले सरसेनापती खालीलपैकी कोण होते?

जनरल मानकोशा
आर डी कटारी
एस मुखर्जी
जनरल करिअप्पा
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

इतर माहिती:

एस मुखर्जी – पहिले हवाई दल प्रमुख
आर डी कटारी – पहिले नौदल प्रमुख
जनरल मानकोशा – पहिले फिल्ड मार्शल
13. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे?

प्रतिभा सिंह पाटील
मॉन्टेकसिंग अहलुवालिया
मनमोहन सिंग
ग्यानी झेलसिंग
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

14. सुकुमार सेन हे भारताचे पहिले …. होते

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
पहिले आयसीएस अधिकारी
मुख्य निवडणूक आयुक्त
वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

इतर माहिती:

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश – न्या हिरालाल कानिया
पहिले आयसीएस अधिकारी – सुरेंद्रनाथ बॅनर्जी
वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष – के सी नियोगी
15. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते

डॉ झाकीर हुसेन
डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली
डॉ. राजेंद्र प्रसाद
पंडित नेहरू
.. Join @Police_Bharti & @Maha_Bharti

इतर माहिती:

डॉ. राजेंद्र प्रसाद – पहिले राष्ट्रपती
डॉ झाकीर हुसेन – पहिले मुस्लिम राष्ट्रपती

अशाच महत्त्वाच्या स्टडी नोट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून चॅनेल जॉईन करा
जॉईन करण्यासाठी लिंक
- https://www.tg-me.com/police_bharti
आणि हो मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर या पोस्टला ❤️नक्की करा आणि तुमचा जास्तीत जास्त मित्रांना पाठवा
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - दिनविशेष : मे महिना
……………………………………..

एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 6


ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
नवीन टेस्ट - मराठी विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - आलंकारिक शब्द भाग 2
……………………………………..

एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 6

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/marathi-grammar-vyakaran/
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - मानवी हृदय
……………………………………..

एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 5


ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
नवीन टेस्ट - मराठी विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - आलंकारिक शब्द भाग 2
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 6 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 7

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/marathi-grammar-vyakaran/
नवीन टेस्ट - मराठी विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - वाक्प्रचार
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 6 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 8

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/marathi-grammar-vyakaran/
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - अस्थिसंस्था आणि सांधा
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 6 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 7


ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
नवीन टेस्ट - मराठी विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - शब्दांच्या जाती : सर्वनाम
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 6 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 8

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/marathi-grammar-vyakaran/
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - पचनसंस्था
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 6 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 8


ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
☀️आजच्या सामान्य ज्ञान विषयाच्या (पचनसंस्था) टेस्टचे मार्क comment करा.✍️
नवीन टेस्ट - मराठी विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - शब्दांच्या जाती : विशेषण
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 6 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 7

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/marathi-grammar-vyakaran/
नवीन टेस्ट - मराठी विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - विभक्ती
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 6 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 8

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/marathi-grammar-vyakaran/
नवीन टेस्ट - मराठी विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - शब्दांच्या जाती : क्रियापद
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 6 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 7

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/marathi-grammar-vyakaran/
आजच्या Revision Test चे मार्क्स पटपट comment करा..✍️✍️
नवीन टेस्ट - मराठी विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - क्रियापदाचे काळ व अर्थ
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 8

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/marathi-grammar-vyakaran/
नवीन टेस्ट - मराठी विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - शब्दांच्या जाती : क्रियाविशेषण अव्यय
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 7

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/marathi-grammar-vyakaran/
शब्दांच्या जाती : क्रियाविशेषण अव्यय

या आजच्या मराठी विषयाच्या टेस्ट चे मार्क्स comment करा.✍️✍️
2024/09/24 21:26:35
Back to Top
HTML Embed Code: